Browsing Category

थेटरातनं

ह्रितिक रोशनच्या पप्पांना टक्कल का आहे?

आता तुम्ही म्हणाल कि भिडू ला लागलंय येड. काय पण शोधत बसलंय. तर तस काही नाही. हीरोचे केस ही पण एक महत्वाची केस स्टडी आहे. हिरोईनची झुल्पे जेवढी महत्वाची असतात तेव्हढाच महत्वाचा हिरोची हेअर स्टाईल असते. केसांनी दगा दिला तर पोरांची लग्न अडकतात…
Read More...

शाहरुख सुपरस्टार होण्यामागे आमीर खान आणि सनी देओलची भांडणे कारणीभूत ठरली.   

सध्या बॉलिवूडमध्ये एकच विषय ट्रेंडीगला आहे तो म्हणजे शाहरुख खान. त्याचा पठाण पिक्चर रिलीझ व्हायला फक्त काहीच दिवस बाकी आहेत. पठाणला आसाममध्ये विरोध केला जातोय, त्यात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी 'शाहरुख खान कोण आहे ?' असं…
Read More...

मराठी सिनेमात तो ‘कॉमेडियन’ म्हणून अडकला, पण तो त्याहून भारी आहे.

अख्खा महाराष्ट्र त्याला सिद्ध्या म्हणूनच ओळखतो. पूर्ण नाव सिद्धार्थ रामचंद्र जाधव. तो पिक्चरमध्ये असला तर त्याचा धुमाकूळ असणार याची ग्यारंटी. मराठी सिनेमामध्ये अशोक सराफ आणि लक्ष्यान कॉमेडीला अच्छे दिन आणले. भरत जाधव, मकरंद अनसापुरे, संजय…
Read More...

RHTDM : तो पाहताना आजही स्टॉलच्या लोखंडी खुर्चीवर बसल्याचा फिल येतो.

नव्वदच्या दशकातला हिंदी सिनेमा हा सिनेमॅटिकली चांगला की वाईट, हा तसा मोठ्या चर्चेचा मुद्दा. कारण, २००० सालानंतर चित्रपटात संहितेच्या आणि विषयाच्या बाबतीत झालेला अमूलाग्र बदल गृहीत धरता, नव्वदच्या दशकाला तुलनेने नेहमीच थोडे कमी लेखले जाते.…
Read More...

त्या दिवशी ओम पुरी पहिल्यांदा बोलला.

गोष्ट आहे खूप वर्षापूर्वीची. १९७० साल असावं. स्थळ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. भारत सरकारनं नाट्यशास्त्र प्रशिक्षणासाठी सुरु केलेली संस्था. इथे प्रवेश घेण्यासाठी अवघड अशी चाळणी प्रक्रिया पास होऊन देशभरातून विद्यार्थी येतात. फक्त १५ जणाची निवड…
Read More...

रजनीकांत कुठे बसकंडक्टर होता? कोल्हापूर, बेळगाव की बेंगलोर?

सुरवातीला म्युजिक वाजायला लागत. सोसाट्याचा वारा वहायला लागतो. सगळा बाजार स्तब्ध झालेला असतो. व्हिलन मंडळी घाम पुसू लागतात. सिनेमात रजनीकांतची एंट्री झालेली असते. चांगली दहा वीस पाउले लॉंग शॉट असतो. कॅमेरा अजून मागे जात असतो आणि एखाद्या…
Read More...

त्या गरमागरम रात्रीमुळे शाहरुखने पत्रकाराला पोलिसांच्यासमोर धुतले होते.

शाहरुख खानच्या सुपरस्टार पदाचे दिवस आता इतिहासजमा झालेत असं काही जणांचं म्हणणं आहे.  आमचा त्याला काही आक्षेप नाही. पन आमचा आक्षेप त्याच्या आमच्या पत्रकारा बांधवाना काडीची किंमत न देण्याला आहे. (आम्ही स्वतःला पत्रकार जमातीतले मानतो) परवाच…
Read More...

आजही रेणुका शहाणेची ओळख सुरभीमधल्या गोड स्माईलमुळे आहे.

साल असावं १९९०. व्हीपी सिंग नुकतच पंतप्रधान बनले होते. दूरदर्शनवरील निर्बंध कमी करून त्यांना वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी देण्यात यावी  असा निर्णय त्यांनी घेतला होता. तेव्हा एक मंत्रीमहोदयांनी आपल्या नाटकवाल्या मित्राला सिद्धार्थ काकला…
Read More...

बिनमिशीवाल्या अनिल कपूरला इंग्लंडच्या संसदेने बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार दिलाय

भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात मोठ आणि एक नंबरच घराण कुठल हे विचारल तर सगळे म्हणतील कपूर फॅमिली. पेशावर मधून मुंबईत आलेले पृथ्वीराज कपूर हे त्यांचे मूळपुरुष. पुढे राज कपूर, शशी, शम्मी, ऋषी, करीना करिश्मा रणबीर अशी अनेक फळे या वंशवृक्षाला…
Read More...

फाल्गुनी पाठक दांडियामध्ये गाण्याचे पैसे किती घेते?

नवरात्र सुरु झाली आहे. मोठमोठ्या लॉन्सवर दांडियाचे शोज रंगत आहेत. भारी भारी गाड्यातून घागरो चोली उतरून गरबा खेळायला आत जात आहेत. मोठमोठे सेलिब्रेटी गेस्ट येत आहेत. आम्ही हातात टिपऱ्या घेऊन गुजराती गरब्याचा दिमाख बघतोय. बाउन्सर आत सोडतील का…
Read More...