Browsing Category

थेटरातनं

आणि अक्षय कुमार नवस फेडायला बारामतीला आला.

आता तुम्ही म्हणाल भिडू काहीही फेकतोय. कॅनडाचा पासपोर्ट धारक नवस फेडायला बारामतीला कशाला येईल? तर चेष्टा नाही हे खर आहे. १५ जुलै २०१० चा कोणताही पेपर काढून बघा. त्यात सगळीकडे हीच बातमी होती. पण अक्षय कुमार बारामतीला का आला होता मॅटर…
Read More...

आज इतक्या वर्षांनंतरही ब्रूस लीच्या मृत्यूचं रहस्य उलगडत नाही !!

२७ नोव्हेंबर १९४०ला पहाटे ६ वाजता ब्रूस ली जन्मला. चिनी कँलेंडर नुसार ते वर्ष ड्रॅगन च समजलं जायचं, तिथल्या भविष्य वेत्त्यांच्या नुसार तो जन्मला ती वेळसुद्धा ड्रॅगनची होती. त्याच्या वडिलांना कोणी तरी म्हटलं देखील, "तुमच्या घरी ड्रॅगन…
Read More...

५० जण मेले, मुख्य अभिनेत्यावर ७३ ऑपरेशन झाले तरी टिपू सुलतान दूरदर्शनवर आला.

नव्वदीच्या दशकातील गोष्ट आहे. तेव्हा एकच टीव्ही चनल लागायचं. दूरदर्शन. त्यावर काही ठराविक सिरीयल लागायचे पण त्या सिरीयलनी अख्ख्या भारताला वेड लावलेलं. रामायण, महाभारत नुकतेच संपलेले. दूरदर्शन आता नवीन काय घेऊन येणार याची उत्सुकता होती.…
Read More...

सल्लूभाईच्या दाजीची सक्सेस स्टोरी !!

भिडूनो आजवर आम्ही तुम्हाला खूप सक्सेस स्टोरी सांगितल्या. कसा एक गावाकडचा सायकलवरून पाव विकणारा मुलगा ऑडी कारचा मालक झाला, किंवा दहावी नापास माणसाने आयटी कंपनी सुरु केली वगैरे वगैरे. अशीच आम्ही तुम्हाला एक सक्सेस स्टोरी सांगणार आहे. आयुष…
Read More...

मिनाक्षी शेषाद्रीने अचानक फिल्म इंडस्ट्री का सोडली होती?

खरं  नाव शशिकला. मुळची तामिळ मात्र वडिलांच्या नोकरीमुळ जन्मली वाढली झारखंडमध्ये. गाव सिंद्री. तेव्हा तिथे एक मोठा खताचा कारखाना होता. भारतातला पहिला रासायनिक खताचा कारखाना. जिल्हा धनबाद. वासेपूर सिनेमामध्ये दाखवला आहे तसच वातावरण. मात्र…
Read More...

अमिताभला एका बुक्कीत गार करणारा पुनीत इस्सार !!

भावानो कधी तुमच्या हातून एखादा अॅक्सिडेंट झाला आहे काय? कधी गल्लीतल्या म्हातारीच्या अंगावर सायकल घातली, मित्राला स्कूटरवरून पाडलं, बापाने घेतलेल्या नव्या कारला ठोकून आणलं वगैरे वगैरे. पण तुमच्या हातून भारतातल्या सगळ्यात मोठ्या महानायकाचा  …
Read More...

तब्बू आणि स्कॉच जितकी मुरते, तितकी चढते!

आमच्या बॉलीवूड मध्ये हिरॉईनला अमुक अमुक गर्ल म्हणून लाडाची नावं ठेवण्याचा प्रघात आहे. जशी माधुरी 'धकधक गर्ल', हेलनजी 'गोल्डन गर्ल' तशी तब्बू 'रुक रुक गर्ल'. खरं म्हणजे 'विजयपथ'च्या त्याच नाही तर इतर गाण्यातही उंच, लंबू तब्बू नाच करताना…
Read More...

शाळेत असतानाच त्या दोघांनी एकत्र स्वप्न बघितलेलं, “बच्चन बनायचं !!”

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. गोडगुलाबी रोमांटिक राजेश खन्नाला हटवून अँग्री यंग मॅन अमिताभ सुपरस्टार बनला होता. एका पाठोपाठ एक त्याचे पिक्चर हिट होत होते. अख्ख्या देशातली पब्लिक त्याच्यावर फिदा होती. आणीबाणीचा काळा कालखंड सुरु होता.…
Read More...

मी पुन्हा येईल हे वाक्य फक्त कुमार सानूने सिद्ध करुन दाखवलं..

नव्वदच दशक म्हणजे कुमार सानूचा काळ होता. सलग पाच वर्ष फिल्मफेअर त्याने खिशात टाकली होती. नदीम श्रवण, अन्नू मलिक पासून ते नव्या पिढीच्या जतीन ललित पर्यंत प्रत्येकाला त्याचा आवाज आपल्या सिनेमात हवा असायचा. याचा अर्थ असा नव्हता की तो काही…
Read More...

हॉंगकॉंगला टूरला गेले आणि येताना काटा लगा घेऊन आले

साल होत २००२. दूरदर्शनचा जमाना माग पडला होता. घरोघरी केबल पोहचल होतं. नव्वदच्या दशकात भारतात जन्मलेलं जागतिकीकरण हळूच वयात येत होत. रात्री घरी सगळे झोपल्यावर फॅशन टीव्ही बघत होतं. जगातली फॅशनचे नखरे बघूनचं हलक होत होतं. इकडे बॉलीवूडला…
Read More...