Browsing Category

फोर्थ अंपायर

या दोन कार्यकर्त्यांनी डकवर्थ लुईसचं गणित आखून भारताचा पेपर कठीण केलाय…

भारत विरुद्ध बांगलादेश मॅच आत्ता सुरू आहे. भारतानं १८४ रन्स करत १८५ चं मोठं आव्हान बांगलादेश समोर ठेवलं. १८५ रन्सचा पाठलाग करताना लिटन दासनं बांगलादेशला खतरनाक स्टार्ट करुन दिला. अर्षदिपला ३ चव्वे, भुवीला एक सिक्स दोन फोर मारणाऱ्या…
Read More...

हे आहेत टी२० वर्ल्डकपमध्ये सगळ्यात जास्त सिक्स मारलेले कार्यकर्ते…

सध्या क्रिकेट जगतात टी२० वर्ल्डकपचं वारं वाहतंय, भारताच्या कामगिरीकडे लक्ष आहेच. विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आलाय पण रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल चिंता आहेच. पण यापलीकडे जाऊन टी२० क्रिकेटमध्ये चर्चा असते, ती कुठल्याही मॅचमध्ये सगळ्यात छकडे…
Read More...

आज कोट कोट रुपये मिळवणाऱ्या महिला क्रिकेटर्ससाठी मंदिरा बेदी धावून आली होती…

नुकताच महिलांच्या आयपीएलसाठी लिलाव पार पडला, भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं ३.४० कोटी देत आपल्या संघात घेतलं, कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा अशा अनेक खेळाडू कोट्याधीश झाल्या. भारतीय…
Read More...

कुठलाही पेपर हातात घ्या, पण स्पोर्ट्स पेज मागच्या बाजूलाच का असतं ?

आपण क्रिकेटची मॅच लाईव्ह बघतो, मग सोशल मीडियावर त्याबद्दलच्या पोस्ट बघतो आणि हायलाईट्स सुद्धा. पण तरीही सकाळी पेपर आला की, आपण पेपरात मॅचबद्दल काय आलंय हे वाचायला उत्सुक असतोयच. बरं ही सवय इतकी रूळलीये की मॅच असली काय किंवा नसली काय,…
Read More...

साऊथ आफ्रिकेविरुद्ध हरणाऱ्या भारतीय संघाचं नेमकं चुकलं कुठं ?

पाकिस्तान विरुद्ध जिंकलो आपण खतरनाक कल्ला केला, नेदरलॅंड्स विरुद्ध सहज मॅच मारली आपल्याला आनंद झाला, आता साऊथ आफ्रिकेविरुद्ध हरलो खरं, पण पाकिस्तानला सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर काढलं, याचा नाही म्हणलं तरी आनंद आहेच.  'पण हा ठीके हरलो,…
Read More...

मियाँदादने चेतन शर्माला ठोकलेल्या सिक्सरचा बदला ११ वर्षांनी पूर्ण झाला…

२०२१ चा टी२० वर्ल्डकप, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच. भारत जिंकेल अशी शंभर टक्के खात्री होती, कारण भारतानं तोवर वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून एकदाही हार खाल्ली नव्हती. मात्र या मॅचमध्ये कारभार गंडला. भारतानं थोड्या नाही तर १० विकेट्सनं मॅच…
Read More...

भारताला टेन्शन देणारा शाहीन आफ्रिदी एवढा डेंजर कसा बनला ?

'एकाच खाणीतून असे किती हिरे निघणार ? कुठं ना कुठं संपणारच की. माझ्यानंतर कुठला नॅचरल फास्ट बॉलर असल्याचं मला तरी दिसत नाही,' हे वाक्य बोलला होता शोएब अख्तर. एकेकाळचा जगातला सगळ्यात फास्ट बॉलर. असा बॉलर ज्याच्याबद्दल राग, असूया आणि भीती या…
Read More...

आणि नागपूरचे अमोल काळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले…

जून २०२२ मध्ये राज्यात बंड झालं, महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या युतीचं सरकार आलं. राज्यात जे काही सत्तानाट्य रंगलं त्यानंतर एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकाच मंचावर हसतखेळत दिसतील, असं वाटण्याची…
Read More...

जागतिक क्रिकेटवर राज्य करणाऱ्या BCCI च्या अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? कोण मतदान करतं

बीसीसीआय बद्दल सगळ्यांकडून एक गोष्ट सांगितले जाते ते म्हणजे जगातली सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड. भारतीय क्रिकेट बोर्डाची एवढीच ओळख नाही तर जगभरात क्रिकेटचा प्रचार, प्रसार करण्यात बीसीसीआयची मोठा वाटा आहे. त्यामुळे बीसीसीआयकडे जगभरातील…
Read More...