Browsing Category

थेटरातनं

नवाजच्या गरिबीबद्दल बरच काही ऐकून असाल पण तो एका जमीनदाराचा मुलगा होता…

बाप का दादा का भाई का सबका बदला लेगा रे तेरा फैजल..... मौत को छू के टक से वापस आ सकता हूं...... जब तक तोडेंगे नही तब तक छोडेंगे नही... हे सगळे डायलॉग तुम्ही सेम नवाजच्या आवाजत वाचले असतील. तर नवाजुद्दीन सिद्दीकी हा असा हिरो आहे…
Read More...

सुरवातीला टेलरकाम करण्याऱ्या अली बाशाने ९०० सिनेमांमध्ये काम करण्याचा रेकॉर्ड केलाय….

सिनेमांमध्ये कॉमेडी असल्याशिवाय मजा येत नाही असं एकूण सिनेमा स्ट्रक्चर असतं, अलीकडच्या काळात यात बदल झालेला दिसतो. पण विनोदी अभिनेता हा एक कायम इंटरेस्टिंग विषय असतो. यात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, मकरंद अनासपुरे पासून ते परेश रावल,…
Read More...

काजोलच्या आईने मराठमोळा हिसका दाखवत धर्मेंद्रच्या कानफटात हाणली होती…

बॉलिवूडमधील ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमान्यात जादुई डोळ्यांची एक अभिनेत्री होती ती म्हणजे तनुजा. अभिनेत्री तनुजाचं वैशिष्ट्य हे होतं कि ती कधी इतर अभिनेत्रींना कॉम्पिटिशन देण्याच्या भानगडीत पडली नाही आणि तिने स्वतःची एक वेगळी वाट तयार…
Read More...

महाभारत सिरीयल चक्क एका मुस्लिम लेखकाने लिहिली होती…

सध्या सोशल मीडियावर एका मुस्लिम आजोबांनी गायलेल्या महाभारताच्या  व्हिडिओ भरपूर व्हायरल होतोय. भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या…
Read More...

पिक्चरमध्ये एकही डायलॉग नव्हता तरी देखील कमल हसनने सिनेमा हिट केला….

साऊथच्या हिरोंचा वाढता दबदबा हा विषय काय आपल्याला नवीन नाही. रजनीअण्णा, नाझर, कमल हसन, धनुष, अल्लू अर्जुन अशी अनेक जब्राट मंडळी आपल्या अभिनयाने देशभर फेमस झालीत. यातीलच एक नाव म्हणजे कमल हसन. कुठलंही कॅरेक्टर काय ताकदीनं उभं करायचं याच…
Read More...

दोस्ताने वाचवलं नसतं तर तेव्हाच नसिरुद्दीन शहांचा चाकूहल्ल्यात जीव गेला असता…

नसिरुद्दीन शहा हे बॉलिवूडमधले सगळ्यात मोठे अभिनेते मानले जातात. आजवर बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त वेगवेगळे रोल करण्याचा बहुमान त्यांना मिळतो. पण नसिरुद्दीन शहा यांच्या आयुष्यात घडलेला एक अत्यंत हिंसक अपघात बऱ्याच लोकांना माहिती नसेल. जवळच्याच…
Read More...

पुण्यातलं एक असं मंडळ जिथे विसर्जनावेळी फक्त प्रल्हाद शिंदेचं गाणं वाजवण्याची प्रथा आहे

पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. दस्तुरखुद्द जिजाऊ माँ साहेबांनी नांगर फिरवून या शहराचा श्रीगणेशा केला होता. इथल्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे असं म्हणतात. इथे उभारल्या गेलेल्या प्रत्येक पेठा या उभारण्या मागे काही ना काही इतिहास हा आहेच. कसबा…
Read More...

एकेकाळी स्पॉटबॉय असलेला रोहित शेट्टी तब्बूच्या साड्या इस्त्री करायचा…..

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शक, लेखक, अभिनेते यांचा मोठा स्ट्रगल ऐकायला, वाचायला मिळतो. वॉचमनचं काम करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी असो किंवा हॉटेलमध्ये आचाऱ्याचं काम करणारा पंकज त्रिपाठी असो यांना बराच काळ संघर्ष करावा लागला नंतर मात्र लेट पण थेट…
Read More...

तर संजूबाबाच्या ऐवजी शाहरुख खान मुन्नाभाईच्या रोलमध्ये दिसला असता…..

बॉलिवूडमध्ये रोल चेंज करण्याची अनेक जणांना खुमखुमी असते, म्हणजे मजेमजेत का होईना पण असा विचार मनात येतोच कि जर हा रोल याने केला, तो रोल त्याने केला असता तर किती भारी झालं असतं वैगरे. म्हणजे उदाहरणार्थ जर जोकरचं काम नवाजुद्दीन सिद्दिकीनं…
Read More...