Browsing Category

फोर्थ अंपायर

त्या सात दिवसांमुळे सौरव गांगुली चॅपेल गुरुजींच्या प्रेमात होता…

भारतीय क्रिकेट आणि वाद की गोष्ट काय आपल्यासाठी नवीन नाही. हे वाद तसे वेगवेगळ्या टाईप्सचे असतात. म्हणजे बघा हार्दिक पंड्यानं कॉफी पिऊन केलेली बडबड हा एक टाईप, विराट आणि गंभीरमध्ये भर ग्राऊंडमध्ये झालेलं भांडण हा एक टाईप, पण सगळ्यात सुपरहिट…
Read More...

काल शोएब अख्तर बॉलिंगला आला आणि सगळं बालपण डोळ्यांसमोरुन गेलं…

लहानपणी ऐकत नाही म्हणून घरच्यांनी लय गोष्टींची भीती दाखवली. बागुलबुवा, चटका, फटके असं लय काय काय. वेळप्रसंगी झाडूनी मार खाल्ला, पण आपण आलम दुनियेत कशाला घाबरलो नाही. पण घरच्यांनी जर चुकून शोएब अख्तरची भीती दाखवली असती, तर बत्त्या डीम झाल्या…
Read More...

शेन वॉर्न आयपीएल खेळणार नव्हता, पण मनोज बदाळेंनी त्याला एक स्कीम टाकली…

रिकी पॉंटिंगच्या जमान्यातल्या ऑस्ट्रेलियन टीमची नुसती आठवण आली, तरी आपल्याला टेन्शन येतं. फक्त भारतच नाही, तर कित्येक क्रिकेट टीमच्या चाहत्यांच्या स्वप्नांचा त्यांनी चुराडा केला. २००३ च्या वर्ल्डकपची फायनल सोडली तर त्यांच्या विरुद्ध मॅच आहे…
Read More...

गॅबावर ऑस्ट्रेलियाची ठासणारे टीम इंडियाचे भिडू सध्या काय करतात ?

तुटा है गॅबा का घमंड, जीत गया ये मुकाबला भारत, बॉर्डर गावसकर ट्रॉफी जायेगी गावसकर के देश... विवेक राझदानच्या आवाजातले हे शब्द भारतीय चाहते आयुष्यात विसरु शकत नाहीत. ज्या ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया कधीही टेस्ट मॅच हरली नव्हती,…
Read More...

युवराज सिंग २०११ चा वर्ल्डकप खेळला, तो सचिनचा फोटो बघून…

ही गोष्टच खरंतर फोटोंची आहे. २०११ चा वर्ल्डकप भारतानं जिंकला, तेव्हा चार फोटो अजरामर झाले. पहिला फोटो धोनीनं कुलसेखराला सिक्स मारला त्याचा, दुसरा युवराजनं धोनीला मिठी मारली त्याचा, तिसरा सचिनला खांद्यावर घेऊन विजयी फेरी मारतानाचा आणि…
Read More...

क्रिकेट खेळणारे खूप असतात, खेळाला वळण लावणारा भिडू म्हणजे विराट कोहली…

नेपोलियन रेखाटायचा असेल तर तुमच्या आत थोडा नेपोलियन असावा लागतो -  जॉर्ज बर्नार्ड शॉ. कोहली तसाच आहे. बालपणात खडे रुतलेली माणसे आयुष्यभर लंगडत चालतात. कोहलीच्या टिनएजमध्ये ऑस्ट्रेलिया टीम काय होती याचा कोहलीचा खेळाडू आणि लीडर म्हणून…
Read More...

मोंगियाचं आई गं, पंतची गाणी आणि नेहराची शिवी, भारताचं स्टम्प माईक कनेक्शन फार जुनं आहे…

भारी भारी टीम्सचा बाजार उठवणाऱ्या आपल्या भारतीय टीमसमोर साऊथ आफ्रिकेची टीम अतिसामान्य वाटत होती. त्यात आपण पहिली टेस्ट जिंकलो आणि वाटलं आता सिरीजही आपलीच. पण झालं भलतंच पुढच्या दोन्ही टेस्टमध्ये आपला बाजार उठला आणि आपण सिरीज हरलो. पण…
Read More...

विराट कोहलीनं डीआरएसवरुन केला, तसाच राडा भारत-पाकिस्तान मॅचमध्येही झाला असता…

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा त्यांच्याच देशात बाजार उठवून भारतीय संघ साऊथ आफ्रिकेत पोहोचला. पहिली कसोटी दणक्यात जिंकली तेव्हा, भारत इकडंही धुमाकूळ घालणार असं वाटत होतं. मात्र दुसऱ्याच कसोटीत भारताची नौका बुडाली. निर्णायक तिसऱ्या कसोटीत एक…
Read More...

विराट कोहलीच्या आधीही ऑस्ट्रेलियाला नडणारा एक बादशहा होऊन गेलाय…

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला, तेव्हा त्याचे वर आलेले गाल, थोडं जाडसर शरीर पाहून कुणालाही वाटत नव्हतं की, हा क्रिकेटमध्ये मोठा खेळाडू बनेल. त्यात २०१४ च्या इंग्लंड सिरीजमध्ये कोहलीला दणक्यात अपयश आलं आणि तो टेस्ट क्रिकेट…
Read More...