Browsing Category

थेटरातनं

अजय देवगणनी वाट लावली.

खरं सांगायचं तर मला तुम्हा सगळ्यांचाच हेवा वाटतो. आपल्या आवडत्या आमिर खान ने गोटी दाढी ठेवली म्हणून स्वतःला शोभत असेल नसेल हा विचार न करता ओठाखाली खुरटं तुम्हाला बिनदिक्कत वाढवता येतं. सलमान च्या 'तेरे नाम'चा केसांचा विग खरा की खोटा हा…
Read More...

पालथ्या बकेटवर पाणी.

माधुरी मराठीत येणार म्हणून खूप हाईप झाली असली तरी बकेट लिस्टच का निवडला असा प्रश्न आपल्यासारख्या तिच्या निस्सीम चाहत्यांना पडण्याची शक्यता आहे. आपलं हृदय असणारी धकधक गर्ल माधुरीचं हृदय या चित्रपटात ट्रान्सप्लांट होतं. ज्या तरुण मुलीचं हृदय…
Read More...

नर्गिसची मुलाखत घेता आली नाही म्हणून सुनील दत्त यांची नोकरी गेली असती.

बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेते सुनील दत्त आणि नर्गिस यांची लव्ह स्टोरी अनेकांना परिचित आहे. याच जोडीचे काही किस्से - मुस्लीम कुटुंबाने वाचविले होते प्राण. १९२९ साली फाळणीपूर्वीच्या पाकिस्तानातील झेलम जिल्ह्यातील खुर्दी गावात सुनील दत्त…
Read More...

कोण होती ‘लक्स’च्या जाहिरातीत झळकलेली पहिली भारतीय अभिनेत्री…?

‘लक्स’ साबणाच्या जाहिरातीत नर्गिस, मधुबाला आणि मीनाकुमारी यांच्यापासून ते आजघडीच्या ऐश्वर्या रॉय, करीना कपूर, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन या सर्व अभिनेत्रींना  आपण पाहिलं असेलच. पुरुष अभिनेत्यांपैकी बॉलीवूडचा बादशाह म्हणून…
Read More...

“रेडू” – रिव्ह्यू

दोन आठवड्यांपूर्वी "सायकल" आला होता. एखाद्या वस्तू विषयी वाटणारे अतिरेकी प्रेम आणि त्याच्या वियोगातून घडणारी पुढची कथा आणि शेवटी काहीतरी मूल्यबोध असाच ढाचा असणारा आणि त्याच परिसरात (कोकण) घडणारा "रेडू" हा चित्रपट आहे. कथेत फारशा उलथापालथी…
Read More...

नवाझला सेनेच्या आंदोलनामुळे स्टेज सोडावं लागलं त्यानेच बाळासाहेबांच्या भूमिकेला न्याय दिला.

उत्तर भारतातल्या गावागावात रामलीलाची नाटिका बसवली जाते. अनेक हौशी कलाकार यानिम्मिताने एकत्र येतात. रामसीता हनुमानची कथा नाटकाद्वारे सादर करतात. प्रेक्षक भक्तिभावाने तल्लीन होऊन या रामलीलेचा आनंद घेतात. रामलीला एक उत्सव असल्यासारखाच असतो.…
Read More...

वीराना फेम जॅस्मीनचं काय झालं ?

जॅस्मीन आठवतेय का ? फोटो बघिल्यानंतर लगेच लक्षात आलं असेल अरे हिच ती.. तीच ती ही…वीराना फिल्मचं भूत. जे बाथटबमध्ये अंघोळ करायला लागलं की प्रेक्षक देखील विसरून जायचे की हे भूत आहे. सामान्य स्ट्रगलर्ससारखं ती देखील नशिब…
Read More...

प्रेक्षक ‘राजी’ तो…

१९७१ चा काळ. ‘भारत-पाकिस्तान’ हे सक्खे शेजारी पण पक्के वैरी देश. त्यांच्यात सतत ‘तुझी लाल की माझी’ यावरूनच सततच्या मारामाऱ्या. पाकिस्तानच्या एका अंगाला अल्लगच बिऱ्हाड थाटायचं असतं. त्या (ब)अंगाला भारत पाठिंबा देतो आणि मग पुन्हा…
Read More...

भारत गणेशपुरेंच्या दूसऱ्या लग्नाचा व्हिडीओ बोलभिडूच्या ताब्यात –

चला हवा येवू द्या फेम भारत गणेशपुरे दूसरं लग्न करत आहेत. खास जवळच्या लोकांना निमंत्रण देखील देण्यात आल आहे. कोण आहे ती जोडीदार पहा या व्हिडीओत.भारत गणेशपुरे कोणाशी दूसरं लग्न करतोय ते समजलं का ?…
Read More...

तरिही सायकल चालली पाहीजे – अरविंद जोशी.

लहान होतो तेव्हा शेजारच्यांकडे लँडलाईन टेलिफोन घेतला म्हणून सलग २ दिवस रडत होतो. घरात कुणीच दखल घेतली नाही. नंतर आमचे फोन शेजारच्यांकडे यायला लागले तेव्हा सुद्धा तिकडे जायला लाज वाटायची. शाळेत असताना काही मुलांना कुठलेच  शिक्षक मारत…
Read More...