Browsing Category

आपलं घरदार

शेताच्या बांधावर असणारी झाडे पुर्वी सरकारच्या मालकीची असत, बापूंमुळे ती शेतकऱ्यांच्या मालकीची झाली

राजारामबापूंची ओळख म्हणजे पदयात्री. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी राजारामबापू पदयात्रा काढत. ऑक्टोंबर महिन्यातल्या रणरणत्या उन्हात त्यांनी सलग दहा दिवस सांगली ते उमदी अशी पदयात्रा काढली होती. दुष्काळी भागात पायी जावून त्यांचे…
Read More...

नर्गिसची आठवण म्हणून सुनील दत्त यांनी बार्शीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारले.

ऐंशीच्या दशकातली गोष्ट आहे. फिल्मइंडस्ट्री मधील एक आदर्श जोडपं म्हणून सुनील दत्त आणि नर्गिस यांना ओळखलं जातं होतं.एकेकाळी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या नर्गिस आता संसारात रमल्या होत्या. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. मोठा मुलगा…
Read More...

धोंडोजीराजांच्या रक्ताळलेल्या मिशा इंग्रजांनी विजयचिन्ह म्हणून इंग्लडला नेल्या.

अठराव्या शतकाच्या अखेरीचा काळ. मराठेशाहीची पकड कमी होत चालली होती. इंग्रजांनी भारतात पाय रोवण्यास सुरवात केली होती.गोष्ट आहे कर्नाटकातली. म्हैसूर राज्यातील चन्नेगिरी गावात काही महाराष्ट्रातुन स्थलांतरित झालेली कुटूंबे होती. यातल्याच…
Read More...

पंतप्रधानांनी आवाहन केलं म्हणून अख्ख्या देशाने एकवेळचा उपवास केला होता.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यू नंतर त्यांच्या खुर्चीवर कोण बसणार हा प्रश्न निर्माण झाला होता. स्वातंत्र्यलढ्यापासून अनेक दिग्गज नेते काँग्रेस मध्ये होते. पण स्वच्छ चारित्र्य,लोकसंग्रह, कामाचा धडाका, सर्वांना पुढे घेऊन…
Read More...

छ. शाहू महाराजांच्या घसरगुंडी मागची सत्यकथा.

छत्रपती शाहू महाराजांच्या बदनामीचे अनेक प्रकार रचले गेले. राजर्षी शाहू महारांजांच्या हयातीतच त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या बदनामीचे हे प्रकार रचले. अनेक कपोकल्पित कथा रचण्यात आल्या.एक वेळ तर अशी आली की,याच विरोधकांनी शाहू…
Read More...

पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांची तुलना जगजेत्या सिकंदराशी केली होती.

भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले आणि इथं राज्य करायला सुरुवात केली यामध्ये पोर्तुगीज पहिले. पंधराव्या शतकात त्यांनी भारतात जम बसवला.गोवा तर त्यांची राजधानी बनली होती सोबतच दिव दमन मुंबई वसई कल्याण येथील बंदरावर व तिथल्या किल्ल्यांवर…
Read More...

राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला १४ दिवस कोंडून घेतलं होत

फेसबुक आणि व्हॉटस्अप वरुन सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टचा आशय असा आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी स्वत:ला चौदा दिवसांसाठी कोंडून घेतले होते. नेमकी पोस्ट कोठून व्हायरल झाली याचा शोध…
Read More...

फुटकळ नेत्यांच्या त्याच त्या गोष्टी सांगणारे आपण सीडी देशमुखांना विसरत चाललोय.

चिंतामणराव देशमुख भारताचे माजी अर्थमंत्री. आपल्याला ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात राजीनामा दिल्याने जास्त माहित असतात. पहिले स्वाभिमानी नेते. पण गंमत अशी आहे की,चिंतामणराव देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा दिलाच नव्हता.…
Read More...

साखर कारखानेसुद्धा हँड सॅनिटायझर बनवू शकतात ही आयडिया पहिल्यांदा यांना सुचली

कोरोनाच्या कोव्हीड 19 या व्हायरसने जगभरात थैमान घातलंय. लाखोंना या रोगाने गाठलंय. अगदी इंग्लंड सारख्या देशाचे युवराज, पंतप्रधान देखील या रोगापासून सुटले नाहीत. कधी नव्हे ते जगाला हँड सॅनिटायझरने हात धुण्याचे महत्व पटतय.भारतात देखील…
Read More...

चाफेकर बंधूनी ज्याला मारलं त्याच रँडने पुण्यात नायडू हॉस्पिटल स्थापन केले होते

सध्या कोरोनाने सगळ्या जगाला छळले आहे. चीन आणि इटली सारख्या देशात हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत. जवळपास सव्वाशे वर्षापूर्वी अशाच एका संसर्गजन्य रोगाने भारताला वेठीला धरले होते.तो रोग म्हणजे प्लेग. 1896 साली आलेल्या पुरामुळे…
Read More...