Browsing Category

थेटरातनं

जेव्हा लाला लजपतराय यांचं अपूर्ण राहिलेलं काम मदर इंडिया या चित्रपटाने पूर्ण केलं!

राहुल गांधी जी आधी मध्ये राजकारणातून एकदमच सुट्टी घेऊन कुठेतरी लांब निघून जातात ही परंपरा काँग्रेसमध्ये आधीपासून चालत आली आहे. १९२२ सालानंतर राजकारणातून काढतं अंग घेऊन गांधीजी १९२८पर्यंत समाजकारणाच्या चळवळीत व थेट जनसेवेत रमले. या काळात…
Read More...

पहिली भारतीय मिस वर्ल्ड, जी सिनेमांच्या ऑफर नाकारून डॉक्टर झाली

मॉडेलिंग किंवा फॅशनच्या क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की मिस इंडिया, मिस वर्ल्ड या भव्य ब्युटी स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं. मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सहभागी होण्याची संधी मिळणं,…
Read More...

नोटांनी भरलेली ब्रिफकेस घेऊन धर्मेंद्र स्व.बिमल रॉय यांच्या घरी पोहचला..

धर्मेंद्र हा बॉलिवुड मधला एक वेगळा कलाकार. धर्मेंद्र अभिनेता म्हणून जितका ग्रेट आहे तितकाच तो एक माणूस म्हणून पण काहीसा वेगळा आहे. वयाची ८० ओलांडली तरीही धरमपाजी कायम उत्साहात असलेले दिसतात. धर्मेंद्र बॉलिवुडमध्ये एक यशस्वी कलाकार असले…
Read More...

जहेर है की प्यार है तेरा चुम्मावाल्या ममताताई सध्या अध्यात्माच्या मार्गाला लागल्या आहेत

सिनेसृष्टी, क्रिकेट ही अशी क्षेत्र आहेत जिथे पावलोपावली तुम्हाला विविध प्रलोभनं दाखवली जातात. यापासून दूर राहून जर आडवाटेने न जाता प्रामाणिकपणे तुमचं काम तुम्ही सुरू ठेवलं तर तुम्ही निश्चितच यशस्वी होता. परंतु या क्षेत्रात वावरणारी काही…
Read More...

म्हणून आपल्या पहिल्याच नॅशनल अवॉर्डवेळी मिळालेले पैसे स्मिताने दान देऊन टाकले

काही माणसं आपल्यातून फार लवकर निघून गेली याची एक खंत सतत मनाला बोचत असते. ज्या व्यक्तींनी कलाक्षेत्राला एक नवी ओळख मिळवून दिली, अशा माणसांच्या अकाली जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण होते. ती पोकळी कधीही भरून निघत नाही. अशीच एक व्यक्ती, एक…
Read More...

एका इंग्रजाने तब्बल २० वर्षे गांधींना समजावून घेण्यात घालवली आणि हा सिनेमा बनला

महात्मा गांधी केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी असलेलं पूजनीय व्यक्तिमत्त्व. गांधींना नावं ठेवणारी, त्यांनी घेतलेल्या काही भुमिकांविषयी त्यांच्यावर आगपाखड करणारा एक गट पाहायला मिळतो. परंतु गांधींनी देशासाठी जो लढा उभारला, जो त्याग केला…
Read More...

अजय जडेजा आणि माधुरीचं प्रकरण लग्नापर्यन्त गेलेलं पण एक घोळ झाला…

क्रिकेटर आणि बॉलीवूड सेलिब्रिटी यांचं जुळणं आपल्यासाठी काही नवं नाही. अगदी सध्याची उदाहरणं घ्यायची झाली तर विराट कोहली-अनुष्का शर्मा , झहीर खान-सागरिका घाटगे अशा कित्येक जोड्या बघायला मिळतील. क्रिकेटर-ॲक्टर या दोघांचं जेव्हा जुळतं तेव्हा…
Read More...

रॅगिंगमुळे वैतागला होता, जयाने त्याच दुसरं बारसं केलं “डॅनी”

एकमेकांना नावं ठेवणारी माणसं आपल्या आसपास पाहायला मिळतात. सिनेसृष्टीत तर अशी अनेक माणसं असतात. जी समोरून कौतुक करतील पण मागून नावं ठेवतील. पण भिडूंनो, एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा एकमेकांची नावं बदलणारी सुद्धा माणसं सिनेसृष्टीत…
Read More...

जेव्हा फेसबुक, टिंन्डर नव्हतं तेव्हा पोरं पोरी शोधण्यासाठी शानची गाणी ऐकायची…

गाणी ऐकण्याचा शौक एकदा लागला तर प्रवासात, चालताना, झोपताना कुठेही कानात हेडफोन्स लावून एखादं गाणं ऐकल्याशिवाय चैन पडत नाही. इतकंच काय, प्रवास दूरचा असेल आणि चुकून हेडफोन्स विसरलो असू, तर तो प्रवास खूप कंटाळवाणा होऊन जातो. प्रत्येकाची…
Read More...

४ वर्षे शूटिंग रखडलं, अंगावरचे कपडे फाटले तरी कलाकारांनी काम थांबवलं नाही

बजेट हा मराठी सिनेमासाठी नेहमीच चर्चेत असणारा विषय. खूप वेळेस बजेटची गणितं न जुळल्यामुळे शूटिंग सुरू असलेले अनेक सिनेमे बंद पडल्याची सुद्धा काही उदाहरणं आहेत. आज तुम्हाला मराठी सिनेसृष्टीमधील अशाच एका सिनेमाचा किस्सा सांगणार आहोत. या…
Read More...