Browsing Category

थेटरातनं

मनात आणलं असतं तर या ठाकरेंनी बॉलिवूड संगीतावर राज्य केलं असतं.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ! यांच्या एका इशाऱ्यावर धावणारी मुंबई स्तब्ध होऊन जायची. अंडरवर्ल्डमधले डॉनदेखील त्यांच्या नावाने चळचळ कापायचे. मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी करू शकत नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंनी हा…
Read More...

बॉलिवूडला ठणकावून सांगितलं, “काम मिळालं नाही तरी चालेल पण पगडी उतरवणार नाही”

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. याच आंदोलनावर अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावरून टिका केली होती. आणि तिला उत्तर दिले गायक दिलजीत सिंग याने.…
Read More...

लोकवर्गणीतून बाबूजींनी वीर सावरकर सिनेमा पुर्णत्वास नेला..

भारतीय सिनेसृष्टीतील महान गायक आणि संगीतकार म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी. आयुष्याची ५० वर्ष त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील संगीताच्या जगात मुशाफिरी केली. बाबूजींनी संगीताच्या क्षेत्रात दिलेलं योगदान विसरून चालणार नाही. संगीत आणि गायनासोबत…
Read More...

राजकारण न करताही फिल्मसिटी उभी करता येऊ शकते हे रामोजी राव यांनी दाखवून दिलं

सध्या उत्तरप्रदेशच्या फिल्मसिटीवरून वाद सुरु आहेत. तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारून मुंबईचं बॉलिवूड तिकडे नेण्याची घोषणा करत आहेत. तर यावरून महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्यांच्यावर टीका करत आहेत.…
Read More...

पहिल्याच प्रयोगाला नऊ वन्स मोअर मिळवत केश्याचा “संगीतसूर्य केशवराव भोसले” झाला

मराठी रंगभूमीचा एक सुवर्णकाळ सुरू होता. बालगंधर्वां सारखे कलाकार आणि राम गणेश गडकरी यांच्यासारखे नाटककार रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम नाटकं आणत होती. सध्या मनोरंजन क्षेत्रात जी जीवघेणी स्पर्धा असते, तशी स्पर्धा नव्हती. अनेक नाटक कंपनी…
Read More...

गेल्या ५४ वर्षात पुलाखालून बरचं पाणी गेलं पण ही पोरगी तशीच राहिली..

अमूल च्या जाहिरातींमध्ये एक चेहरा कॉमन असतो. हा चेहरा कोणा सेलिब्रिटींचा नव्हे, तर तो चेहरा आहे ठिपक्यांचा पोलका ड्रेस घातलेल्या एका मुलीचा. ही मुलगी कार्टून अवतारात असली तरीही या अमूल गर्ल ची ख्याती सर्वदूर आहे. गेली ५४ वर्ष ही अमूल…
Read More...

२१ वर्षे लागली पण उदित नारायण यांच्या दुसऱ्या लग्नाचा घोळ अखेर जगासमोर उघड झालाच

बदलत्या जमान्यात गाण्यांची धून बदलली. रिमिक्स वैगरे गाण्यांचे फॅड आले. पण आमच्यासारखी जी युवा पिढी आहे, ज्यांना अजूनही खरी मजा जुन्या गाण्यांमध्ये येते. मोहम्मद रफी, किशोर कुमार सारख्या महान गायकांची गाणी कधीही ऐकली तरी मन शांत होतं. आसपास…
Read More...

अशोकमामांचं माहित नाही, पण दादा कोंडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते…

अशोक सराफ म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके अशोकमामा. वयाची ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या अशोकमामांनी आपल्याला पोट दुखेस्तोवर हसवलं आणि हळव्या सिनमधून डोळ्यात पाणीही आणलं. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या 'अशोकपर्व' या कार्यक्रमात मनसे…
Read More...

थेटरात केवळ एक प्रेक्षक होता तरी सुलोचनाबाईंनी गायला सुरवात केली अन्…

गोरापान चेहरा, उंची मध्यम, डोक्यावर पदर, तोंडात पान असावं असा भास निर्माण करणारे लालबुंद ओठ, कपाळावर भलं मोठं कुंकू आणि आवाज.. त्या केवळ बोलत असल्या तरीही ऐकत राहावसं वाटायचं. आणि जेव्हा त्या गायच्या तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर लावणीचा फड उभा…
Read More...

हिरो म्हणून सुपरफ्लॉप झाला पण आता सलमानचा जिजाजी बनून करोडो कमवतोय

अपयशाचे अनेक धक्के खाऊन यशाची गोडी चाखायला कधी मिळेल काही सांगता यायचं नाही. थोडा नशीबाचा सुद्धा भाग असतो म्हणा ! कारण ही कहाणी अशा एका माणसाची आहे, जो एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून फ्लॉप ठरला. परंतु तरीही त्याने सलमानच्या बहिणीला पटवलं.…
Read More...