Browsing Category

फोर्थ अंपायर

सुरेश रैना ऑक्शनमध्ये अनसोल्ड गेला आणि मैदानावरच्या मैत्रीची कहाणी अधुरी राहिली…

१५ ऑगस्ट २०२०, स्वातंत्र्यदिनाची संध्याकाळ. लोक तसे निवांत होते, कुणी बाहेर गेलेलं, कुणी घरात मोबाईल बघत लोळत पडलेलं. तेवढ्यात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट आली... भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होण्याचा निर्णय…
Read More...

एक क्रिकेटचा किंग बनला, पण अंडर-१९ वर्ल्डकप जिंकणारा दुसरा कोहली कुठे गायब झालाय…

नुकताच अंडर-१९ वर्ल्डकप पार पडला. आधी एकही मॅच न हरता, फायनलमध्ये इंग्लंडची जिरवून थाटात वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताच्या पोरांनी सगळ्या क्रिकेट जगतात हवा केली. त्यातले अनेक चेहरे आगामी आयपीएल ऑक्शनमध्ये आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.…
Read More...

इथं वनडेमधले राडे थांबेनात, त्यात रहाणेच्या स्टेटमेंटमुळं नवाच विषय चर्चेत आलाय…

एक जमाना होता जेव्हा लोक भारतीय क्रिकेट टीमचे फॅन असायचे. नंतर आयपीएल आली, संघातले वाद पुढे आले... आणि बरेच जण रोहितचे फॅन, विराटचे फॅन, चेन्नईचे फॅन, मुंबईचे फॅन असे डिव्हाईड झाले. पण तसं बघायला गेलं, तर हे कितीही काय झालं तरी भारताची मॅच…
Read More...

मॅकग्रा इतका खडूस बॉलर होता, की खुद्द सचिननं त्याला शिवी घातली होती…

नाईंटीजच्या काळात बालपण घालवलेल्या पोरांची एक गोष्ट भारी होती, हातात मोबाईल नसले, तरी मनोरंजन करायला इतक्या अफवा होत्या की बालपण लय भारी झालं. अंडरटेकर सात वेळा मरुन जिवंत झालाय, धोनी रोज चार लिटर दूध पितो, पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग…
Read More...

६ फूट ७ इंचाच्या कॅमेरॉन कफीला बघायला, पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर गर्दी झाली होती…

हेराफेरी पिक्चर आठवतो का? तुम्ही म्हणाल काय प्रश्न विचारताय? हेराफेरीला कोण कसं विसरू शकतंय? बाबुराव आपटे, शाम, राजू ही आपली लाईफटाईम फेव्हरेट कॅरॅक्टर्स आहेत. त्यांचे चेहरे आपण गाढ झोपेत पण ओळखू शकतोय. हेराफेरीमधलं आणखी एक कॅरॅक्टर आपण…
Read More...

दहा विकेट्स कुंबळेनी घेतल्या, पण त्याही दिवशी जंटलमन राहुल द्रविड हिरो ठरला

७ फेब्रुवारी, १९९९... फक्त भारतीयच नाही तर कुठलाच क्रिकेट चाहता हा दिवस विसरु शकत नाही. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर त्या दिवशी इतिहास रचला गेला, भारतानं पाकिस्तानवर मात केली आणि त्या इतिहासाचा व त्या विजयाचा हिरो होता... अनिल कुंबळे.…
Read More...

रोनाल्डो एवढा मोठा प्लेअर, पण भारतात सगळ्यात जास्त चर्चा त्याच्या लफड्याचीच झाली…

ख्रिस्तिआनो रोनाल्डो, नाव ऐकलं की गाव हलतंय. भाऊच्या पायात बॉल असला की श्वास रोखला जातो. आपली नजर खिळून राहते, आपण ऑपोझिट टीमला सपोर्ट करत असलो, तरी असं वाटत राहतं की या बाबाचा गोल बसावा. त्याच्या पायाला लागून बॉल गोलपोस्टमध्ये गेला की जशी…
Read More...

पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घ्यायचा ट्रेंड आणणाऱ्या भुवनेश्वर कुमारसोबत राजकारण झालं काय?

भारतात फास्ट बॉलर्सच तयार होत नाहीत, या टीकेला सगळ्यात आधी कुणी उत्तर दिलं असेल कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांनी. त्यांची परंपरा पुढं लय जणांनी चालवली. झहीर खान तर कित्येक वर्ष भारताचा हुकमी एक्का होता. भारताचा हा वाघ जस जसा थकला, तस तसं…
Read More...

आजही कॅन्सर म्हणल्यावर युवराज सिंग आठवतो आणि आपले डोळे ओले होतात…

अहमदाबादचं मैदान. २०११ च्या वर्ल्डकपची क्वार्टर फायनल. समोर ऑस्ट्रेलियाचा तगडा संघ. करो या मरो मॅच होती आणि सगल्या जगाला माहितीये की, नॉकआऊट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया वेगळ्याच रागात खेळते. त्यात रिकी पॉन्टिंगनं सेंच्युरी मारली, ऑस्ट्रेलियानं…
Read More...