Browsing Category
थेटरातनं
शर्ट काढून सिनेमा हिट करता येतो हे सगळ्यात आधी धरम पाजीला कळालं होतं..
दबंग सिनेमात सलमान खान आणि सोनू सूद ची हाणामारी सुरू असते. अचानक सल्लुचे दंड फुगतात आणि त्याचं शर्ट फाटतं. आणि मग बलदंड शरीर दाखवत भाईजान रागात सोनू सूद कडे पाहत असतो. काही वेळ कॅमेरा क्लोज अप अध्ये भाईजानच्या पिळदार शरीराकडे स्थिरावतो.…
Read More...
Read More...
मराठी सिनेमाला ऑस्कर मिळावा म्हणून शाळकरी मुलांपासून बच्चनपर्यंत सर्वांनी मदत उभी केली…
हा सिनेमा इतिहास घडवेल या गोष्टीची कोणालाही कल्पना नव्हती. तो काळ मराठी सिनेमांसाठी यथा तथा होता. मराठी सिनेमे प्रदर्शित होत होते. पण हवं तसं यश मिळत नव्हतं. मराठी सिनेसृष्टीला आलेली ही मरगळ झटकण्याचं काम केलं 'श्वास' सिनेमाने. २००४ साली…
Read More...
Read More...
सलीम जावेदने जादूची कांडी फिरवली आणि फ्लॉप होणारा सिनेमा सुपरहिट झाला.
सलीम - जावेद या जोडीने बॉलिवूडचं एक पर्व गाजवलं आहे. दोघांनी लिहिलेले शोले, दीवार, जंजीर सारखे सिनेमे हे पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पुढेही करत राहतील. काळ पुढे गेला की काही सिनेमे नव्या जमान्यात पाहणं हे काहीसं कालबाह्य…
Read More...
Read More...
मोनिकाला म्हणे शेवटपर्यंत कळलंच नाही की आपला बॉयफ्रेंड कुख्यात गँगस्टर आहे
ही कहाणी मोनिका बेदी ची. बॉलिवुड मध्ये करीयरच्या टॉप वर होती. सलमान खान, अर्जुन रामपाल सारख्या सुपरस्टार सोबत तिने स्क्रीन शेयर केली. पण एका व्यक्तीवर प्रेम करणं मात्र तिला चांगलंच महागात पडलं. तिचं सुरळीत सुरू असलेलं संपूर्ण आयुष्य…
Read More...
Read More...
तासभर मारलेल्या गप्पांनी त्यांना ऑस्कर जिंकणारा सिनेमा मिळवून दिला.
इंटरनॅशनल स्तरावर मराठी कलाकारांनी स्वतःची जी वेगळी ओळख निर्माण केली, त्यामध्ये रोहिणी हट्टंगडी यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. गांधी सारख्या भव्यदिव्य हॉलिवूड सिनेमात त्यांनी अभिनय केला. कस्तुरबा गांधींची भूमिका करायची संधी त्यांना…
Read More...
Read More...
सनातन्यांनी बंद पाडलेलं गाढवाचं लग्न बाळासाहेबांच्या मदतीने पुन्हा उभं राहिलं
पन्नाससाठ वर्षांपूर्वी पारंपरिक तमाशाकलेपासून ते आजच्या सिनेमापर्यंत, प्रकाश इनामदार, मोहन जोशी यांच्या पासून ते मकरंद अनासपुरे यांच्या पर्यंत महाराष्ट्राच्या अनेक पिढयांना हसवत आलेला वग म्हणजे गाढवाचं लग्न.
सत्तरच्या दशकात हरिभाऊ…
Read More...
Read More...
इरफानला तो म्हणाला,” भाई रुक, पहले तुम्हे नॅशनल अवॉर्ड दिला देता हूं , फिर चले जाना “
प्रसिद्ध स्टोरीटेलर निलेश मिश्रा यांचा यू ट्यूब वर शो आहे. 'द स्लो इंटरव्ह्यू' या नावाचा. या शो मध्ये त्यांनी आजवर अनेक नामवंत लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यातील एका भागात त्यांनी तिग्मांशू धूलिया यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये…
Read More...
Read More...
आशा भोसलेंना ठाऊक नव्हतं त्यांना चोरून गुलाब पाठवणारा शेजारीच बसलाय
आर. डी. बर्मन यांची गाणी जशी अनोखी होती तशीच त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा दिलचस्प होती. प्रत्येक गाणी मनापासून कंपोज करणारे पंचम दा, आशा ताईंच्या प्रेमात पडले. संगीत विश्व गाजवणाऱ्या या अवलियाने प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा खास गोष्ट…
Read More...
Read More...
आजही अनुपम खेरला प्रत्येक सिनेमाच्या मानधनातून काही वाटा महेश भट्टला द्यावा लागतो
बॉलिवुडमध्ये परेश रावल आणि अनुपम खेर हे असे दोन लोकप्रिय कलाकार आहेत, जे कोणत्याही भूमिकेमध्ये एकदम चपखल बसतात. अनुपम खेर यांच्याविषयी सांगायचं झालं तर.. 'अ वेनस्डे' सिनेमात ते कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी उत्कृष्टपणे रंगवतात. तर दुसरीकडे…
Read More...
Read More...
गर्लफ्रेंडची वाट बघत बाहेर उभे असलेले अमोल पालेकर नोकरी सोडून अभिनयात आले
अमोल पालेकर यांना 'छोटी सी बात' मध्ये पाहणं म्हणजे आपलंच प्रतिबिंब पाहणं असं वाटतं. मुलगी आवडते, पण कसं पटवायचं माहीत नाही. आपल्याला आवडणाऱ्या मुलीसोबत जास्त वेळ घालवणारा एक मुलगा समोर येतोच. लव्ह स्टोरी मध्ये असणारा एक मिठाचा खडा जणू. मग…
Read More...
Read More...