Browsing Category

फोर्थ अंपायर

पाकिस्तानचं येड पळवणाऱ्या मॅथ्यू वेडनं कॅन्सर आणि रंगआंधळेपणाला पण हरवलंय भिडू

कुठल्याही भारतीय क्रिकेट चाहत्याला त्याच्या सध्याच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारलं, तर विराट कोहली, रोहित शर्मा, बुमराह ही नावं नंतर येतील. सगळ्यात आधी नाव येईल मॅथ्यू वेडचं. तुम्ही कुठल्याही चौकात जा किंवा कुठल्याही सोशल मीडिया ग्रुपवर…
Read More...

हसन अलीने कॅच सोडला यापेक्षाही त्याची बायको भारतीय आहे याचा पाकिस्तान्यांना जास्त राग आहे…

क्रिकेट हा अनेकांच्या पार जिव्हाळ्याची गोष्ट असते. म्हणजे काहींना असं वाटत कि, आपला देश आपली टीम ही नेहमी जिंकलीचं पाहिजे, मग काहीही होऊ देत. आणि नाही जिंकता आलं तर टीमला ट्रोल करणं, एखाद्या खेळाडूला ट्रोल करणं हा नेहमीचाच विषय असतो. पण…
Read More...

शास्त्री भावा, लय झालं कोचिंग; कमेंट्री बॉक्समध्ये परत ये की…

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत सेमीफायनल पण गाठू शकला नाय. शपथ लय वाईट वाटलं. पण चालायचंच, आमचं आजोबा म्हटले- एका जत्रनं देव म्हातारा होत नाय. आजोबा काय आपल्याशी खोटं बोलत नसतात. त्यामुळं हरल्याचं दुःख गुमान परत एकदा पचवलं, आता ते २०१४ पासून…
Read More...

आई गमावल्याचं दुःख बाजूला सारून, पठ्ठ्या देशासाठी मेडल घेऊन आलाय

सप्टेंबर महिन्यातली गोष्ट आहे, आकाश कुमार नावाच्या बॉक्सरनं नॅशनल टायटल मारलं. हरियाणामधल्या आपल्या पलुवा या गावी पोहोचल्यावर आपलं जंगी स्वागत होईल, आपल्याला घ्यायला गर्दी जमली असेल, आपलं घर रोषणाईनं नटलं असेल अशी अपेक्षा आकाशला होती.…
Read More...

प्रत्येक बारक्या पोराला वाटायचं, विकेट काढल्यावर सेलिब्रेशन करावं तर ब्रेट ली सारखंच

क्रिकेट खेळायला मैदानच लागतं असं काय नाय. चाळ, गल्ली, पार्किंग, घर अगदी कुठंपण क्रिकेटचा डाव सुरू होत असतोय. धड खेळता येणारी पोरं, बॅट, बॉल आणि स्टम्प हे एवढं मटरेल असलं तरी बास झालं. स्टम्प पण क्रिकेटसारखेच पाहिजे असले लाड नाहीत. टायरं,…
Read More...

अफगाणिस्तानचा हा शेवटचा इंटरनॅशनल सामना ठरू शकतोय भिडू

कधी आयुष्यात दुसऱ्या कुठल्या टीमला केला नसेल, इतका सपोर्ट भारतीय चाहते सध्या अफगाणिस्तानच्या टीमला करतायत. या मागचं कारणही तसंच आहे. भारताची टीम सेमीफायनलला जाणार की नाही? याच्या नाड्या सध्या अफगाणिस्तानच्या हातात आहेत. त्यांनी जर…
Read More...

डान्स असो किंवा टी-२० क्रिकेट, डीजे ब्राव्होसारखा बादशहा नाही

क्रिकेट पाहताना दोन गोष्टी मनाला लय आनंद देतात. बॅटर्सचे कडक शॉट्स आणि बॉलर्सनं काढलेल्या विकेट्स. आता बॅटर्स काय प्रत्येक शॉटला सेलिब्रेट करू शकत नाहीत, पण बॉलर्स मात्र प्रत्येक विकेट साजरी करतात. म्हणजे बघा आपला आशिष नेहरा आणि…
Read More...

टॅटू आणि केसांचा बॅटिंगशी संबंध नसतो, हे सिद्ध करणारा पहिला भिडू म्हणजे विराट कोहली

सगळ्या बाजूनं उभे असलेले केस, फुगलेल्या गालांवरची दाढी, डोळ्यांवर झगझगीत गॉगल आणि अंगावर टॅटू. दिसायला टिपिकल पंजाबी पोरासारखा गबरू आणि तोंडात दिल्लीकरांची शिवराळ भाषा. विराट कोहलीचं हे रूप प्रत्येकाच्या मनात ठसलं होतं. त्यात बॅट चालली…
Read More...

आणि दिवाळीच्या आदल्या दिवशीच धोनी नावाचा बॉम्ब फुटला

भावा धोनी रोज चार लिटर दूध पितो, मॅच बघितलेल्या प्रत्येक पोराच्या तोंडात हेच वाक्य होतं. आता जशी पॉन्टिंगच्या बॅटमधली स्प्रिंग खरी मानली होती, तसंच पोरांनी धोनीनं पिलेलं दूध पण खरं मानलं. त्याचं कारणही तेवढंच सॉलिड होतं, धोनीनं दिवाळीच्या…
Read More...