Browsing Category

आपलं घरदार

बिहारच्या नक्षलग्रस्त भागात 70 वर्षाच्या कॅनल मॅनने डोंगर फोडून जलसंधारणचं काम केलंय…

जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं....! माणसाची इच्छा असेल तर डोंगराचा अभिमानही चकनाचूर होऊ शकतो हे आपण यापूर्वीही पाहिले आहे. असे साहसाचे उदाहरण जेव्हा कधी आठवते तेव्हा पहिले नाव समोर येते ते म्हणजे दशरथ मांझी. त्यांनी डोंगर कापून…
Read More...

राज ठाकरे जया बच्चनला म्हंटले होते, ‘गुड्डी बुड्ढी झाली, तरी अक्कल येत नाही!’

मागच्या चार पाच दिवसात राज्यसभेत पुन्हा एकदा गोंधळ बघायला मिळाला. बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या अभिनेत्री आणि सपाच्या खासदार जया बच्चन आणि भाजपच्या खासदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या भांडणात जया बच्चन म्हंटल्या, मी तुम्हाला शाप देते की,…
Read More...

आणि 1963 साली केलेली भविष्यवाणी खरी ठरली…

18 एप्रिल 1963 च्या दिवशी वर्तमानपत्रात एक मोठ्या मथळ्याखाली एक बातमी आली होती की, Youll be able to carry phone in pocket in future....! हे विधान होतं श्रीमती. जीन काँरेड यांचं. तेव्हा सगळ्यांना चेष्टा वाटली होती की ही मॅडम काही पण…
Read More...

नागपुरच हिवाळी अधिवेशन फक्त आमदारांची सहल नाही तर कोट्यवधीची फिरणारी इकॉनॉमी आहे

दरवर्षी राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आयोजित केल जातं. कोरोनामुळे सलग दोन वर्ष जे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्यात आलं होत. दोन वर्षांनंतर हे अधिवेशन होत आहे. जुन्या जाणत्या लोकांना जर विचारलं ना की, नागपूरच…
Read More...

फक्त लातूर पॅटर्नच नाही हे अख्खं गाव त्याच्यापेक्षाही भारीय पिल्लू!

लातूर म्हटलं की लक्षात राहत ते त्या अभ्यासाच्या लातूर पॅटर्न, विलासराव देशमुख यांच्यामुळे. पण लातूर आणि लातूरकरांचा इतिहास लै मोठ्ठाय. निजामशाहीच्या काळात लातूर उस्मानाबाद जिल्ह्याच्या ११ तालुक्यांपैकी एक होता. १९८२ मध्ये उस्मानाबाद…
Read More...

हातवारे करणाऱ्या आमदारावर कारवाई झाली पण बाळासाहेब ठामपणे पाठीशी उभे राहिले

आजपासून राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु झालंय. हिवाळी अधिवेशन म्हंटल कि कशी गुलाबी थंडी असते. सगळे नेते मंडळी मफलर, स्वेटर गुंडाळून असतात. थंडी वाढली की हुडहुडी भरते. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसानं वातावरण तापलंय. ते अशामुळे की, शिवसेनेचे…
Read More...

अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सहकार क्षेत्रातच नाही तर राज्यातला मोठा गेम चेंजर ठरणाराय.

देशाचे सहकारमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा वादळी ठरला. अहमदनगरमधील प्रवरानगर इथं झालेल्या पहिल्यावहिल्या सहकार परिषदेला त्यांनी उपस्थिती लावली आणि त्याचबरोबर राजकारणात द्यावे लागतात तसे बरेचसे इंडिकेशन्स दिले. पहिलं इंडिकेशन म्हणजे…
Read More...

पुण्याचा कचरामुक्ती पॅटर्न

तुमच्या शेजारची गल्ली असो थेट न्यूयॉर्कचं मॅनहॅटन जगात एक प्रॉब्लेम सगळ्यांना छळत असतो तो म्हणजे कचरा. आपणच करत असलेला कचरा कोणालाही आपल्या जवळ नको असतो. यामुळे गल्लीतल्या भांडणांपासून ते मोठमोठ्या आंदोलनापर्यंत अनेक गोष्टी कचऱ्यामुळे घडत…
Read More...

प्रमोद महाजन एकेकाळी थेट जयललितांना नडले होते

जयललिता त्यांना तामिळनाडूच्या सर्वेसर्वा म्हंटल तर वावगं ठरू नये. त्यांनी वाजपेयी सरकार मध्ये सामील होऊन वाजपेयींना कसा त्रास दिला होता हे जगजाहीर आहे. त्याचे बरेचसे किस्से ही पुस्तकांमध्ये सापडतील. जसं की, जयललिता यांनी पहिल्या…
Read More...

गाडगेबाबांच्या हृदयस्पर्शी भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले

सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात आणि गाडगेबाबांना पहावे किर्तनात अस वर्तन गाडगेमहाराजांच वर्णन आचार्य अत्रे यांनी केलं आहे. भायखळा परिसरात गाडगेमहाराजांचे किर्तन चालू होते. किर्तन सुरू झाल्यावर एका माणसानं गाडगेमहाराजांना प्रश्न…
Read More...