Browsing Category

आपलं घरदार

एकेकाळी बडोदा संस्थानमध्ये दोन बैलांच्या मदतीने रेल्वेगाडी ओढली जायची

गुजरातमधील बडोदा संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक महत्त्वाचे संस्थान होते. गायकवाड या पराक्रमी मराठा घराण्याचीही राजधानी. या घराण्याने अनेक लोकोत्तर राज्यकर्ते देशाला दिले. विशेषतः सयाजीराव महाराजांनी बडोदे संस्थानात शिक्षण, राज्यकारभार,…
Read More...

युद्धात ठार केलेल्या पाटलाच्या मुलाला छत्रपतींनी आपलं नाव दिलं

सतरावे शतक संपले होते. मराठ्यांचा विनाश करायची प्रतिज्ञा करून दक्षिणेत आलेल्या औरंगजेब बादशाहचा मराठीत मातीतच मृत्यू आला होता. मुघल साम्राज्य भारतभर पसरवणारा, दगा करून स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजांना पकडणारा, त्यांची हत्या घडवून…
Read More...

चारित्र्यवान प्रधान मास्तरांच्या गादीखाली साडी सापडते तेव्हा… 

महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते चारित्र्यवान राहिले. भ्रष्टाचार असो कि व्यक्तिगत चरित्र असो राजकारणात सक्रिय असून देखील त्यांच्यावर एखादा खोटा आरोप करण्याच धैर्य देखील विरोधकांना झालं नाही. अशा काही निवडक नेत्यांमध्ये कधीही कोणताही…
Read More...

कराचीहून पुण्याला आलेल्या सिंधी भावंडांमुळे महाराष्ट्रातली शेती सोन्यासारखी पिकली

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. आता पाकिस्तानमध्ये असलेल्या कराची जवळ एक शिकारपूर नावाचे गाव आहे. तिथल्या संपन्न सिंधी सावकाराच्या घरी जन्मलेली मुले. प्रल्हाद आणि किशन छाब्रिया. प्रचंड श्रीमंती. मोठ घर. दिमतीला नोकरचाकर. ही मुले लाडात वाढली.…
Read More...

राज्याच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या ३ वर्षातच त्यांनी जिल्हा रुग्णालयांची साखळी उभारली.. 

विचार करा आणि डोळ्यांसमोर फक्त चित्र आणा. महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांचं पदावर असताना निधन होतं. निधनानंतर एक महिना होतो आणि काही पत्रकारांना त्यांच्या पत्नी एका बस स्टॅण्डवर बसच्या तिकीटासाठी रांगते उभारलेल्या दिसतात. हे पत्रकार…
Read More...

लाखोंचा इनाम असलेले खुंखार डाकू विनोबांच्या पायाशी बंदुका ठेवून रडत होते.

मध्यप्रदेश मधील चंबळ नदीच्या खोऱ्यात प्रवास करताना आजही अनेकांना धडकी भरते. या निबिड जंगलात पाऊल टाकायचं पोलिसांना देखील धाडस होत नाही. आपण सिनेमात बघतो त्याप्रमाणे चंबळच्या खोऱ्यात डाकू राज्य करतात. पन्नास साठ वर्षांपूर्वी परिस्थिती आणखी…
Read More...

काहीही म्हणा पण ते नसते तर औरंगाबाद आजही एक मोठ्ठं खेडच असतं..! 

एखाद्या शहराच्या विकासाचं संपूर्ण श्रेय एकाच माणसाकडे कस जाऊ शकतं, असा प्रश्न तूम्हाला पडू शकतो. पण जेव्हा त्या माणसाचं नाव डॉ. रफीक झकेरिया आहे हे समजतं तेव्हा विश्वास ठेवावाच लागतो. झकेरिया नावाचा माणूस देखील तसाच होता.  एक अभ्यासू,…
Read More...

पुण्यातला बाहुली हौद आणि स्त्री शिक्षणाची पहिली बळी

महात्मा जोतिबा फुलेंनी आपल्या पत्नी क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीने पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची शाळा सुरू करून भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. त्याकाळी पुणे हे अत्यंत कर्मठ व सनातनी शहर मानलं जातं होतं. जोतिबा आणि…
Read More...

मारवाडी मिठाईवाल्याची रेसिपी गंडली त्यातून बेळगावचा कुंदा जन्मला

जगात जी काही सुंदर शहरे असतील तर त्यात बेळगावचा समावेश नक्की होईल. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरचं आटोपशीर गाव. शांत आल्हाददायक वातावरण, लाल मातीचे रस्ते, गर्द झाडी. कानडी झाक असलेल्या मराठीत बोलणारी गोड माणसं. बेळगावच्या मातीत असलेला गोडवा…
Read More...

अमरावतीची ऑलिम्पिक टीम हिटलर समोर भगवा झेंडा घेऊन उतरली होती..

आपणा सर्वांना ठाऊक आहे की शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरची मदत घेऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडच्या विरुद्ध पूर्वेत जर्मनीची फळी उभी करायची आणि भारतातून…
Read More...