Browsing Category

फोर्थ अंपायर

जिथे ३५ रुपयांसाठी मजुरी केली आज तिथेच कोरोनाशी लढण्यासाठी भलंमोठ सेंटर उभारलं.

मुनाफ पटेल. भारतीय क्रिकेटचा दुर्लक्षित झगमगता तारा. तो आला तेव्हा त्याची हवा झाली होती की त्याची एॅक्शन सेम टू सेम ऑस्ट्रेलियाच्या मॅकग्रा प्रमाणे आहे. तीच अॅक्युरसी, तीच लाईन आणि लेन्थ, त्याच्याहून भन्नाट स्पीड. २०११ च्या वर्ल्डकप…
Read More...

त्यादिवशी सर जडेजा आपल्याच टीमच्या खेळाडूसोबत थेट मैदानात भांडले होते.

भारतीय टीमचे ऑलराउंडर सर श्री श्री रविंद्र जडेजा यांचे अनेक किस्से क्राईम मास्टर गोगो प्रमाणे जगप्रसिद्ध आहेत. कधी कोणत्या कळा त्याला सुचतील हे सांगता येत नाही. गोष्ट आहे २०१३ सालची. भारतीय क्रिकेट टीम वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेली होती. …
Read More...

सांगून पटणार नाही पण द्रविडने एकदा फक्त २२ बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं.

राहुल द्रविड म्हटल की एकच गोष्ट डोळ्यासमोर येते, टीम इंडियाची वॉल. एकदा क्रीझवर नांगर टाकून उभा राहिला तर भल्याभल्यांना न दाद देणारा द्रविड. समोरचा बॉलर कितीही दिग्गज का असेना, त्याचा बॉल रिव्हर्स स्विंग होतोय, बाउन्स होतोय, वेगाने…
Read More...

त्या दिवसापासून सुधीर आणि सचिन हे समिकरण भारतीय टिमसाठी फिक्स झालं

भिडूंनो, आपण आयुष्यात कोणाचे तरी फॅन असतोच. त्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटता यावं, हि इच्छा असते. सुदैवाने तसा योग आलाच तर तो क्षण कधीही न विसरता येण्यासारखा. मग त्या विशिष्ट व्यक्तीला भेटल्यावर फोटो काढणं, ऑटोग्राफ घेणं ओघाने आलंच.…
Read More...

फक्त थम्स अप पितो म्हणून दादाला चान्स दिला जात नव्हता

कोणाला कशाशी प्रॉब्लेम असेल सांगता येत नाही. सौरव गांगुली हे तर सुरवातीपासून controvercy चं दुसर नाव. सुरवातीच्या काळात अनेकांना त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम असायचा. गांगुली जेव्हा पहिल्यांदा भारतीय टीममध्ये आला तेव्हा त्याने मैदानात…
Read More...

त्रिनिदादच्या बेटांवर गावसकरांचा पोवाडा गायला जातो

ते ठिकाय पण हे त्रिनिदाद कुठय. कसय काही भिडू लोकांचा भुगोल कच्चा असण्याची शक्यता आहे. ज्यांना त्रिनिदाद बद्दल सगळं माहित आहे त्यांनी थेट निम्म्यातून वाचायला सुरवात केली तरी चालेल. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण लेखात थोडं पाणी…
Read More...

आदिवासी खेड्यात शिकार करणाऱ्या तिरंदाजांला थेट ऑलिंपिकला उतरवलं होतं.

अखंड पसरलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यात प्रचंड टॅलेंट लपलेलं आहे. पण एक तर हे टॅलेंट शोधण्याची सिस्टीम नाही किंवां आपल्या सिस्टीमला ते शोधायचेच नाहीत. बऱ्याचदा अस होत की वशिला भ्रष्टाचार व इतर अनेक कारणांनी पोखरलेल्या सिस्टीमने खेडोपाड्यातून…
Read More...

अझरचा क्रिकेट कॅप्टन पुढे जाऊन मुख्यमंत्री बनला, त्याच्याच काळात काँग्रेस बुडाली.

मध्यंतरी पाकिस्तानचा माजी कॅप्टन इम्रान खान त्यांचा पंतप्रधान बनला. भारतात सुद्धा क्रिकेटर्स राजकारणात येणे ही काय नवी गोष्ट नाही. पण भारतीय क्रिकेटपटू राजकारणाच्या खेळात कधी मोठा टप्पा गाठू शकले नाहीत. त्यातल्या त्यात कीर्ती आझाद,…
Read More...

कैफ युवीला म्हणाला, “भाई हम भी यहां खेलने आये है !”

२००२ साली भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्याला आली होती. भारत-श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात नॅटवेस्ट सिरीज खेळवली जात होती. मॅच फिक्सिंगमुळे मोडून पडलेल्या भारतीय क्रिकेटची कमान दादा गांगुलीकडे सोपवण्यात आली होती. त्याने बड्या धेन्ड्यांची…
Read More...

शरद पवारांचे सासरे सदाशिव शिंदे यांच्या नावाने क्रिकेटमध्ये असाही एक अचाट विक्रम आहे

सदाशिव शिंदे म्हणल्यानंतर जून्या माणसांना ओळख पटेल. राजकारणात विशेष करुन शरद पवारांबद्दल बऱ्यापैकी माहिती असणाऱ्या माणसांना सदाशिव शिंदे म्हणजे शरद पवारांचे सासरे हे माहित असेल, पण त्यांचा एक अचाट विक्रम मात्र सहसा कुणाच्या ऐकण्यात नसणार…
Read More...