Browsing Category

फोर्थ अंपायर

सांगून खोटं वाटेल, पण वनडे क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक करणारा प्लेअर सचिन तेंडुलकर नाहीये…

२४ फेब्रुवारी २०१०. भारताची साऊथ आफ्रिकेसोबत वनडे मॅच होती. आम्ही पोरं शाळेत होतो. मॅचचं काय झालं हे कळायचा एकच मार्ग होता, शाळेतल्या शिपाई मामांचं घर आणि तिथला टीव्ही. दर १५-२० मिनिटांनी आमच्या गॅंगमधला एक तरी भिडू वर्गाबाहेर जायचा आणि…
Read More...

मराठी माणसानं अपमानाचा बदला म्हणून एशिया कप सुरु करुन दाखवला…

मागच्या वर्षी हुकला असला, तरी एशिया कपमध्ये असलेलं भारताचं वर्चस्व कुणीच नाकारु शकत नाही. भारताकडे असलेले सर्वाधिक ७ एशिया कप हे याचं एकमेव कारण नाही, तर मुळात एशिया कपच एका भारतीय माणसाननं सुरू केलाय आणि तेही ब्रिटिशांनी केलेल्या अपमानाचा…
Read More...

संपल्यात जमा असलेला श्रीलंका देश पुन्हा क्रिकेटमुळेच उभा राहतो, हा इतिहास आहे…

श्रीलंकेतील अशातंता राजकीय गोंधळ महागाई आंदोलन ही सर्व परिस्थिती काही प्रमाणात कमी झालेली दिसते. या सर्व काळात श्रीलंकेला कुणी आधार दिला असेल तर तो क्रिकेटनं. पण देश संकटात असताना लोकांना क्रिकेटमधून आशेचा किरण दाखवण्याची श्रीलंकन टीमची…
Read More...

फक्त एक सुटलेला कॅच नाही, तर ही आहेत भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाची कारणं…

हार कर जितने वालो को बाजीगर कहते है, तुम्हारी जिद से ज्यादा चर्चे हमारे हार के है. हे सगळं स्टेटसला टाकायला बरं वाटत असलं, तरी भारत मॅच हरला की प्रचंड दुःख होतं. एशिया कपच्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमनं पाकिस्तानविरुद्ध खतरनाक कामगिरी…
Read More...

पहिल्या मॅचला निभावून गेलं, पण आजही भारताचं टेन्शन वाढवणारा नसीम शहा आहे कोण ?

गेल्या रविवारची भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच. शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानच्या टीममध्ये नव्हता म्हणून आपण थोडे निवांत होतो. केएल राहुलकडून चांगल्या स्कोअरची अपेक्षा होती. पण झालं भलतंच, मॅचच्या दुसऱ्याच बॉलला पाकिस्तानच्या राहुल बोल्ड. भारत…
Read More...

दीड वर्षाआधी टीमकडे साधे शूज नव्हते, आज झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा पराक्रम केलाय…

आम्हाला पत्रकारिता शिकवताना एक गोष्ट कायम सांगायचे, 'कुत्रा माणसाला चावला, तर बातमी होत नाही. माणूस कुत्र्याला चावला तर मात्र बातमी होते.' हे उदाहरण एवढीच गोष्ट सांगायचं की, काहीतरी वेगळं घडलं तरच ती बातमी होते. हे आज आठवण्याचं कारण म्हणजे,…
Read More...

मैदानावरचा इतिहास सांगतो, नागिन डान्स केल्यावर बांगलादेशची टीम फिक्स तोंडावर पडते…

चमिका करुणारत्ने हे नाव कदाचित ऐकलंही नसेल. हा गडी श्रीलंकेकडून खेळतो एवढीच जुजबी माहिती आपल्याला त्याच्यबद्दल असते. पण गुरुवारच्या मॅचनंतर एशिया कप बघणारा कुठलाच क्रिकेट फॅन चमिका करुणारत्नेला विसरु शकत नाही. मॅचमध्ये त्यानं २ विकेट्स आणि…
Read More...

फूड डिलिव्हरी, ९ ते ५ नोकरी करणारी पोरं एकत्र येऊन काय बनतं, तर भारताला भिडणारी हाँगकाँगची टीम

समजा तुम्ही स्विगी, झोमॅटो असल्या ॲपवरुन काहीतरी ऑर्डर केलंय, त्यांचा डिलिव्हरी पार्टनर तुमची ऑर्डर घेऊन दारापाशी आलाय. दार उघडल्यावर समजलं की, हा कार्यकर्ता आपल्या देशाकडून क्रिकेट खेळतो. भिडू आपण इमॅजिनही करु शकत नाही. कारण आपल्याकडे…
Read More...

हार्दिक पंड्या हे एकच कारण नाही तर या गोष्टींमुळे भारताला पाकिस्तानला हरवता आलं…

शेवटच्या ४ बॉलमध्ये जिंकायला ६ रन्स हवे होते, स्ट्राईकवर हार्दिक पंड्या होता. समोर स्पिनर असल्यामुळं लोड नव्हता, पण पंड्यानं मस्ती मस्तीत चान्स घालवला असता तर आपला बल्ल्या फिक्स होता. त्यात बॉल डॉट गेल्यावर टेन्शन आणखी वाढलं, पण पंड्यानं…
Read More...