Browsing Category

फिरस्ती

अजिंठ्याचा इतिहास जगासमोर आणणारा पारोचा देवदास अर्थात रॉबर्ट गिल

11 जुलै 2021च्या सकाळी जळगावमध्ये सकाळपासून पाऊस सुरू झाला होता. आम्ही निघून भुसावळला जाईपर्यंत पावसाने चांगलाच वेग पकडला होता. नव्यानेच झालेल्या चारपदरी मार्गावर सगळीकडे पाणीच पानी पसरले होते. वाहने पार्किंग लाइट लाऊन हळुवार जात होती.…
Read More...

छत्रपतींचा सह्याद्री आणि गडकिल्ल्यांची भटकंती हेच आयुष्य मानलं

“शिवाजी” हे फक्त एक तीन अक्षरी नावं, ज्याभोवती आज तीनशेवर्षांनंतरही अनेक छोटेमोठे इतिहासकार अगदी सॅटेलाईट सारखे फिरत असतात, पण या सूर्याभोवती जणू त्याच्याच सूर्यमालेतील एक ग्रहासमान, डोळ्यात भरणारा किंवा सलणारा हि म्हणू शकू असा एक ठिपका सतत…
Read More...

म्हणून जगभरात नाव गाजवलेल्या इंग्रजाचा शिलालेख खानदेशातल्या धरणगावात उभारलाय

धरणगाव शहरात ब्रिटिश अधिकारी औट्रम बद्दलचे दोन दुर्मिळ शिलालेख सापडल्याची बातमी काल सगळीकडे प्रसिद्ध झाली. खरे तर इतिहासाचा एक अभ्यासक म्हणून माझी खूप दिवसांची इच्छा होती की, धरणगाव (जिल्हा, जळगाव) येथे जावे. धरणगाव हे ब्रिटिश काळातील…
Read More...

या किल्ल्याविषयी शत्रूने एवढे भयंकर वर्णन करून ठेवले आहे, की ते वाचल्यास मराठ्यांची ताकद कळते

इसवी सन 1689. छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मुघलांच्या फौजेने महाराष्ट्रात आक्रमक धोरण स्वीकारले. राजधानी रायगडाचा ताबा मुघलांच्या हाती गेला. स्वराज्याची घडी काहीशी विस्कटली होती. मार्च 1689 ते नोव्हेंबर 1689 या…
Read More...

३ इडियट्स बघून राजीनामा लिहीला आणि पठ्ठ्यानं सातपुड्याच्या पर्यटनाला जगासमोर आणलं.

मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्हा मुख्यालयापासून ७८ किलोमीटरवर असलेली प्रचंड उंचीची विशालकाय सातपुड्यांची पर्वतरांग. आणि याच पर्वतरांगेतील पाताळकोटचं दरीमधलं जंगल. जवळपास ९० चौरस किलोमीटर अश्या या दरीमध्ये खोल जमिनीखाली दुर्गम भागात वसलेली…
Read More...

जम्मू काश्मीरच्या शेवटच्या टोकावर, दहा हजार फुटांवर शिवरायांची प्रतिमा आहे..

"टुरटुक" हे जम्मू आणि काश्मीरच्या लेह जिल्ह्यातील एक गाव आहे. हे श्योक नदीच्या काठावर लेह शहरापासून २०५ किमी अंतरावर असलेल्या नुब्रा तहसीलमध्ये स्थित आहे... १९७१ पर्यंत टुरटुक पाकिस्तानच्या ताब्यात होत, त्यानंतर भारताने या रणनीतिक…
Read More...

नगर जिल्ह्यातल्या या गावात देशभरातल्या ख्रिश्चनांची जत्रा का भरते?

साखरेची पंढरी म्हणून फेमस असलेला अहमदनगर जिल्हा. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्हीच संगम असलेला हा भाग, दुष्काळी पट्टा असला तरी महाराष्ट्रात साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ इथल्याच प्रवरा नदीच्या साक्षीने झाली. इथल्या मातीने आणि नगरच्या…
Read More...

महाराणा प्रताप यांच्या बहिणीला महाराष्ट्रात आश्रय देणारा किल्ला

जेव्हा बाकीचे राजपूत राजे अकबर बादशहाच्या आश्रयाला जाऊन आपले राजवाडे जपत होते तेव्हा महा राणा प्रताप यांनी मेवाडच्या स्वाभिमानासाठी मुघल साम्राज्याविरुद्ध लढा उभा केला. अनेक वर्षे अकबराला नाकी नऊ आणले. मुघलांसोबत झालेल्या हळदीघाटीच्या…
Read More...

गेली दोनशे वर्ष केरळ मधल्या या कुटुंबांनी मराठी बाणा अभिमानाने जपलाय

सुंदर मंदिरे, नयनरम्य समुद्रकिनारे-बॅकवॉटर, गर्द जंगलात हत्तीवरून निसर्गसफारी. देवभूमी केरळ म्हटल्यावर आपल्याला हे हमखास आठवतं. भारतातील सर्वात सुशिक्षित व आधुनिक समजलं जाणारं राज्य. इथे निसर्गसौंदर्याबरोबरच ऐतिहासिक संस्कृती व परंपरेचा…
Read More...

महाराष्ट्रातील या गावच्या विकासावर आधारीत आहे शाहरुखच्या ‘स्वदेस’ची कहाणी

कुठेतरी वाचण्यात आलं होतं. ज्या सिनेमात शाहरुख खान शाहरुख खान वाटत नाही तेव्हा त्याचा कोणताही सिनेमा चांगलाच असतो. हे वाक्य अगदी खरं आहे. शाहरुखची एक स्टाईल आहे. अर्थात ती स्टाईल सुद्धा त्याने फार मेहनतीने कमावली आहे. परंतु ही स्टाईल थोडी…
Read More...