Browsing Category

थेटरातनं

रहमान म्हणाला,” ऑस्कर मिळाल्याशिवाय मायकल जॅक्सनला भेटणार नाही.”

नव्वदच्या दशकातला काळ. तामिळनाडू मध्ये एक सिनेमा धुमाकूळ घालत होता, नाव होत काधलन. पिक्चरपेक्षा त्यातली गाणी गाजत होती. रोजामधून जोरदार एंट्री करणाऱ्या रेहमानचं संगीत आहे हे कळल्यावर त्या गाण्यांच्या कॅसेट मुंबईमधल्या दुकानांत झळकू लागल्या.…
Read More...

रामगोपाल वर्मा म्हणालेला, “आमिरपेक्षा भारी ॲक्टिंग त्या वेटरने केलीय.”

रामगोपाल वर्माचा बॉलिवूडमध्ये एक वेगळा पॅटर्न आहे. त्याचा चाहतावर्ग वेगळा आहे. जवळपास २५ वर्षांपूर्वी रामगोपाल वर्माने बॉलीवूडला एक मास्टरपीस सिनेमा दिला होता. आमिर खान, जॅकी श्रो आणि उर्मिला मातोंडकर अशी तंगडी स्टारकास्ट असल्याने हा सिनेमा…
Read More...

एकेकाळी सलमानच्या सिनेमात नोकराचं काम करणारे दिलीप जोशी आज डेलीसोपचे किंग आहेत…

छोट्या पडद्यावर हजारो मालिका, रियालिटी शोज येऊन गेले. या मालिकांमधील पात्रांची लोकांना सवय होऊन गेली. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हि मंडळी सुखावू लागली. खरतर कॉमेडी सिरीयल दीर्घकाळ टिकत नाही असं म्हटलं जातं पण काही बोटावर मोजण्याइतक्या…
Read More...

त्रिमूर्ती सिनेमातला आगाशेंचा कोका सिंग हा आजवरचा सगळ्यात खुंखार व्हिलन होता…

मराठी सिनेमातला मास्टरपीस सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे सामना. या सिनेमात नटसम्राट श्रीराम लागू आणि अभिनयाचा बाप माणूस निळूभाऊ फुले या दोघांची रंगलेली जुगलबंदी प्रचंड गाजली होती. सामना बर्लिन फेस्टिव्हललासुद्धा जाऊन आला होता. सत्तरच्या…
Read More...

मध्यरात्री वानखेडे स्टेडियममध्ये जाऊन न्यूड व्हिडिओ शूट केला अन आपले शब्द खरे केले

सोशल मीडियावर न्यूड फोटोशूट करणाऱ्या मॉडेल आणि त्यांच्यावर होणाऱ्या टीका कायम चर्चेचा विषय असतो. एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीने सोशल मीडियावर असे फोटो अपलोड केल्यावर तिथे कमेंट सेक्शनमध्ये याला कोणी आर्ट म्हणतं तर कोणी पैशासाठी केलेला स्टंट…
Read More...

ज्युबिली कुमारच्या नुसत्या स्माईलने सिनेमा सुपर हिट व्हायचा..

बॉलिवूडमध्ये कायमच हिट व्हायचं असेल तुम्हाला सुपरहिट सिनेमे देणं गरजेचं असतं. सिनेमा कायम फ्लॉप ठरत तर हिरोवर अपयशी हिरोचा ठपका बसला जातो. पण बॉलिवूडमध्ये एक असा हिरो होता ज्याच्या नुसत्या स्माईलने सिनेमा हिट व्हायचा आणि त्याला लोकं…
Read More...

संगीतकार मदन मोहन यांची शेवटची इच्छा २९ वर्षानंतर वीर झारा सिनेमातून पूर्ण झाली…

बॉलिवूडची खासियत म्हणजे गाणी. बॉलीवूडला अनेक उच्च प्रतीचे संगीतकार लाभले. आपल्या संगीताने बॉलीवूडला एक नवीन संजीवनी प्राप्त झाली. अशाच एका म्युझिक डिरेक्टरचा आजचा किस्सा ज्याने बॉलीवूडला दिलेली गाणी आजही मैलाचा दगड मानली जातात आणि त्याने…
Read More...

राजकुमारने सेटवरच मुशायरा भरवला आणि शेर कळेना म्हणून सगळ्या युनिटला स्कॉच पाजली होती.

बॉलिवूडमध्ये शेरो शायरी यांचं एक वेगळं महत्व आहे. गाण्यांमधून, कव्वाल्यांमधून अनेक शेर, शायऱ्या रचल्या गेल्या, सिनेमांमध्ये या नव्या प्रकाराने भर टाकल्याने लोकं अधिकच उत्साहाने सिनेमांकडे पाहू लागले. आजसुद्धा सोशल मीडियावर हजारोच्या…
Read More...

मंदाकिनीचा तो सीन आणि त्याचा वाद यावर राज कपूरने दिलेलं उत्तर सगळं प्रकरण शांत करून गेलं..

नुकताच सोशल मीडियावर हेमांगी कवी या मराठी अभिनेत्रीने बाई, बुब्स आई ब्रा हे प्रकरण वर काढलं. यावर बरेच वाद- प्रतिवाद घालताना लोकं आपल्याला दिसली. कमेंट सेक्शनमध्ये तर यावर चांगलीच चर्चा झडत होती. न्यूडिटी आणि त्याकडे पाहण्याचा लोकांचा…
Read More...

घाणेकर, लागूंनी नाकारलेला सखाराम बाईंडर निळूभाऊंनी अजरामर केला….

निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते निळूभाऊ. आपल्या अभिनयाच्या जोरावर निळूभाऊंनी महाराष्ट्रातल्या घराघरात नाव कमावलं होतं. त्यांच्या खलनायकी भूमिकेमुळे बायका त्यांच्या नावाने बोटं मोडायच्या, शिव्या घालायच्या हीच निळूभाऊंच्या…
Read More...