Browsing Category

फोर्थ अंपायर

सचिनच्या द्विशतकाला डाग लावण्यासाठी, डेल स्टेननं रडीचा डाव खेळला होता

२४ फेब्रुवारी २०१०. १२ वर्ष झाली, तरी कोणताही क्रिकेट चाहता आजचा दिवस विसरू शकत नाही. ग्वाल्हेरच्या मैदानावर यादिवशी इतिहास रचला गेला होता. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वनडे मॅच होती. कॅप्टन धोनीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय…
Read More...

थोडक्यात हुकलं, नायतर गिलख्रिस्टला एका सिक्ससाठी ६४ लाख मिळाले असते…

ॲडम गिलख्रिस्ट, पॉन्टिंग आणि वॉच्या खुंखार ऑस्ट्रेलियन टीममधला तुलनेनं शांतीत क्रांती कार्यकर्ता. निळेशार डोळे, ओठांना लावलेली पांढरी क्रीम, विकेटकिपींग आणि बॅटिंगमधली अफाट ताकद ही गिलख्रिस्टची ओळख. विकेटकिपर कार्यकर्ते किती भारी बॅटिंग करू…
Read More...

ना शाळा, ना सण, चेससाठी बालपण पणाला लावणाऱ्या प्रज्ञानंदमुळं भारताला चेसमधला सचिन मिळालाय

प्रज्ञानंद रमेशबाबू. हे नाव सध्या जबरदस्त ट्रेंडिंगमध्ये आहे. आता क्रीडा विश्वातला हा पोरगा ना क्रिकेट खेळतो, ना फुटबॉल. हा खेळतो चेस. भारतात अव्वल दर्जाचे चेस प्लेअर्स असले, तरी ट्रेंडिंगमध्ये येण्याची संधी त्यांना तशी अभावानेच मिळते.…
Read More...

क्रिकेटमधलं राजकारण एवढं तापलंय, की साध्याभोळ्या वृद्धीमान साहावर शाळा होतीये…

भारताची क्रिकेट टीम म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय. पण २०२१ हे वर्ष काय भारतासाठी एकदम रोलरकोस्टर राईड ठरलं. म्हणजे आपण अशक्य वाटणाऱ्या इंग्लंडमध्ये टेस्ट मॅचेस जिंकल्या, पण जिथं शुअरमध्ये जिंकू अशा टी२० वर्ल्डकपमध्ये माती खाल्ली. हा पराभव…
Read More...

अर्जुन तेंडूलकरवरुन आठवलं, रोहन गावसकरचं नेमकं काय झालं…?

आपल्या पाठीमागं मोठं आडनाव असणं किंवा लय मोठी बॅकिंग असणं नेहमीच फायद्याचंच ठरतं असं नाही. बऱ्याचदा या आडनावाचं प्रेशर इतकं असतं, की लोकं तुमची छोट्यातली छोटी चूकही पार आयुष्यभर लक्षात ठेवतात. तुम्ही काय चांगलं करता, यापेक्षा जास्त लक्ष…
Read More...

राहुल द्रविडला ‘द वॉल’ हे नाव बॅटिंगमुळं नाही तर, जाहिरातीमुळं पडलं होतं…

राहुल द्रविड. भारतीय संघातलं सगळ्यात गुणी नाव. आजही कित्येक जणांना आवडता प्लेअर कोण? हे विचारलं, तर सचिन, विराट, धोनी यांच्या आधी नाव येतं राहुल द्रविडचंच. शांत स्वभाव, आकृतीबद्ध वाटावी अशी सुंदर बॅटिंग आणि त्याचं मैदानाबाहेरचं वागणं. या…
Read More...

पेपरमधली जाहिरात वाचून फास्ट बॉलर बनायला गेलेला कार्यकर्ता म्हणजे टिनू योहानन

केरळ, गॉड्स ओन कंट्री. हिरवळीनं नटलेला निसर्ग, शांत समुद्र, मोहात पाडणारं वातावरण अशी सगळी केरळची ओळख. केरळ आणि क्रिकेट हे सोबत उच्चारलं तर डोळ्यांसमोर तीन जण येतात, राडा किंग शांताकुमारन श्रीशांत, संघात आत-बाहेर करणारा संजू सॅमसन... तिसरं…
Read More...

या दोन इनिंग्समुळं समजतं, एबी डिव्हीलियर्सला एलियन का म्हणतात

साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया किंवा भारतात जगाच्या पाठीवर कुठंही मॅच असली आणि हा गडी बॅटिंगसाठी उतरला, की प्रेक्षकांमध्ये आनंदाची लाट यायची. हा क्रीझवर आला की आपल्या टीमला फिक्स धुणार हे माहीत असूनही याची बॅटिंग बघायला मिळणार याचा लय आनंद…
Read More...

वेस्ट इंडिजच्या तोफांमधलं सगळ्यात खतरनाक नाव मायकेल होल्डिंग होतं…

मनापासून क्रिकेट आवडणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त काय आवडतं? सिक्स मारणारा फलंदाज? नाही. गुगलीवर होणारे बोल्ड? नाही. उत्तर आहे फास्ट बॉलिंग. तेजतर्रार बॉल फलंदाजाच्या कानापासून किंवा डोळ्यांसमोरुन जात असावेत, स्विंग होणाऱ्या बॉलसमोर फलंदाज…
Read More...

शिल्पा शेट्टीवर टप्पे टाकणाऱ्या जेफ्री बॉयकॉटचं तोंड नवजोत सिंग सिद्धूनं बंद केलं होतं…

भारत क्रिकेटची मॅच जिंकला काय किंवा हारला काय... इंग्लंडचा एक गडी ट्विटरवर आपली मापं काढायला हातात मोबाईल घेऊनच बसलेला असतो. तुम्ही क्रिकेट फॅन असाल, तर तुम्ही शंभर टक्के नाव ओळखलं असणार... मायकेल वॉन. त्याचं भारताशी काय वाकडं आहे माहीत…
Read More...