Browsing Category

फोर्थ अंपायर

क्रिकेटच्या इतिहासातील अशी टेस्ट मॅच ज्यामध्ये खेळाडूंना रविवारची सुट्टी देण्यात आली…

टी-२० क्रिकेट सुरु झालं अन क्रिकेटच्या या फास्ट फूड स्वरूपाशी आपणही तितक्याच फास्ट जुळवून घेतलं.  ज्या काळात  टी-२० च्या मॅचेस  ३ तासांत सुपरफास्ट इंटरटेनमेंट देऊ लागल्या त्या काळात कसोटी क्रिकेटची मैदानं ओस पडायला फरसा वेळ लागणार नव्हताच.…
Read More...

भारतीय क्रिकेटमधील ‘राज कपूर’, ज्याने संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी विजय मिळवून दिला…

तो खेळाडू ज्याने भारताला ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध पहिला टेस्ट विजय मिळवून दिला ...तो खेळाडू ज्याने रिची बेनोच्या नेत्वृत्वाखालील दिग्गजांनी भरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला आपल्या फिरकीच्या तालावर अक्षरशः नाचवले...तो खेळाडू जो पद्मश्री…
Read More...

  ‘हिट विकेट’ म्हणजे काय रे भाऊ..?

श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहस ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करत पहिल्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढले. पण या सामन्यात भारताच्या के.एल. राहुलने एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावे केला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये…
Read More...

….जेव्हा आफ्रिकन संघाने ४३४ रन्स चेस करून इतिहास घडवला.

“स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड. व्हॉट ए व्हिक्टरी” कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला टोनी ग्रेग ओरडला आणि ग्राउंडवर उपस्थित हजारो प्रेक्षकांसह टेलिव्हिजनवर मॅच बघत बसलेले कोट्यावधी क्रिकेटरसिक क्रिकेट इतिहासातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. १२…
Read More...

IPC च्या या गुन्ह्यांद्वारे शाम्मीला होवू शकतोय १० वर्षांपर्यंतचा कारावास !!!

विवाहबाह्य संबधाचे चॅटिंग सापडल्यानंतर शाम्मीच्या पत्नीने सध्या दूर्गावतार धारण केला असून तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पुरूष पोलिसांनी देखील कदाचीत मनावर दगड ठेवून हे गुन्हे नोंद केले असावेत. आत्ता या सगळ्यातून पुढील दोन चार…
Read More...

लफडं म्हणजे लफडं असत शाम्मीच आणि आपलं सेम असत !!!

प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असत, फक्त स्क्रिनशाॅट सोडून. गेल्या काही वर्षात संपुर्ण जगापुढे असणारा ज्वलंत प्रश्न म्हणून स्क्रिनशाॅटचा केला जाणारा दुरूपयोग हा चर्चेचा विषय ठरत आहे. आज शाम्मी सापडला असला तरी येणाऱ्या काळात आपण देखील याचे…
Read More...

श्रीलंका, क्रिकेट आणि दंगल यांच खूप जुनं नात आहे !!!

‘निदाहस’ या सिंहली शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य. श्रीलंकन स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधून श्रीलंकेत निदाहस ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय. भारत व्हर्सेस श्रीलंका या पहिल्या मॅचने ट्रॉफीची सुरुवात झाली, ज्यात भारताचा…
Read More...

जेव्हा १० व्या क्रमांकावरील विश्वविक्रमी शतकानंतरही त्याला संघातून वगळण्यात आलं.

कसोटी क्रिकेटमधील ९ व्या विकेटसाठीची सर्वोत्तम पार्टनरशीप. १५ फेब्रुवारी १९९८. द. आफ्रिकेतील जोहान्सबर्गचं मैदान. द.आफ्रिका आणि पाकिस्तान दरम्यानच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस. मॅचच्या पहिल्या…
Read More...

युरोपियन लीगमध्ये राडा करणारी भारतीय पोरं……

क्रिकेटच्या सावलीत का होईना भारतात सुद्धा फुटबॉल वाढायला लागला आहे. युरोपियन लीगच्या दुनियेत भारतीय फुटबॉलपट्टू प्रवेश करायला लागले आहेत. भारतात फुटबॉलसाठी तयार होऊ लागलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि मिळणारा प्रतिसाद बघता युरोप मधील प्रत्येक…
Read More...

माझे फुटबॉलचे प्रयोग : महात्मा गांधी

ग्लोबल माणसाची ग्लोबल गोष्ट, महात्मा गांधी, भारताचा सगळ्यात ग्लोबल माणूस. देशाच्याच काय तर जगाच्या पातळीवर इतिहासावर बोलत असताना महात्मा गांधींच नाव घ्यावच लागतं. हि गोष्ट महात्मा गांधी आणि त्यांच्या फुटबॉलप्रेमाची. पण त्याअगोदर एक सल्ला,…
Read More...