Browsing Category

फोर्थ अंपायर

आयुष बदोनीनं याआधीही हवा केलेली, पण अर्जुन तेंडुलकरच्या नादात कुणी लक्ष दिलं नाय

आयपीएलच्या सोनेरी ट्रॉफीवर एक वाक्य लिहिलंय, 'यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोति.' सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर इथं टॅलेंटला संधी मिळते. दरवर्षी आयपीएल आपल्याला एक नवा हिरो मिळवून देते. यंदाची आयपीएल सुरू होऊन आठवडा पण झाला नाहीये, पण तरी एका…
Read More...

लोकांनी त्याला किरकोळीत घेतलं, पण हाशिम आमला आफ्रिकेचा द्रविड निघाला…

राहुल द्रविडचं नाव घेतलं की आपल्याला भिंत आठवते. द्रविड काय भिंतीसारखा ढिम्म नव्हता, पण एकदा का क्रीझला चिकटला की अजिबात हलायचा नाही. द्रविडचा खेळ बघून कित्येक लोकांना प्रश्न पडायचा, हा काय वनडे क्रिकेटमध्ये चालायचा नाही. पण द्रविडनं…
Read More...

त्यानं क्रिकेटला झहीर आणि ब्रेट ली दिले, आपण त्याला साधं ‘थँक यु’ म्हणालो नाही…

कपिल देवचा एक किस्सा फार फेमस आहे, मुंबईत सिलेक्शनसाठी आलेला असताना, कपिलला खाण्यासाठी फक्त दोन चपात्या देण्यात आला. जास्तीच्या चपात्या मागण्यासाठी जेव्हा कपिल अडून बसला, तेव्हा भारताचे माजी क्रिकेटर केकी तारापोर त्याला म्हणाले होते, "भई,…
Read More...

आजच्याच दिवशी नजफगढचा वीरू, ‘मुलतान का सुलतान’ बनला होता

नजफगढचा नवाब, मुलतान का सुलतान आणि जगभरातल्या बॉलर्सचा कर्दनकाळ कोण होता... वीरेंद्र सेहवाग. कैसे बतायें क्यू तुझको चाहे, हे गाणं म्हणता म्हणता फोर मारायची डेरिंग फक्त सेहवागमध्ये होती. पहिल्या बॉलला फोर मारण्यापासून सिक्स मारुन सेंच्युरी…
Read More...

रोहित शर्माच्या हॅट्रिकने सचिनच्या मुंबई इंडियन्सला रडवल होतं….

भारतातीलचं नव्हे तर जगातील लोकप्रिय लीग असलेल्या आयपीलमध्ये सर्वोत्तम कॅप्टन कोण, बेस्ट बॉलर , फिल्डर कोण अशा अनेक रेकॉर्ड्सची चर्चा होत असते, अनेक चमत्कारिक रेकॉर्ड पाहायला मिळतात. आजचा असाच एक चमत्कारिक किस्सा रोहित शर्माबद्दलचा. तब्बल…
Read More...

जडेजानं चेन्नईची कॅप्टन्सी वशिल्यानं नाय मेहनतीनं कमावलीये…

सध्या क्रिकेटविश्वात फक्त एकाच गोष्टीची चर्चाय, धोनीनं चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व सोडलं. धोनी शिवाय चेन्नई ही कल्पना करणंच लई जणांसाठी अवघड आहे. पण आपण सचिनशिवाय क्रिक्रेट बघायची सवय लाऊन घेतली, तशीच आता धोनीशिवायही क्रिकेट बघावं लागणार…
Read More...

धोनीनं चेन्नईची कॅप्टन्सी सोडण्याची कारणं वाचून, त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढतोय….

पुढच्या दोन दिवसात आयपीएल सुरू होईल. सकाळीच तिकीटाची काय सेटिंग होतीये का? हे विचारायला तीन जणांचे फोन येऊन गेले. मग असंच इकडच्या तिकडच्या गप्पा हाणताना, एक जण म्हणला... कोहली कॅप्टन नाय, श्रेयस अय्यर कोलकात्याकडे गेला, एवढ्या वर्षात सगळ्या…
Read More...

कृणाल पंड्याचा स्ट्रगल वाचला ना तर त्यांची माप काढायचं धाडस होणार नाही..

यावर्षी लखनौ सुपर जायंट्स नावाची नवी कोरी टीम आयपीएलच्या मार्केटमध्ये आलीये. त्यांच्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकं म्हणली, सेंटर फ्रेशचं रॅपर दिसतंय. एक गडी तर म्हणला, पीपीई किट पासून जर्सी बनवल्या. खोटं कशाला बोला?…
Read More...

पॉंटिंगनं भारताची बॉलिंग तोडली आणि सगळ्या जगाला समजलं, ऑस्ट्रेलियाचा पॅटर्नच वेगळाय

बरोबर २० वर्षांपूर्वीचा तो दिवस, तारीख २३ मार्च २००३, वार रविवार. त्याकाळात काय मोबाईल आणि सोशल मीडिया नव्हतं, त्यामुळं कॉईनबॉक्सवरुन पाहुण्यांच्या किंवा मित्रांच्या लँडलाईनवर फोन करुन प्लॅन ठरले होते. अभ्यास नाय केला तरी कुठलेच मदर-फादर आज…
Read More...