Browsing Category

थेटरातनं

सुरेश भटांनी लिहिलेलं मराठी अभिमान गीत गाण्यासाठी तब्बल ४५० गायक पुढे आले होते…

इथल्या मातीवर प्रेम करणारे आणि मातीसाठी खर्ची पडणारे अनेक महापुरुष या महाराष्ट्राला लाभले. महाराष्ट्रात साहित्यिक आणि शाहीर या लोकांनी मराठी लोकांची एकी टिकवून ठेवण्याचं मोलाचं काम केलं. गाण्यांमधून मराठी भाषेचं अस्तित्व, जाण याविषयी बरच…
Read More...

“अच्छा सिला दिया ” म्हणत भारताला रडवणारा हिरो आजही हजारो कोटींचा मालक आहे

१९९५ साली बेवफा सनम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट एक म्युझिकल सिनेमा होता. पण भारतात हा चित्रपट इतका चालला कि त्याकाळी या चित्रपटाच्या गाण्याच्या तब्बल १ करोड पेक्षा अधिक कॅसेट विकल्या गेल्या होत्या. सिनेमाच्या गाण्यांनी सगळा…
Read More...

डोअर किपरने दादा कोंडकेंची कॉलर पकडून त्यांना थिएटरबाहेर काढलं होतं

दादा कोंडके यांचे चित्रपट हे मराठी प्रेक्षकांच्या मनाचा एक सुखद कप्पा आहे. दादा कोंडकेंनी गाजवलेला चित्रपटांचा काळ हा सुवर्णकाळ होता. दादांच्या चित्रपट कारकिर्दीतला एक अत्यंत महत्वाचा आणि प्रसिद्धीचा चित्रपट म्हणजे सोंगाड्या . या…
Read More...

जगातल्या सर्वात लोकप्रिय रॉकस्टारला त्याच्याच फॅनने भर रस्त्यात गोळ्या घातल्या होत्या..

इंग्रजी गाण्यांचं वाढतं पेव भारताला काही नवीन नाही. गाणं भलेही नाही कळलं तरी चालेल पण लोकं आवडीने इंग्रजी गाणी ऐकतात. पूर्वीच्या काळी असलेलं बँडचं फॅड अमेरिकेत विलक्षण होतं. ६०-७०च्या दशकात मात्र अमेरिकेत बरेच बँड गाजले. जगभरात…
Read More...

इम्रान हाश्मीचे चित्रपट बघण्यासाठी पाकिस्तानात थिएटर हाऊसफुल्ल व्हायचे.

इम्रान हाश्मी आणि तरुणाई मध्ये असलेली त्याची क्रेझ, सिरीयल किसर पासून ते सलग हिट गाणी अशी त्याची ओळख, म्हणजे इम्रान हाश्मीचा कोणताही चित्रपट घ्या त्यातलं गाणं हे हिट असतं. इतर कोणत्याही चित्रपटाच्या अभिनेत्याला इतकी लोकप्रिय गाणी मिळाली…
Read More...

घरदार सोडून एका गाडीत राहणाऱ्या लोकांच्या स्टोरीने काल ऑस्कर जिंकलाय..

काल रात्री जाहीर झालेल्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम चित्रपट म्हणून विजयी ठरला तो नोमॅडलँड हा चित्रपट. चित्रपटाची दिग्दर्शिका क्लो झाओ हि ऑस्कर जिंकणारी आशियातली पहिली महिला दिग्दर्शिका ठरली. सहा वेळेस ऑस्कर पुरस्कार नामांकित नोमॅडलँड…
Read More...

लावणीसम्राज्ञीची इमेज मोडून सशक्त अभिनयात देखील आपलं नाव कमवणं फक्त त्यांनाच जमलं

सुरेखा कुडची हे नाव गेल्या दोन दशकाहून मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतंय. अगदी छोट्या पडद्यावरचे प्रेक्षक ते लावणीच्या बैठकीतले प्रेक्षक अशा सगळ्या क्षेत्रात सुरेखा कुडची यांचे चाहते आहेत. आज आपण सुरेखा कुडची यांच्याबद्दल जरा जाणून…
Read More...

वाईट हे आहे की भारुडाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करत असताना ते गेले…

बहुजनांत रूढ असलेलं भारूड सातासमुद्रापार पोहचवणारे भारुडरत्न, भारुडसम्राट निरंजन भाकरे काल आपल्यातून गेले. लोककलेचा वारसा कसा वाढवायचा आणि जोपासायचा याचं पुरेपूर भान आणि जाण असलेला एक खंदा शिलेदार महाराष्ट्र्ने गमावलाय. मातीशी प्रामाणिक…
Read More...

बारमधली आशिकी असो किंवा ट्रॅक्टरवर वाजणारा राझ, नव्वदीची पिढी त्यांना विसरणार नाही..

आजही कधी रानात गेल्यावर नांगरणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर राज, धडकन, दिवाना या सिनेमांची गाणी वाजत असतात तेव्हा या गाण्यांचे संगीतकार नदीम-श्रवण हटकून आठवतात. अक्षरशः गाण्यात जीव ओतला असावा इतकं मेलडीयस म्युझिक. ९०च्या दशकात जितके…
Read More...

भिकू ने गेम फिरा दियेला हैं बोलो या सरदार खानने कह के लेना शुरू किया है बोलो..

सत्या मधला मनोज बाजपायीने केलेला भिकू म्हात्रे मला अजिबात आवडला नव्हता. खूप आक्रस्ताळा अभिनय वाटला होता. त्या आधीच्या `दौड` मध्ये उलट छोट्याश्या भूमिकेत मस्त शोभला होता तो. खरंतर सत्या सुद्धा मला खूप वेगळा असा चित्रपट तेव्हाही वाटला नव्हता.…
Read More...