Browsing Category

यार लोक्स

तिनं सिनेमाचं तिकीट ब्लॅक करून घर बांधलं, मला व्हाईट हाऊस पेक्षा भारी वाटलं.

सिनेमाच्या बाबतीत मला स्वताबद्दल एक पक्का समज आहे. मी अमुक अमुक सिनेमे न बघता वेगळ्या प्रकारचे बघितले असते तर वेगळा झालो असतो का? तर हो. आणि हीच गोष्ट आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांबद्दल सुद्धा म्हणता येईल. हे फक्त आई, बहिण,…
Read More...

गेम ऑफ थ्रोन्सच्या जगात राडा करणाऱ्या पाचजणी.

गेम ऑफ थ्रोन्सचा हिवाळा अगदी दारावर येऊन ठेपलाय.  लई वर्ष आपण ज्याची वाट बघत होतो त्या सत्तेच्या खुर्चीवर कोण बसणार याचा निकाल या एप्रिल २०१९ च्या सिझनमध्ये लागणार हे खरं !  स्टार्क पक्ष विरुद्ध लॅनीस्टर पार्टीचे कार्यकर्ते गावोगावच्या…
Read More...

भवतालच्या पर्यावरण समस्यांना भिडणारा पत्रकार अभिजित घोरपडे.

भिडूलोग १२ तारीख लक्षात आहे ना? आपल्या लाडक्या बोल भिडू चा पहिला वाढदिवस! बड्डेच्या या कार्यक्रमाला आपल्याला शुभेच्छा द्यायला, आपल्याशी गप्पा मारायला काही भन्नाट माणसं येणार आहेत. तर ही भन्नाट माणसं आहेत तरी कोण? असे प्रश्न आपल्या पैकी काही…
Read More...

GOT ट्रेलर पाहिला, आत्ता आमचे अंदाज वाचा.

परवा रात्री नऊ वाजता भारताती निम्मी लोकं एअर स्ट्राईकचे पुरावे मागत होते. राहिलेली निम्मी लोक हे पुरावे गोळा करण्यात गुंतलेले. आत्ता यातनं राहिलेले काही नग होते रात्रीस खेळ चाले सारख्या सिरीयल पाहून शुन्यात नजर लावून होते. सारखी सारखी बोटं…
Read More...

आज दोन वर्ष झाली इरफानला जावून…

आज इरफान खानला जावून दोन वर्ष झाली. या दोन वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या. पण काही गोष्टी तशाच असणं सुंदर असतं. इरफान कुठेतरी असेल अस वाटतं. हा लेख जितेंद्र घाटगे यांनी इरफानला हॉस्पीटलमध्ये ॲडमीट केलेलं तेव्हा लिहलेला. इरफानच्या…
Read More...

चला गेम ऑफ थ्रोन्स समजून घ्या : स्टार्टर पॅक क्रमांक २

गेम ऑफ थ्रोनची सुरुवात होते विंटरफेल मधून. राजा आणि त्याची संपूर्ण फॅमिली म्हणजेच किंग रॉबर्ट, क्वीन सर्सी, सर्सीचे भाऊ जेमी आणि बुटका टिरीयन यांच्यासह प्रिन्स जोफ्री आणि बाकीची मुलं असा सर्व लवाजमा विंटरफेलला भेट देतात. भेटीचं मुख्य…
Read More...

ब्रह्मानन्दम : थपडा खाऊन स्टार बनलेला माणूस.

ब्रह्मानन्दमच्या नावावर सर्वाधिक सिनेमांमध्ये (एक हजार पेक्षा जास्त) काम करण्याचा विक्रम आहे. हा झाला कागदोपत्री विक्रम. पण त्याच्या नावावर अजून एक अनधिकृत विक्रम जमा आहे. ऑन स्क्रीन सगळ्यात जास्त थोबाडीत खाण्याचा आगळावेगळा विक्रम. तो…
Read More...

चला गेम ऑफ थ्रोन्स समजून घ्या : स्टार्टर पॅक क्रमांक १

सालाबादप्रमाणे (यावेळेस दोन वर्षांनी) गेम ऑफ थ्रोन्स चा टीजर आला आहे आणि त्यावरच्या चर्चेचा लोळ जगातल्या कुठल्याही सायक्लॉन पेक्षा जास्त आहे. कारणही तसंच आहे, एक तर दोन वर्षांनी नवा सीजन येत आहे आणि महत्वाचं म्हणजे हा भला मोठा खेळखंडोबा…
Read More...

भारतातील ई-कॉमर्स क्षेत्राच्या जडणघडणीचा इतिहास !

भारतासारख्या विविधतेत एकता असणाऱ्या ठराविक काळानंतर कुठले ना कुठले सणवार सुरूच असतात. विविध सणवारांच्या निमित्ताने वस्तू आणि सेवांची भरमसाठ खरेदी-विक्री होते आणि पर्यायाने अर्थव्यवस्था खेळती ठेवली जाते. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर…
Read More...

यहीं होता प्यार है क्या !!!

बऱ्याच दिवसांनी ‘नमस्ते लंडन’ हा चित्रपट पाहीला. कुठल्यातरी वाहिनीवर लागला होता. माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. का आवडतो असे विचारलं तर कधी नव्हे तर अक्षय कुमारने अभिनय वगैरे केलाय असे सांगेन. अर्थात त्याच्या एकंदरीत वकुबानुसार ह्याला…
Read More...