Browsing Category

फिरस्ती

फक्त ६ हजार रुपयांत तयार झाली होती पहिली मराठी कार

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची नॅनो माहितेय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः ५० वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनो पेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास…
Read More...

जगप्रसिद्ध गांजा पिकवणाऱ्या “मलाणा” गावात भारताचा कायदा चालत नाही.

हिमाचल प्रदेशातील अतिदुर्गम प्रदेशातील ‘मलाणा’ हे कुलूपासून ४५ किलोमीटरवर असलेले गांव. तुम्ही ज्यावेळी या गावाच्या हद्दीत प्रवेश करता त्यावेळी भारताचं संविधान तुम्ही मागे सोडलेलं असतं. कारण या गावात भारताचं संविधान लागू होत नाही. भारतातील…
Read More...

म्हणून भूतानच्या बहुतांश घरांवर पुरूषांच्या लिंगाचे पेन्टिंग्स रेखाटले जातात.

भारताच्या शेजारीच असणाऱ्या भूतानची ओळख आपल्याला सर्वांधिक आनंदी लोकांचा देश म्हणून आहे. जगभर GDP मध्ये देशाची संपत्ती मोजली जाते मात्र या देशात GHI मोजला जातो. GHI म्हणजेच GROSS HAPPINESS INDEX. आपल्या देशातील किती लोक आनंदी आहेत यालाच हा…
Read More...

नवीन वर्षाची सुरवात करताय? ही भन्नाट फेस्टिव्हल्स तुमची वाट पहात आहेत.

ह्या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी आहे. जानेवारीमध्ये भारताला भेट द्या आणि आपणास लोकप्रिय संगीत व नृत्य कार्यक्रम तसेच पारंपारिक उत्सव आणि परेडचा आनंद घेता येईल. पतंग,उंट आणि गुरेढोरे अश्या काही अस्सल भारताच्या मातीतल्या…
Read More...

दुतोंड्या मारूतीसाठी संपुर्ण गाव एकत्र येतो अन्

महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात काहीना काही वेगळपण आहे. स्थानिक कथा, प्रथा, परंपरा.. अशा कित्येक गोष्टीतून आपली गाव समृद्ध होतात. बऱ्याचदा अशा प्रथांना का? कशासाठी? यावर उत्तरं नसतात. तशी उत्तर विचारायची देखील नसतात. कारण काय तर, गाव
Read More...

मेघालायातले जिवंत पूल !!

तुम्ही मेघालय फ़िरायला गेले आणि तेथील झाडांच्या मुळांपासून (पारंब्यापासून) बनविलेले पूल बघितले नाही तर तुम्ही दुर्दैवी ठराल. हे पूल निसर्गाची किमया, जैव-अभियांत्रिकी (bio-engineering), मानवी प्रयत्न, संयम आणि सौंदर्य यांचे एकत्रित उदाहरण…
Read More...

हा मराठी पोरगा महात्मा गांधींना सायकलवरून चीनला घेवून गेला होता.

ज्ञानेश्वर यवतकर रोज सकाळी उठतो तयार होतो आणि इतर लाखो लोकांसारखा सायकलवरून प्रवासाला निघतो फरक इतकाच कि त्याचा रोजचा रस्ता बदलत असतो. त्याला रोज एकाच ठिकाणी जायचं नसत तो सतत नवीन ठिकाणी जात असतो. ज्ञानेश त्याची सायकल आणि सोबतीला गांधीबाबा…
Read More...

हा “बिडीवाला देव” आपल्याच महाराष्ट्रात आहे.

लहानपणापासून सांगितल जातं की ३३ कोटी देव आहेत. पण ३३ वर्षांचा झालो पाच पन्नास देवच मला पाठ झाले असतील. बाकीचे देव कोणते आणि ते कुठं असतात? त्यांची मंदिर कुठं आहेत असले प्रश्न नेहमी पडतात. असा प्रश्न पडला कि एखादा नवीन देव सापडतो आणि ३३ कोटी…
Read More...

खेकड्यांमुळे धरण फुटतं का ते माहित नाही, पण खेकड्यामुळे एक बाई कोट्याधीश मात्र झालीय. 

गुणाबाई सुतार. काहीजण त्यांना "गुंडाबाई" देखील म्हणतात. गुंडाबाई या नावात आलेल्या परिस्थितीसोबत दोन हात करण्याची ताकद दिसते. काहीजण त्यांना "खेकडेवाल्या मावशी" म्हणतात. मुंबईच्या वाशीत राहणाऱ्या या मावशी. आजवर अनेकांनी त्यांची सक्सेस स्टोरी…
Read More...

आजही स्वतंत्र विदर्भाच्या प्रतिक्षेत आहे, विदर्भ चंडिका…

ही गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेची. नवीनच होऊ घातलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या मंगल कलशाच्या स्वागताची तयारी करत होता महाराष्ट्र राज्यातली जनता करत होती. सर्वत्र आनंदी आनंद होता. अत्यंत संघर्षातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र…
Read More...