Browsing Category

सिंहासन

पराभव दिसू लागला की खापर EVM वर का फोडलं जातं…?

बुधवारी दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीचा निकाल लागला तर गुरुवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीचा निकाल लागत आहे. गुजरातमध्ये १५० प्लस जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अगदी घासून लढाई सुरु आहे.…
Read More...

रवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे ?

ऑगस्ट २०२२ मध्ये जेव्हा अदानी समुहानं NDTV विकत घेतल्याची बातमी आली, तेव्हा या गोष्टीवर जोरदार चर्चा झाल्या. कोणतीही नोटीस, डिस्कशन न करता अदानी समुहानं NDTV ताब्यात घेतल्याचा विषयही रंगला, पण त्यापेक्षा हॉट टॉपिक होता तो म्हणजे रवीश कुमार…
Read More...

बाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं

बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारणात अनेक प्रतिस्पर्धी होते, राजकीय टीकाकार होते. विचारधारेच्या मुद्यापासून तर कार्यशैलीपर्यंत बाळासाहेबांच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त प्रसंग घडले. मात्र त्यांचे कडवे टीकाकार सुद्धा त्यांच्या दोन गोष्टी नाकारू शकत…
Read More...

शनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता

अलिकडेच प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीच्या बाजूचं अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. आता पुण्यातील शनिवार वाड्याच्या मस्तानी दरवाजासमोर असलेल्या दर्ग्यावरून वाद सुरु झाला आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी हा दर्गा…
Read More...

अमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला घाम फोडू शकतं…

अमेरिकेमध्ये सध्या ऐतिहासिक महागाई आहे. महागाई असेल तर मार्केटमधील मागणी घटते आणि त्यामुळे बेरोजगारीची नवीन समस्या निर्माण होऊ शकते. अमेरिकेत बेरोजगारीचा दर ऐतिहासिक नीचांक पातळीवर आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिजर्वच्या धोरणांमुळे…
Read More...

स्वत:ला मिळालेली संधी मोठ्या मनाने दुसऱ्याला देण्याचा वल्लभभाई पटेलांचा तो किस्सा.. 

संधी एकदाच येते. त्या संधीचं सोनं करणं जमायला हवं. लहानपणापासून आपणाला शिकवण्यात येणारी ही गोष्ट. संधी एकदाच येते ती संधी घ्यावी. पण सरदार वल्लभभाई पटेल वेगळे होते. ते वेगळे होते म्हणूनच त्यांना मिळालेली संधी त्यांनी उदार मनाने दूसऱ्याला…
Read More...

हरहर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातोय ?

आजकालचा ट्रेंड म्हणजे...एखादा चित्रपट येतो सोबतच काही वादाचे मुद्देही घेऊन येतो. सद्या वादात सापडलेला चित्रपट म्हणजे 'हर हर महादेव'. हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि…
Read More...

इकडं मुलीचं लग्नाचं वय २१ करण्याचं चालू आहे आणि मुस्लिमांमध्ये १५ वर्षातच लग्न कसं काय चालतंय

एकीकडे मुलींचं लग्नाचं वय मुलांप्रमाणे २१ वर्ष करण्याची प्रक्रिया चालू आहे. मात्र पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुस्लिम महिला तिच्या स्वतःच्या इच्छेनुसार आणि संमतीने तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करू…
Read More...

आपने धर्मनिरपेक्षता मागे सोडून भाजपसारखी हिंदुत्वाची वाट धरलीय का ?

नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी एका नेत्याने केलेय. साहजिक तुम्हाला वाटणार हा नेता भाजपचा असेल. किमान हिंदूत्वावादी धोरणावर बंड केलेल्या शिंदे गटाचा असेल. तुम्हाला अस वाटत असेल तर तुम्ही चुकताय. ही मागणी केलेय…
Read More...