Browsing Category

थेटरातनं

सगळं जुळून आलं असतं, तर DDLJ मध्ये शाहरुख खानच्या जागी टॉम क्रूझ दिसला असता…

भारतीय सिनेमा संगीताच्या दुनियेत मन्वंतर घडलं. नव्वदच्या दशकात भारतीय चित्रपट संगीतात पुन्हा मेलडी अवतरली. नव्या दमाच्या युवा शिलेदारांनी सूत्रे हाती घेतली. गाणी जास्त युथफुल होवू लागली. भारतीय सिनेमाचा आणि संगीताचा डंका देश विदेशात याच…
Read More...

कुलीच्या दुर्घटनेनंतर अमिताभनं अर्धवट राहिलेले पिक्चर शूट केले, अपवाद फक्त ‘खबरदार’

जुन्या गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक बॉलिवूडमध्ये कायम होत असतात. १९७१साली प्रदर्शित झालेल्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ या चित्रपटाने, सिनेमाच्या  इतिहासात एक आगळे वेगळे स्थान मिळवले आहे. आज पन्नास वर्षानंतरही हा सिनेमा ‘cult classic’…
Read More...

गीतकारावरच्या रागामुळं दिग्दर्शक सावन कुमारांनी स्वतः गीतकार होऊन दाखवलं..

काही दिवसांपूर्वी ख्यातनाम दिग्दर्शक सावन कुमार यांचे निधन झाले. सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले होते.‘सौतम’ हा त्यांचा सगळ्यात गाजलेला चित्रपट. अभिनेत्री मीनाकुमारी सोबत देखील त्यांचे खूप चांगले संबंध…
Read More...

पिक्चर फ्लॉप गेला, पण ‘काईट्स’मुळं हृतिकचं आपल्या आयडॉलला भेटायचं स्वप्न पूर्ण…

व्यक्ती कुणीही असो सर्व सामान्य किंवा असामान्य, त्यांना नेहमी आपल्या आदर्श वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला भेटावं वाटतं. ते त्याचं स्वप्न असतं. कारण एकलव्याप्रमाणे त्या आदर्श व्यक्तिमत्वाकडून तो शिकत असतो. त्याला कळत नकळतपणे फॉलो करत असतो.…
Read More...

किशोर कुमार यांनी गायलेली तीनही मराठी गाणी चाहते विसरले नाहीत

 किशोर कुमार अभिनेता आणि गायक म्हणून तो लोकप्रिय होताच पण तो ‘all in one’ कलाकार होता. ‘सबकुछ किशोर कुमार ‘ अशी त्याची भन्नाट कामगिरी असलेले चित्रपट त्याने बनवले. आज किशोर च्या स्मृती दिनाच्या  निमित्ताने त्याने गायलेल्या एका मराठी…
Read More...

दिलीप कुमार चाणक्य बनता बनता राहिले आणि धर्मेंद्रचं सगळ्यात मोठं स्वप्न अपूर्ण राहिलं

हिंदी सिनेमाच्या इतिहासात कधी कधी अनपेक्षित पणे काही योग जुळून येता येता काहीतरी गडबड होते आणि योगायोगाने आलेला तो सुवर्ण योग क्षणार्धात नष्ट होतो. त्याचीच हि कहाणी. अभिनय सम्राट दिलीप कुमार यांनी सत्तरच्या दशकामध्ये चरित्रात्मक भूमिका…
Read More...

लोकं म्हणू लागली, रेखानं झुरावं फक्त अमिताभसाठी आणि अमिताभनं प्रेमाची साद घालावी रेखासाठी…

आज ११ ऑक्टोबर महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस तर कालच १० ऑक्टोबर अभिनेत्री रेखाचा वाढदिवस होता. फिल्मी दुनियेतील रील लाईफ मधील केमिस्ट्री रीयल लाईफ मध्ये कशी जमते हे कुणालाच सांगता येणार नाही. सिनेमातील राज-नर्गीस,…
Read More...

टीना मुनीमसाठी संजय दत्त ऋषी कपूरला मारायला निघाला होता…

ऋषी कपूरनं रुपेरी पडद्यावर साकारलेल्या 'मेरा नाम जोकर' (१९७०) मधील भूमिकेसाठी त्याला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार बाल कलाकार म्हणून होता. नायक म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता ‘बॉबी’(१९७३) या चित्रपटातल्या भूमिकेसाठी…
Read More...

गोविंद निहलानीनं शूट केलेल्या स्क्रिप्ट बाहेरच्या क्लायमॅक्समुळे ‘अर्ध सत्य’ हिट…

ऐंशीच्या दशकात जेव्हा देशांमध्ये अराजकता, हिंसाचार, माफिया राज आणि अतिरेक्यांचाचे हल्ले हा भडीमार चालू होता, त्या काळात रुपेरी पडद्यावर देखील या विषयावरील चित्रपटांची संख्या वाढत होती. याच दशकात देशात पंजाबचा प्रश्न, ऑपरेशन ब्ल्यू स्टार,…
Read More...