Browsing Category

थेटरातनं

असं म्हणतात कि अल्ताफ राजाच्या नंतर दर्दी गाण्यांचा बेताज बादशहा म्हणजे आदेश श्रीवास्तव..!

बॉलिवूडमध्ये दर्दी गाण्यांचा एक वेगळा झोन आहे. नुसरत संपल्यावर गाडी अल्ताफ राजाकडे वळते आणि नंतर ती जगजीत सिंह आणि शेवटी अरिजित सिंगवर येऊन थांबते. पण बॉलिवूडमध्ये दर्दी संगीताचा बादशहा म्हणून एक नाव आवर्जून घ्यावं लागतं ते म्हणजे आदेश…
Read More...

साधा कारकून वाटणारा चेहरा होता पण पडद्यावर त्याच्यापेक्षा खतरनाक व्हिलन कधी झाला नाही…

बॉलिवूड आज ज्या प्रकारे साऊथचे सिनेमे ढापुन त्याचे रिमेक बनवतय त्याला काय तोडचं नाही. साऊथ म्हणजे टॉलिवूडमध्ये डेंजर डेंजर व्हिलन बघायला मिळतात आणि मनमोहक दृश्य सुद्धा बघायला मिळतात. हिरोची हाणामारी आणि सुंदर सुंदर गाणीसुद्धा बघायला मिळतात.…
Read More...

ऑफिसमध्ये आलेला तो चंदू नावाचा गुंड बघून रामगोपाल वर्मासुद्धा गांगरून गेला होता……

अगर कंपनी मेरे बिना चल सकती है ना....तो मैं भी कंपनी के बिना चल सकता हूं...२००२ साली आलेल्या कंपनी सिनेमातला हा डायलॉग. विवेक ओबेरॉय, अजय देवगण अशा स्टारकास्टने नटलेला हा सिनेमा होता. तेव्हा सिनेमा भरपूर चालला पण सगळ्यात जास्त चर्चा झाली…
Read More...

भुजबळांनी बॉलिवूडवाल्यांना वचन दिलेलं , “मला फक्त सहा महिन्याचा वेळ द्या”

दोन हजार साल उजाडलं तेच 2K चं टेन्शन घेऊन. "देखो २००० जमाना आ गया" गाण म्हणत आमीर खानचा 'मेला ' जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात रिलीज झाला. स्वतःच्या धाकट्या भावाला लॉंच करण्यासाठी आमीरने काढलेला पिक्चर म्हणून त्याच्याकडे सगळ्यांचे डोळे…
Read More...

मॅराडोना होण्याचं स्वप्न पाहणारा सिद्धार्थ हिंदी सिरियलचा सर्वात मोठा स्टार बनला..

बॉलिवूडमध्ये ग्लॅमर तयार करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी छोट्या पडद्यावर हिट व्हावं लागतं. छोट्या पडद्यावरचा सगळ्यात मोठा सुपरस्टार असलेल्या सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालंय. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं स्टारडम सिद्धार्थ शुक्लाचं…
Read More...

२५ जणांच्या टोळक्याकडून मार खाताना तो म्हणत होता, चेहऱ्यावर नका मारू, मला हिरो व्हायचंय…

आजच्या काळातल्या चाहत्यांच्या मोजक्या आवडत्या हिरोंपैकी असलेला एक म्हणजे राजकुमार राव. बॉलिवूडमधला एक आघाडीचा नायक म्हणून राजकुमार राव ओळखला जातो, याच राजकुमारच्या बाबतीत एक घडलेला किस्सा त्याने एका मुलाखतीत सांगितला होता ज्यात…
Read More...

सिनेमा काय रिलीज झाला नाही पण नाना पाटेकर जेजुरीत महिनाभर टांगा चालवत होते….

नाना पाटेकर बॉलिवूडमध्ये जरी गेले तरी त्यांचा मराठमोळेपणा गेलेला नाही. मराठीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवून बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाचा आणि ऍक्शनचा जलवा त्यांनी दाखवून दिला. सुरवातीला नाटकांमधून कामं करून आणि नंतर मराठीत स्थिरावर नाना थेट…
Read More...

शाहरुखला सुपरस्टार बनवण्यात अरमान कोहलीचा मोठा वाटा आहे…

बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा वर आलं आहे. यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अरमान कोहलीला अटक केली आहे. ज्यावेळी अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकण्यात आला तेव्हा त्याच्याकडे ड्रग्ज असल्याचं आढळून आलं. पोलीस चौकशीत पोलिसांना समाधानकारक…
Read More...

स्ट्रगलच्या काळात अनिल कपूर हा राज कपूरच्या गॅरेजमध्ये राहत होता…

बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी हजारो लोकं जीवाची मुंबई करायला येत असतात. वर्षानुवर्षे काम करूनही काहींना हवं तस काम मिळत नाही, काहींना एका झटक्यात यश मिळतं. खाण्यापिण्यापासून ते राहण्यापर्यंतचा स्ट्रगल ऍक्टर लोकांनी काढला आणि पुढे ते…
Read More...

पहिल्याच पिक्चरमध्ये अफाट स्टारडम मिळवलेला लव्हरबॉय कुमार गौरव कुठं गायब झाला ?

बॉलिवूडमध्ये कुणीही असो तो स्टारडम कस मिळेल याचा विचार करत असतो. भरपूर काम करूनही कधी कधी स्टारडम मिळत नाही तर काहींना आयतं स्टारडम मिळालेलं असतं. पण या आयत्या स्टारडमच्या जीवावर निभावणं महाअवघड कामं. तर मेन मुद्दा आहे कुमार गौरव या…
Read More...