Browsing Category

थेटरातनं

कार्तिक आर्यनच्या सिनेमामध्ये AIB मधलं “हम तो उड गये” ढापलय ?

ऑल इंडिया बकचोद आठवते का? आपलं AIB हो. दोनतीन वर्षापूर्वी युट्युब इंटरनेटवर त्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांची प्रत्येक गोष्ट तुफान चालायची. त्यांनी केलेले वेब स्केचेस असो वां त्यांचे रोस्ट. बऱ्याचदा त्यांना त्या बद्दल टीकाही करण्यात आली…
Read More...

एकेकाळी इंपालामधून फिरणाऱ्या तिचा देह पाच सहा जणांनी हातगाडीवरून ढकलत नेला.

"काय बेट्या भारी बायको पटवली आहेस. ही जर पिक्चरमध्ये आली ना तर कुठल्या कुठे जाईल." एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर घेवून जाण्यासाठी हे वाक्य भारी असतं पण हे खर झालं तर. खरं होण्याबद्दल पण काही प्रोब्लेम नाही पण विचार करा तीच गोष्ट पुढे एका…
Read More...

“घर से निकलते ही” वाली हिरोईन सध्या काय करते? ती आता गुगलची हेड आहे !!

नाईनटीज किड्सची एक वेगळीच दुनिया आहे. इथे आपणच शक्तिमान असतो, आपण डीडीएलजेचा शाहरुख आणि आपणच घायलचा सन्नी देओल. सिनेमा आणि त्यातली गाणी आपल्या जीवनात एक खास जागा पटकावून असते. रंगोली छायागीत ने तेवढ काम करून ठेवलं. असच एक गाणं आहे जे…
Read More...

काय पण म्हणा रंजना अशोक सराफला कॉमेडीत जडच जायची.

साधारण सत्तर ऐंशीच्या दशकातील काळ. मराठीत एक नवीन तारा उदयास आला होता. अशोक सराफ. दादा कोंडकेच्या मुळे मराठीत कॉमेडीची लाट आलीच होती मात्र अशोक सराफच्या कॉमेडीची जातकुळीच वेगळी होती. त्याचे विनोद कमरेच्या खालचे नव्हते. त्याचा भर…
Read More...

ही १३ मिनटांची शॉर्टफिल्म पहा, फरक पडेल..

भारतीय न्यायालयात १,००,००० पेक्षा जास्त बलात्काराच्या केसेस अजून पेंडिंग आहेत. भारतात रोज सुमारे ९० बलात्काराचे गुन्हे दाखल होतात. भारतात बलात्काराच्या आरोपात अटक असलेल्या आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ३२ % पेक्षा कमी आहे. फेसबुक…
Read More...

एक रिक्षावाला नाचत होता आणि सलमान माधुरी अनिल कपूर त्याचे बॅकग्राउंड डान्सर बनले होते.

कुठल्याशा तरी चनलवरील डान्स शो. थीम होती तीन पिढ्यांचे डान्सर आपली नृत्यकला सादर करतील. माधुरी दीक्षित या शोची जज होती. पहिलाच एपिसोड होता आणि सलमान खान, अनिल कपूर जॅकलीन फर्नांडीस रेस-३ या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. वेगवेगळे…
Read More...

जगप्रसिद्ध बीटल्स बँड कायमचा भारतात आला होता?

एप्रिल १९६५. द बीटल्स हा जगातला आजवरचा सर्वात फेमस बँड आपल्या हेल्प या सिनेमातील गाण्याचं शुटींग करण्यासाठी एका लंडनला आला होता. त्यातील काही सीन एका हॉटेलमध्ये शूट केले जात होते. ते हॉटेल भारतीय होत. शुटींग सुरु असताना बीटल्सच्या लीड…
Read More...

बापाचं नाव मोठ्ठं करणारा मुलगा..

शाहिद का कोण जाणे मला नाही आवडला कधीच. आपलं एखादा अभिनेता अभिनेत्री आवडण्याचं कारण हे केवळ चित्रपटापूरतं मर्यादित नसतं कधीच. अनेक पातळ्यांवर हे पसरत गेलेलं प्रतिबिंब असतं नायक नायिकांचं. शाहिद कधी पडद्याबाहेर लोकांशी connecting असा वाटलाच…
Read More...

एकाच गाण्यावर सुपरस्टार झालेली ती अचानक कुठे गायब झाली हा प्रश्न आजही पडतो.

दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे... जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे ! एक लाईन वाचली तरी डोक्यात हे गाण गुणगुण्यास सुरवात होते. माणसाचं वय काहीही असो पण हे गाणं माहित नसणारा माणूस दूर्मिळ. संसाराची स्वप्न…
Read More...

आपण यांना ओळखलत का..?

काल रात्रीच्या सुमारास हडपसर येथील सावळाहरी या आईस्क्रिम पार्लरमध्ये मित्रासोबत गेलो होतो. ५० टक्यांमध्ये आईस्क्रिमची ऑफर चालू आहे म्हणल्यानंतर एकामागून एक ऑर्डर देण्याचा पराक्रम चालू होता. इतक्यात साधारण ८०-९० वयाचे हे गृहस्थ आईस्क्रिमच्या…
Read More...