Browsing Category

फोर्थ अंपायर

सायमंड्स असा माणूस होता, की त्याच्यासारखं आयुष्य कुणीच जगू शकत नाही

माझी शाळेच्या क्रिकेट टीममध्ये निवड झालेली, तेव्हाची गोष्ट आहे. सिलेक्शन झालं, तेव्हा मी घरी हट्ट करुन ती ओठाला लावायची पांढरी क्रीम घेतलेली. कारण मला वाटायचं, ती क्रीम लाऊन आपण फिल्डिंगला उभे राहिलो की सायमंड्ससारखे दिसणार आणि निम्मी जनता…
Read More...

पैसा लावला सगळ्यांनी, पण क्रिकेटमधला धंदा फक्त शाहरुख खाननंच ओळखलाय

सध्या आयपीएलचा १५ वा सिझन सुरू आहे. सगळ्यात जास्त यशस्वी टीममध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा नंबर कदाचित तिसरा-चौथा येईल, यंदाच्या सिझनमध्ये ते कदाचित प्लेऑफ्सही गाठणार नाहीत, पण क्रिकेटच्या बिझनेसमध्ये घट्ट पाय रोवण्यात 'बनिये का दिमाख' कुणाचा…
Read More...

आयपीएलच्या राड्यात पुजारा कुठंय? गडी कौंटी क्रिकेटमध्ये भारताचा बदला पूर्ण करतोय…

भारताचा २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा, पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये ३६ वर ऑलआऊट होऊन टीम इंडियाचा बाजार उठला होता. त्यात या टेस्टनंतर कॅप्टन विराट कोहली आपल्या मुलीच्या जन्मासाठी भारतात आला. तेव्हा भारतासाठी पुन्हा एकदा धाऊन आला, चेतेश्वर पुजारा.…
Read More...

नेहराजी काय करू शकतात? हातात कागद आणि शहाळं घेऊन टीमला प्लेऑफमध्ये नेऊ शकतात

यंदाच्या आयपीएलमध्ये चर्चेत राहील असं काय घडलं? तर मुंबई इंडियन्स झटक्यात प्लेऑफ्सच्या रेसमधून बाहेर गेली. चेन्नईची पण सारखीच स्थिती, गतविजेती असणारी टीम प्लेऑफ गाठण्यासाठी बेरजेवर अवलंबून आहेत. म्हणजे ज्या दोन टीम्सकडे १४ पैकी ९ आयपीएल…
Read More...

IPL मधून BCCI कोटीत पैसे छापतं पण टॅक्स भरतं ‘शून्य रुपये’ कारण आहे हा नियम..

यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नव्या टीम्स आल्या, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स. त्यांनी किती मॅचेस जिंकल्या, प्लेऑफला जाणार का हा विषय सोडा, पण जेव्हा या टीम्सची आयपीएलच्या मार्केटमध्ये एंट्री झाली, तेव्हाच आपल्या फ्युजा उडाल्या होत्या.…
Read More...

लॉर्ड्स गाजवणारे वेंगसरकर त्यादिवशी आपल्याच वानखेडेच्या पिचवर रडत होते…

रणजी क्रिकेट म्हणजे भारतीय क्रिकेटचा गाभा, सचिन, कोहली सोडा कपिल देव, गावसकर असे कित्येक हिरे या स्पर्धेनं दिले. आता रणजी ट्रॉफी स्पर्धा जेव्हा सुरू झाली, तेव्हा आपले पप्पा सोडा आजोबाही जन्माला आले नव्हते. कारण स्पर्धेला सुरुवात झाली, पार…
Read More...

आयपीएलच्या गर्दीत धनुष श्रीकांतनं मारलेलं गोल्ड मेडलही तितकंच महत्त्वाचंय…

कुठल्याही पेपरचं किंवा वेबसाईटचं स्पोर्ट्स पेज उघडून पाहिलं की सगळ्यात जास्त गर्दी आयपीएलच्या बातम्यांची दिसते. आता साहजिकच आहे म्हणा, आपल्या देशात क्रिकेटला खेळाच्या पलीकडं नेऊन ठेवलंय आणि लोकांनाही वाचायला क्रिकेटच आवडतंय. पण कधीकधी कसं…
Read More...

पैशासाठी नाही, पण आपल्या क्लबच्या इज्जतीसाठी रिटायर झालेला द्रविड मैदानात उतरलेला

राहुल द्रविड म्हणजे शांतीत क्रांती, राहुल द्रविड म्हणजे संयमाचा पुतळा आणि राहुल द्रविड म्हणजे फक्त क्रिकेटर्सच नाही, तर कित्येकांसाठी आदर्श. द्रविडनं कधी मैदानात राडे घातले नाहीत, तर मैदानाबाहेर घालायचा विषयच नव्हता. त्याचं काम रन्स करायचं…
Read More...

‘प्लॅन ए’ ला चिटकून राहिलं की आयुष्य बदलू शकतंय, रिंकू सिंगचंच बघा…

आपण माणूस म्हणून जगतो, आपल्या आजूबाजूला लोकं असतात, घरचे, बाहेरचे, ऑफिसचे, सेलिब्रेटी असे लय जण. आपल्याला या सगळ्यांशी कुठली गोष्ट कनेक्ट करत असेल, तर ते म्हणजे गोष्टी. घरी आल्यावर आईला शाळेत काय झालं हे सांगण्यापासून, लॉन्ग डिस्टन्समधल्या…
Read More...