Browsing Category

थेटरातनं

साबणाच्या फॅक्टरीत मजुरी करणारा मुलगा भारताचा ग्रेटेस्ट कॉमेडियन जॉनी लिव्हर बनला..

आजवर आपण अनेक सक्सेस स्टोऱ्या ऐकत आलो आणि अजूनही ऐकतोच आहे. कोणी विनातिकीट प्रवास केला, कोणी अर्धा वडापाव खाऊन दिवस काढले कोणी काय केलं तर कोणी काय काय केलं. स्ट्रगल करून मोठी झालेली अनेक लोकं आहेत. पण ज्या ज्या वेळी स्ट्रगल आणि सक्सेस या…
Read More...

सत्यजित रेंची स्क्रिप्ट चोरून स्पीलबर्गने त्याकाळी करोडो रुपये कमावले होते.

हॉलीवूडचा महान दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग हा जगातल्या सर्वोत्तम चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. हॉलिवूडमध्ये बरीचशी उलाढाल हि केवळ स्पीलबर्गच्या चित्रपटांमुळे होते. त्याने बनवलेले चित्रपट अगदी आवडीने आणि आवर्जून लोक पाहतात. मात्र याच…
Read More...

सचिन पिळगावकर सांगतात, “मलाच पिक्चरमध्ये घ्यायचं म्हणून गुरुदत्त दोन वर्ष थांबले होते.”

मराठी चित्रपटसृष्टीत बोटांवर मोजण्याइतक्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांमध्ये नाव येत ते सचिन पिळगावकर यांचं. केवळ मराठी चित्रपटसृष्टीतचं काम न करता त्यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली. भारतभरातल्या महान आणि उत्कृष्ठ…
Read More...

फाळणीमुळे मंटो पाकिस्तानला गेला पण जाताना भारतीय फिल्म इंडस्ट्रीला ‘प्राण’ मिळवून दिला..

साहित्यिक आणि चित्रपटसृष्टी यांचं नातं एकदम घनिष्ठ आहे. एखाद्या साहित्यिकाच्या कादंबरीवर चित्रपट येतो किंवा एखाद्या साहित्यिकावरचं चित्रपट बनतो. पण आजचा किस्सा जरा वेगळाय , यात यापैकी असं काही घडलं नाही. थेट साहित्यिकानेच बॉलीवूडला एक…
Read More...

हेमाने टीव्ही सिरीयल मधल्या हिरोला लाँच केलं आणि तो सुपरस्टार बनला..

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. ड्रिमगर्ल हेमामालिनीचं  वय वाढत होतं खरं ; पण जीवनाच्या वळणावर हेमा डोळे दिपवणारा ग्लॅमरचं जग मागं टाकून परिवर्तनाचं स्वागत करू लागली होती. ग्लॅमर, सुपरस्टार, बॉक्स ऑफिसवरच्या बड्या दुनियेतून तिने काहीतरी वेगळं…
Read More...

भगतसिंगांच्या आई म्हणाल्या, “तुला बघून माझा मुलगाचं परत आल्यासारखं वाटतंय”

भारतात देशभक्तीपर चित्रपट बनवणाऱ्यांची काही कमी नाही. वर्षाकाठी चार पाच चित्रपट तरी आपल्याकडे बनतातच. पण भारतात सगळ्यात आधी देशभक्तीपर चित्रपटाचा ट्रेंड सुरु केला तो मनोज कुमारने. मनोज कुमारने सुरवातीच्या काही चित्रपटानंतर पुढचे बरेच…
Read More...

लतादीदी व रफीच्या भांडणात आशा भोसलेंनी संधी साधली आणि गिनीज बुकात नाव नोंदवलं..

भारतीय चित्रपटसृष्टीतुन गाणी हा प्रकार काढला तर चित्रपट क्षेत्राचा आत्मा गायब झाल्याचा फील येतो . जुनी गाणी, नाईंटीजची गाणी, बॉलिवूड सॉंग्स ते आत्ताच पॉप , रॅप पासून सगळं आपली लोकं डोक्यावर घेतात. एकेकाळी गायकांच्या आवाजावर सिनेमा अवलंबून…
Read More...

कट्टर धर्मांध लोकांच्या नाराजीला फाटा देऊन रेहमानने वंदे मातरम गायलं.

संगीताचा जादूगार, ऑस्कर विजेता अशा कितीतरी उपाध्यांनी जगभरात प्रसिद्ध असलेला ए आर रेहमान हा बऱ्याच जणांचा आवडता गायक आणि संगीतकार आहे. त्याच्या गाण्यांमध्ये असलेली मेलडी, वेगवेगळ्या ट्यून्स ऐकणाऱ्या लोकांना मोहित करून टाकतात. पण याच…
Read More...

गुरुंनी फेकून मारलेल्या अडकित्त्याचे व्रण पंडित भीमसेन जोशींनी आयुष्यभर जपले..

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा संगीतातला प्रवास हा सुरूवातीच्या काळात अतिशय खडतर राहिलाय. गुरुच्या शोधात त्यांनी घरदार सोडलं होतं. गुरु कडून शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. त्यांच्या संगीत कारकिर्दीचा सुरवातीचा…
Read More...

फिल्म इंडस्ट्रीचा हा हिरो हातातल्या बेड्यांसकट शूटिंगसाठी हजर व्हायचा..

बलराज साहनी चित्रपट क्षेत्रातील आणि साहित्यातील एक मोठं नाव. चित्रपटात त्यांच्या भूमिका जितक्या गाजल्या त्याहीपेक्षा त्यांच्या समाजकार्याचे गोडवे गायले गेले. आक्रमक आणि क्रांतिकारी असलेले बलराज साहनी दोन्ही क्षेत्रात आपलं योगदान देत होते.…
Read More...