Browsing Category

फोर्थ अंपायर

ज्यामुळे स्मिथ, वॉर्नर रडलेले… तोच बॉल टॅम्परींगचा आरोप सर रविंद्र जडेजावर होतोय….

भारतीय ऑल राऊंडर रविंद्र जडेजा. रविंद्र जडेजा तरी कशाला सर रविंद्र जडेजा असंच म्हणावं लागेल. जडेजा सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतोय. जडेजाने जवळपास ५ महिन्यांनंतर कमबॅक केलंय. मधल्या काळात तो त्याच्या पत्नीच्या राजकीय…
Read More...

जगाला वाटलेलं गोळीबारानंतर त्याचं क्रिकेट संपलं, त्यानं ५ शतकं मारुन दाखवली

मध्यंतरी भारताचा विकेटकिपर बॅट्समन रिषभ पंतचा अपघात झाला, त्याच्या गुडघ्याच्या लिगामेंट्स तुटल्या आणि त्यानंतर शंका उपस्थित झाली की, पंत पुन्हा क्रिकेट खेळू शकेल का ? एखाद्या विकेटकीपरला गुडघ्याच्या सिरीयस इंज्युरीमधून कमबॅक करणं तसं अवघड…
Read More...

भारत जिंकावा म्हणून उपास करणारा अफगाणिस्तानचा धोनी…

अफगाणिस्तानची टीम हरली किंवा जिंकली तरी त्यांच्याबद्दल कायम मनात सहानुभूती असते. तसे ते आपले सक्खे शेजारी नाहीत, पण बीसीसीआयनं त्यांच्या क्रिकेट बोर्डाला प्रचंड मदत केली, प्रॅक्टिसाठी  एक सेपरेट ग्राऊंड दिलं, भारतासोबत मॅचेसही घेतल्या. बरं…
Read More...

भारतासाठी वर्ल्डकप खेळणारी फुटबॉलर आता फूड डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करते…

खेळ म्हणलं की भारतीयांच्या डोक्यात सगळ्यात आधी येतं ते क्रिकेट. आपल्याकडं क्रिकेटला खेळ म्हणून कमी आणि धर्म म्हणून जास्त बघितलं जातं. त्यामुळे, क्रिकेटर्सना देण्यात येणारं मानधनही प्रचंड मोठं असतं. अगदी इतकं मोठं की, जगातल्या सगळ्यात…
Read More...

सगळा देश क्रिकेटच्या मागं धावत असताना, ओडिशानं हॉकीला सोन्याचे दिवस आणलेत…

भारताच्या कुठल्याही खेळाची टीम घ्या, जर्सीवर स्पॉन्सर म्हणून एखाद्या मोठ्या कंपनीचं नाव झळकत असतं. बरं देशाच्या राहूद्या, साध्या आयपीएलच्या टीम बघितल्या तरी भरमसाठ जाहिराती दिसतात. याला अपवाद कोण असेल तर भारताची हॉकी टीम. महिलांच्या आणि…
Read More...

हिंद केसरी होणं सोप्पं नाही, कुस्तीसाठी मागची १७ वर्षे अभिजीत आईपासून लांब राहतोय…

हिंद केसरी म्हणजे कुस्ती जगातील भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा. ही कुस्ती स्पर्धा जिंकणं हे प्रत्येक कुस्तीपटूचं स्वप्न असतं. हे स्वप्न अगदी प्रत्येकाचच पुर्ण होतं असं नाहीये... पण ज्यांचं पुर्ण होतं त्यांचा आनंद गगनात मावत नाही. यंदाचा…
Read More...

द्रविडनं सचिनसोबत केलं तेच आज उस्मान ख्वाजा सोबत झालं…

सध्या ऑस्ट्रेलियात साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच सुरु आहे. आता ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच म्हणलं की काही तरी खळबळ फिक्स होणार आणि तिसऱ्या टेस्टमध्ये झालंही तसंच. ऑस्ट्रेलियन बॅटिंग घरच्या पिचवर नेहमीप्रमाणं खुलून खेळत होती. त्यांचा…
Read More...

टी-२०, टेस्ट, वनडे कुठलाही फॉरमॅट असूद्या ऋषभ पंतने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय

भारताला आता पर्यंत एकसेबडकर एक विकेट किपर मिळाले आहेत. त्यात किरण मोरे पासून, नयन मोंगिया, महेंद्रसिंग धोनी सारखे नाव घेतलं जात. हल्ली अजून एक नाव यात जोडले गेले आहे. ते म्हणजे ऋषभ पंत. शुक्रवारी दिल्ली डेहराडून मार्गावर ऋषभ पंतच्या…
Read More...

आयपीएल ऑक्शन कसं पार पडतं ? मागच्या ऑक्शनमध्ये सर्वाधिक पैसे कोणाला मिळाले होते

कडक सूट, डोळ्यांवर चष्मा, हातात छोटी हातोडी आणि कानाला लय भारी वाटणारा आवाज. प्लेअर्सची नावं आणि कोटीत वाढत जाणारे आकडे. कितीही गर्दी असली, तरी प्रिती झिंटा, काव्या मारन, नीता अंबानी आणि शाहरुख खानच्या पोरावर फिरणारे कॅमेरे. एखाद्या…
Read More...

शेन वॉर्न का भारी होता, ते इंग्लंडच्या रेहान अहमदला बघून समजतं…

शेन वॉर्नचं नाव घेतल्यावर आपल्याला जसे त्याचे मैदानाबाहेरचे राडे आठवतात, तसेच मैदानातले खतरनाक लेग स्पिनही. समोर कितीही वस्ताद बॅट्समन असला तरी त्याच्या पायामागून बॉल काढून दांड्या उडवायचं स्कील वॉर्नकडे होतं. लेग स्पिनर लय मार खातात,…
Read More...