Browsing Category

आपलं घरदार

मोदींच्या गाडीवर टीका करण्याआधी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचं महत्व जाणून घ्या…

भारतीय पंतप्रधानांची सुरक्षा हा गंभीर विषय असतो. पंतप्रधानांवर हल्ले करण्याची आणि त्यात पंतप्रधानांचा जीव जाण्याची वेळ ही भारताच्या दोन पंतप्रधानांच्या कारकिर्दीत घडलेली आहे. इंदिरा गांधी आणि त्यानंतर राजीव गांधी ज्याप्रकारे हल्ल्यांना बळी…
Read More...

१९७१ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याची नांगी ठेचली ती BSF च्या पीटर फोर्सने

१९७१ सालचं भारत पाकिस्तान युद्ध हा भारताच्या इतिहासातल्या महत्वाच्या प्रसंगांपैकी एक होता. कारण अहिंसावादी भारताने प्रथमच लष्करी कारवाई करण्यात पुढाकार घेतला होता. राजकीयदृष्ट्या, हे युद्ध एप्रिल १९७१ सालापासूनच पासूनच खेळलं गेलं.…
Read More...

काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या बायोडेट्याचे कागद मुंबईतल्या भेळवाल्याकडे सापडले होते

निवडणुका जाहीर झाल्या की कोणत्याही पक्षश्रेष्ठींना एक गोष्ट खूप जिकिरीची वाटते, ती म्हणजे तिकीट वाटपाची. हा तिकीट वाटपाचा पेच म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही मोठा असतो. आता या तिकिटासाठी बरेच नेतेमंडळी आस लावून बसतात आणि त्यासाठी हे…
Read More...

कोविडच्या शॉक नंतर भारताच्या अर्थव्यवस्थेची गाडी सुसाट सुटलीय

एक भारतीय म्हणून आपल्या जास्त कोणी हिणवलं असेल तर ते गोऱ्या इंग्रजांनी. त्यांनी भारतावर १५० वर्ष राज्य केलं आणि भारताला कंगाल करुन सोडलं. ज्या भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता, त्या भारतावर स्वातंत्र्य मिळाल्यावर अमेरिकेचा लाल गहू…
Read More...

भगतसिंगांच्या हौतात्म्याचा खरा बदल घेतला तो क्रांतीपुत्री शांती घोष यांनी…

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जितकी महत्वाची भूमिका पुरूष क्रांतिकारकांची होती, तितकीच महिलांची सुद्धा. अनेक जुन्या विचारांनी बुरसटलेल्या समाजात सुद्धा या महिला क्रांतिकारक निर्भीडपणे पुढे आल्या, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला, अनेकदा त्यांना…
Read More...

असं म्हणतात की नेहरुंच्या बहिणीला पण सुभाषबाबू जिवंत असल्याची माहिती होती

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद फौजेचं नेतृत्व करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजसुद्धा एक रहस्यच आहे. या मुद्द्यावरून वारंवार राजकीय विश्लेषक आणि विचारवंतांमध्ये वादविवाद होताना दिसतात. नेताजी सुभाषचंद्र बोस नेमक्या कोणत्या…
Read More...

दाभोलकरांशी जोरदार वाद सुरु होते तरीही त्यांनी साधनाला कोटींचा निधी मिळवून दिला

कै. विलासराव देशमुख यांची ओळख म्हणजे एक सुसंस्कृत राजकारणी. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले. गावच्या सरपंचपदापासून सुरु करून ते मुख्यमंत्री बनण्यापर्यंत त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. अशा पदांवर काम करताना अनेक…
Read More...

सीमाभागातील बांधवांसाठी शरद पवार मराठी खासदारांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरणार का?

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुद्द्यावरून राज्यात अनेक हालचाली चालू झाल्या आहेत.  काही दिवसांपूर्वी बंगुळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. आणि त्याचे पडसाद…
Read More...

सी व्होटर सर्व्हे म्हणतोय उत्तरप्रदेश मध्ये योगीच उपयोगी !

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या रणधुमाळीला सुरूवात झालीय. निवडणूक जाहीर होण्यासाठी अवघे काही महिने उरले असताना 'एबीपी न्यूज चॅनल' आणि 'सी वोटर'कडून संयुक्तपणे नागरिकांचा कल जाणून घेण्यासाठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. या…
Read More...

वाजपेयींच्या काळात सर्वात मोठी ‘हायवे क्रांती’ झालेली.

जगातील सर्वात लांब महामार्गांपैकी एक म्हणून कोणता महामार्ग ओळखला जातो माहितीये का ?   चतुर्भुज महामार्ग असं त्याचं उत्तर आहे.  म्हणजेच आज दिल्ली- मुंबई- चेन्नई- आणि कोलकता या मोठं-मोठ्या महानगरांना जोडणारा एक भाव दिव्य प्रकल्प बघितला तर…
Read More...