Browsing Category

थेटरातनं

म्हणून अजय देवगण ने गेली २५ वर्ष राकेश रोशन सोबत काम केले नाही. 

अजय देवगणचे वडील विरू देवगण बॉलिवुड मधले प्रख्यात स्टंट मॅन. अनेक सिनेमांसाठी स्टंट मॅन म्हणून काम केल्याने विरू सरांची अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत चांगली ओळख होती. विरू सरांचा असाच एक इंडस्ट्रीतला मित्र म्हणजे राकेश रोशन. राकेश…
Read More...

बैलगाडीतल्या माणसाला विमानाची स्वप्न दाखवणाऱ्या कॅप्टनचा सिनेमा ऑस्करच्या रेसमध्ये गेलाय

सोरारई पोटरु नावाचा सिनेमा ऑस्करच्या रेसमध्ये सहभागी झालाय. यावर्षी कोरोनामुळे ऑस्करचे नियम शिथिल केल्याने OTT प्लॅटफार्मवर रिलीज झालेला सिनेमे देखील ऑस्करच्या स्पर्धेत असणार आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये हा सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर रिलीज…
Read More...

रोल्स रॉईस सारखी महागडी गाडी घेणारी नादिरा मृत्युसमयी एकटीच होती

बॉलिवुड मध्ये एकदा कलाकाराभोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय ओसरलं, की असा कलाकार लोकांच्या स्मरणातून निघून जातो. मग अचानक एखादी बातमी येते की, अमुक तमुक कलाकार काळाच्या पडद्याआड. तेव्हा कुठे विस्मृतीत गेलेला कलाकार पुन्हा एकदा आठवतो. असे अनेक…
Read More...

फाळणीमुळे रखडलेला मुगल ए आझम पूर्ण व्हायला १४ वर्ष लागली

नंदिता दास यांचा 'मंटो' सिनेमा काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजला होता. नवाझुद्दीन सिद्दीकी ची यात प्रमुख भूमिका. या सिनेमात एक प्रसंग आहे.. एका पार्टीत के. आसिफ मंटो यांना मुघल ए आझम विषयी विचारतात, "तुम्हाला माझ्या नवीन सिनेमाची स्क्रिप्ट कशी…
Read More...

वडिलांना वाटायचं पोराने IAS व्हावं, हा हिरॉईनींचा कर्दनकाळ प्रेम चोप्रा बनला.  

प्रेम नाम है मेरा प्रेम चोप्रा ! लेखाची सुरुवात प्रेम चोप्रां च्या या डायलॉगने झाली नसती तर नवल. तो काळ राजेश खन्नां चा होता. हीरो म्हणून राजेश खन्ना यांना अमाप लोकप्रियता मिळाली होती. असं म्हणतात, हीरो आपल्याला तेव्हाच आवडतो जेव्हा…
Read More...

Just sul (जस्ट सुल) म्हणजेच शांतीनाथ सूळ आपल्या सोलापूरचा आहे..!

बिग बॉसचा नाद लय डेंजर, भले तुम्ही टीव्हीवर बघत नसाल, तरी सोशल मीडियावर कुठं ना कुठं बिग बॉसचा व्हिडीओ दिसतोच. एक बघितला की दुसरा आणि दुसरा बघितला की तिसरा, सायकल सुरुच. असंच बघता बघता बिग बॉसचा एक लेटेस्ट व्हिडीओ दिसला, तर त्यात आलेला…
Read More...

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शाहरूख म्हणाला, “चल गौरी आत्ता बुरखा घालं, इस्लाम कबूल कर…” 

बॉलिवूडमधील रॉमेण्टिक जोडी म्हणून शाहरूख आणि गौरी खानचा उल्लेख केला जातो. शाहरूखने अनेकदा आपलं प्रेम कसं जुळलं आणि त्यानं गौरी साठी काय काय केलं सांगत असतो. त्याने दोघांच्या लग्नातला असाच एक किस्सा आपल्या मुलाखतीत सांगितला होता..  आपल्या…
Read More...

अगदी हॉलिवूडची ऑफर नाकारून वयाच्या २२ व्या वर्षी निवृत्त होणारी मराठी अभिनेत्री

काही लोकं स्वत:च्या तत्वांवर आणि निर्णयावर ठाम असतात. समोर कितीही प्रलोभनं असली तरी अशा व्यक्ती निश्चयापासून ढळत नाहीत. ही कहाणी भारतीय सिनेसृष्टीतल्या अशाच एका अभिनेत्रीची. तिने जवळपास १०० सिनेमांमध्ये अभिनय केला. परंतु करियर ऐन भरात…
Read More...

साडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली होती.

काही गायकांच्या व्यक्तिमत्वात एक अनामिक बिनधास्त पणा दिसून येतो. हाच गुण या गायकांच्या गाण्यांमध्ये पुरेपूर उतरतो. उदाहरण द्यायचं झालं, तर आशा भोसले यांचा स्वभाव जसा बेधडक आहे तशीच त्यांची गाणी सुद्धा काहीशी वेगळी आणि हटके असतात. आशाताईं…
Read More...

फक्त ५००० रुपये देऊन साईन केलेला हिरो बॉलिवूडचा शहेनशहा बनला.

बॉलिवुड मध्ये टिनू आनंद हे नाव घेतलं की पटकन लक्षात येत नाही. अर्थात जुन्या जाणत्या दर्दी सिनेप्रेमींना टिनू आनंद यांच्याविषयी नक्कीच माहीत असेल. जेव्हा कळलं की अमिताभ बच्चन यांचा शेहेनशाह सिनेमा टिनू आनंद यांनी बनवला आहे, तेव्हा कुतूहल…
Read More...