Browsing Category

फोर्थ अंपायर

वय वाढलं, शरीराला बँडेज लागले; पण झुलन गोस्वामीचं क्रिकेट अजूनही संपलेलं नाही

साल होतं १९९७, कोलकात्यामधलं ईडन गार्डन्सवर वर्ल्डकप फायनलची मॅच होती. वर्ल्डकप फायनल असली, तरी ईडन्सवर म्हणावी तशी गर्दी नव्हती. कारण पोरी लय भारी क्रिकेट खेळू शकतात हे लोकांच्या मनावर पक्कं बसणं बाकी होतं. पण बाऊंड्री लाईनच्या बाहेर एक…
Read More...

वडील हॉस्पिटलमध्ये होते आणि तिकडं राहुल द्रविडनं ॲलन डोनाल्डचा माज मोडला…

भारतात खळबळ माजवण्यासाठी मोठं कांडच व्हायला हवं असं काही नसतं. एखादं गाणं, एखादं पुस्तक, एखादं भाषण, एवढंच काय एखादी जाहिरातही खळबळ करू शकते. खळबळ करणारी जाहिरात म्हणलं कि सगळ्यात लेटेस्टपैकी एक जाहिरात लगेच डोळ्यांसमोर चमकते. इंदिरानगर…
Read More...

कोचला एन्ट्री नाकारली, म्हणून कॅप्टन धोनीनी सगळा इव्हेंटच कॅन्सल केला होता

ठिकाण- मुंबईतलं वानखेडे स्टेडियम, तारीख- २ एप्रिल २०११. लंकेच्या नुवान कुलसेखराला महेंद्रसिंह धोनीनं शानदार सिक्स मारला आणि तब्बल २८ वर्षांनी भारताचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. फक्त ग्राऊंडमध्येच नाही, तर संपूर्ण देशात जल्लोषाचं…
Read More...

चार बॉलात चार विकेट खोलणारं मराठी पोरगं अजून आयपीएल डेब्यूची वाट पाहतंय

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० सिरीज सुरू आहे. आयपीएलच्या डोसमुळं एक दहा-बारा कट्टर कार्यकर्ते सोडले, तर त्या सिरीजकडं लय कुणाचं लक्ष नाहीये. आता इंटरनॅशनल मॅच कोण फार बघंना झालंय म्हणल्यावर, डोमेस्टिक क्रिकेटकडं कोण बारकाईनं बघत बसणार.…
Read More...

१०० टेस्ट मॅचेस खेळणारा नेथन लायन आधी साधा ग्राऊंड्समन होता

ऑस्ट्रेलियन बॉलर्स म्हणलं की, धडकी भरवणारा वेग, डोळ्यांसमोरून जाणारे खतरनाक बाऊन्सर्स आणि समोरच्या बॅटरला बॉल लागला तरी खुन्नस देण्याची पद्धत या गोष्टी फिक्स आठवतात. याच ऑस्ट्रेलियात स्पिनर्सची पण हवा होऊ शकते हे पहिल्यांदा शेन वॉर्ननं…
Read More...

तेव्हापासून डि विलियर्सला मिस्टर 360 डिग्री नाव पडलं

भारतात क्रिकेट लव्हर्सची संख्या मोठी आहे. इथे जिंकलं कि डोक्यावर घेऊन नाचणारे देखील आहेत आणि हरले कि मनाला लावून घेणारे सुद्धा. कोणी धोनी लव्हर्स आहे, कोणी कोहली तर कोणी रोहितचे फॅन आहेत. पण याचसोबत भारतात नॉन इंडियन क्रिकेटरचा फॅनक्लब…
Read More...

भारताच्या दादाला एकदा लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं होतं

सौरव गांगुली म्हणजे भारतीय क्रिकेटचा दादा. लॉर्ड्सच्या गॅलरीत टीशर्ट काढण्याचा, स्टीव्ह वॉला टॉससाठी थांबवण्याचा, ग्रेग चॅपेलला थेट नडण्याचा दम कुणात होता, तर दादामध्ये. भारतीय क्रिकेट किती आक्रमक होऊ शकतं हे दादाच्या टीमनं सगळ्या देशाला…
Read More...

कांगारूंच्या वर्ल्डकप विजयामागं एका भारतीय भिडूचा मोठा रोलय

जेव्हा टी२० वर्ल्डकपची घोषणा झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाला कोणती गिणतीतही धरलं नव्हतं. कारण साहजिक होतं शेठ, वर्ल्डकपच्या आधी मागच्या पाच टी२० सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियानं पराभवाचं तोंड पाहिलं होतं. त्यात एक मॅक्सवेल गडी सोडला, तर ना स्मिथ…
Read More...

ऑस्ट्रेलियाच्या राक्षससेनेत एकच दिलदार माणूस होता, ॲडम गिलख्रिस्ट

आत्ताची ऑस्ट्रेलिया टीम भले वर्ल्डकप जिंकू द्या, त्यांची काय दहशत बसणार नाही. फक्त ऑस्ट्रेलियाच नाही कुठल्याही टीमनं सलग दोन-तीन वर्ल्डकप नेले तरी त्यांना जास्तीत जास्त भारी टीम म्हणून ओळखलं जाईल. कारण दहशत फक्त एकाच टीमची होती आणि राहील.…
Read More...