Browsing Category

फोर्थ अंपायर

कधीकाळी महात्मा गांधी फुटबॉलचे देखील हिरो होते.

ग्लोबल माणसाची ग्लोबल गोष्ट... महात्मा गांधी,भारताचा सगळ्यात लोकप्रिय ग्लोबल माणूस. फक्त राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय  इतिहासावर बोलत असताना महात्मा गांधींच नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ही गोष्ट आहे महात्मा गांधी…
Read More...

क्रिकेटच्या बॅटचा आकार कसा बदलत गेला…?

क्रिकेट हा तसा पुरातन खेळ. क्रिकेटमधील सर्वात महत्वाच्या २ गोष्टी म्हणजे बॅट आणि बॉल. आजघडीला आपण क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट बघतो. पण आज आपल्याला जी बॅट क्रिकेटमध्ये बघायला मिळते ती पूर्वीपासूनच तशी नव्हतीच. क्रिकेटमधील…
Read More...

१९ सामन्यात नावावर होते १७४ रन्स, २० व्या सामन्यात द्विशतक ठोकत बनली सर्वात तरुण…

आयर्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने जणू विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा धडाकाच लावलाय. आठवड्याभरापूर्वीच यजमान संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४ बाद ४९० धावांचा डोंगर उभा करत जागतिक क्रिकेटमधील…
Read More...

बुट नसल्याने पात्र असूनही भारतीय संघाला वर्ल्डकपसाठी प्रवेश नाकारण्यात आला होता?

क्रिडाविश्वात सध्या फुटबॉल फिव्हर आहे कारण यावर्षीचा फुटबॉल विश्वचषक सुरु व्हायला अवघे काही दिवस उरलेत. भारताचा फुटबॉल संघ जरी स्पर्धेसाठी पात्र ठरला नसला तरी भारतातील फुटबॉलप्रेमी देखील तितक्याच आतुरतेने या विश्वचषकाची वाट बघताहेत. तसंही…
Read More...

प्रत्येक गोळी मारताना हल्लेखोर “गोल” म्हणून ओरडत राहिलां-

पाब्लो आणि आंद्रेस एस्कोबारकोलंबियाच्या मेडेलिन शहराने जगाला दिलेले दोन एस्कोबार. नावातील साधर्म्य सोडलं तर संपूर्ण आयूष्य एकदम विरुद्ध जगलेलं, एकाने ड्रग्सच्या व्यवसायामुळे संपूर्ण देशाला वेठीस धरल होतं तर दुसरा फुटबॉलच्या माध्यमातून…
Read More...

कॅन्सर झाल्याचं समजूनही देशाला विश्वविजेता बनविण्यासाठी युवराज ‘वर्ल्ड कप’ खेळत राहिला !

‘सिक्सर किंग’ युवराज सिंग क्रिकेटरसिकांच्या कायम लक्षात राहील तो एक झुंझार खेळाडू म्हणून. भारतीय संघासाठी त्याने कितीतरी मॅच विनिंग इनिंग्ज खेळल्या. भारताला अनेक अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवून दिलेत.युवराज सिंगने २००७ सालच्या…
Read More...

न्युझीलंडच्या महिला संघाने विश्वविक्रमी धावसंख्या उभारत इतिहास घडवलाय…!!!

शानदार...जबरदस्त..जिंदाबाद...!!! असंच काहीसं चित्र काल आयर्लंडमधील डब्लीनच्या मैदानावर बघावयास मिळालं. न्युझीलंडच्या महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत क्रिकेटजगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. आयर्लंडच्या दौऱ्यावर असणाऱ्या…
Read More...

कोल्हापूरपेक्षाही छोटा देश फुटबॉल विश्वचषकासाठी पात्र ठरलाय…!!!

आईसलँड. युरोपमधील एक छोटासा देश. छोटासा म्हणजे किती छोटा तर अगदी आपल्या कोल्हापूर शहरापेक्षाही कमी लोकसंख्येचा. देशाची लोकसंख्या जेमतेम ४ लाखांच्या घरात. नागरिकांना राहण्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक अशी ओळख असणारा हा…
Read More...

मोहम्मद सलाह – इजिप्तमधील फुटबॉल क्रांतीचा नायक…!!!

८ ऑक्टोबर २०१७. २०१८ च्या फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीतील इजिप्त विरुद्ध काँगो सामना. हा सामना म्हणजे इजिप्तसाठी  ‘करो या मरो’ची परिस्थिती. सामना जिंकून १९९० नंतर प्रथमच वर्ल्ड कपमध्ये पात्रता मिळविण्याची इजिप्तला सुवर्णसंधी, पण…
Read More...

आयर्नमॅन ते अल्ट्रॉमॅन कृष्णप्रकाश यांची ऐतिहासिक कामगिरी –

पाठीमागच्या वर्षी आयर्नमॅन किताब घेवून कृष्णप्रकाश यांनी नावलौकिक प्राप्त केला होता. यावर्षी अल्ट्रामॅन पुरस्कार घेवून कृष्णप्रकाश यांनी इतिहास रचला आहे. इतिहास असा की आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅन किताब प्राप्त करणारे ते देशातील एकमेव अधिकारी…
Read More...