Browsing Category

थेटरातनं

७५० रुपयांचं मानधन मिळवण्यासाठी फारुख शेखना १५ वर्ष वाट पाहावी लागली होती

सिनेमातील काही जातीवंत कलाकार सिनेमाला कला म्हणून पुढे नेत असतात. त्यांच्या दृष्टीने व्यावसायिक यश कधीच महत्त्वाचे नसते. सिनेमातून मांडलेला आशय, त्याचा समाज मनावर होणारा परिणाम आणि सिनेमातून प्रेक्षकांना दिलेला संदेश महत्त्वाचा असतो. असे…
Read More...

तर अक्स हा मनोज वाजपेयीचा शेवटचा पिक्चर ठरला असता…

सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान असे काही चित्रपट प्रसंग घडतात यातून कधीकधी काही अघटीत घडून कुणाच्या तरी  जीवावर बेतू शकतं तर कधी कधी अक्षरशः मृत्यू तुम्हाला चाटून निघून जातो! असाच काहीसा थरारक अनुभव अभिनेता मनोज वाजपेयी यांना आला होता. हा…
Read More...

म्हैसूरचं वृंदावन गार्डन जगभर फेमस करण्यात मराठमोळ्या व्ही शांतारामांचा मोठा वाटा होता

समाजाचे प्रतिबिंब सिनेमात पडते असे म्हणतात ते खरं देखील आहे; पण कधी कधी सिनेमातील चांगल्या गोष्टी बघून समाजात देखील त्याचे अनुकरण केले जाते. पन्नासच्या दशकात एका हिंदी सिनेमातील एक गाणे ज्या पद्धतीने चित्रित केले ते पाहून तत्कालीन म्हैसूर…
Read More...

अमिताभ बच्चनच्या एका विनंतीमुळं शशी कपूरच्या इज्जतीचा कचरा होता होता राहिला…

ख्यातनाम पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या स्वराने आणि गीताने रसिकांवर फार मोठी जादू करून ठेवली आहे. आज रफीला आपल्यातून जाऊन चाळीस वर्षाचा कालावधी जरी लोटला असला तरी रफीची गाणी आजच्या तरुण पिढीला देखील मोहून टाकतात.  रफी गायक म्हणून जितके…
Read More...

आमिरच्या ४ वर्षांच्या भाच्याने सेटवरच जूही चावलाला लग्नाची मागणी घातली होती…

आपल्याकडे ‘राजहट्ट’, ‘स्त्री हट्ट’ आणि ‘बाल हट्ट’ असे हट्टाचे तीन प्रकार सांगितले गेले आहेत, या तीन हट्टानपुढे कुणाचे काही चालत नाही. यातून अनेकदा काही गमतीदार तर कधी गंभीर प्रसंग देखील घडतात. हिंदी सिनेमाच्या बाबतीत बोलायचं तर असे हट्टाचे…
Read More...

राजेश खन्नानं दिग्दर्शकाशी भांडण करुन कुदरत हिट करून दाखवला होता…

हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना याची रूपेरी पडद्यावर एंट्री एका कॉन्टेस्ट मधील विजेता म्हणून झाली. ही स्पर्धा युनायटेड प्रोड्युसर आणि फिल्मफेयर  यांनी संयुक्तरीत्या आयोजित केली होती. देशभरातून दहा हजार स्पर्धकांनी यात भाग घेतला…
Read More...

थरूर… सॉरी अभिनेता चंद्रचुड सध्या काय करतो..?

सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे ती काँग्रेसचे शशी थरूर आणि टी.एम.सी खासदार महुवा मोइत्रा यांच्या फोटोची. तुम्ही म्हणत असाल हेडिंग तर अभिनेता चंद्रचूड सिंहचं दिलं आहे आणि स्टोरी शशी थरूर यांची का सांगत आहेत ? तर विषय असा आहे की काँग्रेसचे शशी…
Read More...

एखाद-दुसरा सिन किंवा गाणं नाही, तर पाकिस्ताननं भारतातला अख्खा सिनेमाच चोरला होता

सिनेमाच्या जगतात दुसऱ्याची कॉपी करणे हा फार मोठा आजार आहे. कारण कॉपी करताना बरेच जण आम्ही फक्त इन्स्पिरेशन घेतले असं सांगून आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असतात. विशेषत: ज्या वेळेला गाण्याच्या ट्यूनची कॉपी होते त्यावेळेला त्याला…
Read More...

संजीव कुमारच्या निधनानंतर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते, ‘तुझे उपकार आयुष्यभर विसरणार…

असं म्हणतात खऱ्या मित्राची ओळख ही कसोटीच्या क्षणीच होते. असाच काहीसा अनुभव अभिनेते यांना शत्रुघ्न सिन्हा यांना आला होता. त्याचाच हा किस्सा. पुण्याच्या एफ टी आय मधून पास आऊट झाल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा हिंदी चित्रपटात आले. त्यांचा चेहरा…
Read More...

संगीताने माझं आयुष्य समृद्ध केलं म्हणणाऱ्या पोलिसासमोर मदनमोहन यांच्या डोळ्यात पाणी आले

हिंदी सिनेमाच्या दुनियेत काही कलावंत खरोखर कम नशीबी म्हणावे लागते. कारण यांच्याकडे प्रतिभा प्रचंड होती, काम करण्याचे जिद्द मोठी होती, कष्ट करण्याची तयारी होती. हे सर्व असून देखील त्यांना त्यांच्या कर्तुत्वाला साजेसे असे यश कधीच मिळाले नाही.…
Read More...