Browsing Category

फोर्थ अंपायर

ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनला घडवण्यात गांगुलीचा आणि पुण्याचा मोठा वाटा आहे…

क्रिकेट हा असा खेळ आहे जिथं तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे, जर संधी हुकली तर संघाबाहेर जाण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसतो. अनेक खेळाडू पदार्पण करताना बॉलर म्हणून आले नंतर ते पुढे जगातले टॉप बॅट्समन म्हणून पुढे आले.…
Read More...

दोघेही महान खेळाडू होते पण कॅप्टन आणि कोच म्हणून त्यांचं जमलं नाही…

क्रिकेटमध्ये कोच आणि त्याचं खेळाडूंशी जुळणारं चांगलं समीकरण हे आपण अनेक ठिकाणी पाहत असतो. २०११ च्या वेळी गॅरी कर्स्टन आणि महेंद्रसिंग धोनी या कोच आणि कॅप्टन जोडीने विश्वचषक जिंकवून दाखवून दिलं. कोच आणि कॅप्टन यांच्या गेम प्लॅननुसार टीम…
Read More...

आपल्या करियरच्या शेवटी देखील त्यांनी व्हिव्ह रिचर्ड्सला सलग चार षटकार ठोकले होते

भारतीय क्रिकेटमधल्या १९८३ ची हिस्टॉरिक विक्ट्री मिळवून देणाऱ्या स्टार क्रिकेटर यशपाल शर्माला इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर पोहचवण्यासाठी स्टार अभिनेते दिलीप कुमारांनी मदत केली होती. तर हा किस्सा असा होता की,  आपल्या सुरुवातीच्या…
Read More...

ज्याच्यासाठी योगीने कुस्ती सोडली तो चेला ऑलिम्पिकचं गोल्ड मारणार का?

कुस्तीच्या फडात कुस्ती बघायला गेलं की, एकापेक्षा एक दांड पैलवान दिसतील. हे गडी एकमेकांवर भारी पडतील पण जीवनाच्या फडात मात्र बऱ्याच पैलवानांवर गरीबी आणि दारिद्रय भारी पडतंय. पण काही पैलवान मात्र या गरिबीला आपल्या फडात येऊ देत नाहीत. आणि…
Read More...

दाढदुखीच निमित्त झालं अन् सुनिल गावस्कर असा विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

१९७०-७१ साली भारतीय क्रिकेट संघ हा वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात पाच टेस्ट मॅचेस खेळल्या गेल्या. हा दौरा भारतीय क्रिकेट संघासाठी खुप महत्वाचा ठरला गेला. कारण भारताने ही मालिका १-० अशी जिंकली. भारताचा वेस्ट इंडिजवर हा पहिलाच…
Read More...

धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या मितालीवर पगाराच्या बाबतीत आजही अन्यायच होतोय.

मिताली राज ही भारतीय क्रिकेटची स्टार आहे. गेल्या २२ वर्षांपासून टीम इंडियाकडून खेळताना तिने  ज्या प्रकारे विक्रम केले आहेत ते एकदम लाजवाब आहेत. ती जेव्हा इंग्लंडच्या मैदानावर क्रिकेट खेळते ना तेव्हा इंग्लंडच्या प्रेक्षकांकडून तिच्यासाठी…
Read More...

सासुरवाडीवरून ओरडा पडल्यावर सुनील गावस्करांनी मॅल्कम मार्शलची धुलाई केली होती…

सुनील गावस्कर यांनी आपल्या क्रिकेट करियरमध्ये हेल्मेट न घालता खेळून दाखवलं होतं तेही फास्टर बॉलिंगविरुद्ध. त्याकाळात गावस्करांचं हे पाऊल धाडसी मानलं गेलं होतं. पण अशाच फास्टर बॉलर आणि सुनील गावस्कर या खेळाडूंमुळे टेस्ट क्रिकेटची रंगत वाढली…
Read More...

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान चक्क एका मॅचमध्ये वॉटरबॉय बनून आले होते…

क्रिकेटचा नाद लै बाद असं म्हणतात ते उगाच नाही. कित्येक पिढ्या क्रिकेट हा खेळ आवडीने खेळला जातो, पाहिला जातो. इंग्लंडमधून सुरु झालेल्या या खेळाने हळूहळू इतकी लोकप्रियता मिळवली कि ज्या देशांचे मूळ खेळ होते त्यालासुद्धा क्रिकेटने मागे टाकलं.…
Read More...

दादागिरीमुळे महाराजा नावाची चीड गांगुलीला क्रिकेटचा महाराजा बनवून गेली.

८ जुलै १९७२ या दिवशी सौरव गांगुलीचा जन्म झाला. इंडियन क्रिकेटला जागतिक पातळीवर दादागिरी करायचा फंडा कुणी शिकवला असेल तर तो सौरव गांगुलीने. जर कोणी नडत असेल तर त्याला खेळातून कसं उत्तर द्यायचं हे सौरव गांगुलीने दाखवून दिलं. परदेशात जाऊन…
Read More...

एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक सिक्ससाठी धोनीला ५० रुपये बक्षीस म्हणून मिळायचे….

सिच्युएशन बघून खेळता आलं पाहिजे मित्रा.... हे वाक्य एकदम परफेक्ट कोणाला फिट बसत असेल तर ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी. अजून कुठले विक्रम तोडायचे बाकी आहेत माहिती नाही पण धोनीने भारतीय क्रिकेटला स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी वास्तवात आणून…
Read More...