Browsing Category

आपलं घरदार

उचल्या लोकांनी मस्तानीचे संरक्षण केले. आजही या गावाला ‘उचल्यांचे पाबळ’ म्हणून ओळखतात.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू तसेच अनेक ऐतिहासिक महापुरुषांचे स्मरण ठेवणाऱ्या काही स्मृती अस्तित्वात आहेत. बरेचदा स्थानिक लोकांना याचे भान नसते मात्र ह्या गावाने आपल्या पूर्वजांचा वारसा प्राणपणाने जपला आहे.…
Read More...

या पहिल्या पायलटनी महायुद्ध गाजवलं म्हणून भारताला स्वतःचं एअरफोर्स मिळालं.

ब्रिटीशकालीन भारतात अनेक भारतीय ब्रिटीश सरकार आणि सैन्यामध्ये कार्यरत होते. पण ब्रिटीशांचे हवाई दल असलेल्या रॉयल फ्लाईंग कॉप्समध्ये ही संख्या मर्यादित होती. मात्र या मर्यादित संख्येने असलेल्या अधिकाऱ्यांच्या पराक्रम आणि कर्तृत्वाच्या…
Read More...

ते होते म्हणून आपल्यासह जगातील अब्जावधी नागरिकांचं पोट भरतंय

१९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपले तेव्हा जग पुन्हा एकदा जगाने विध्वंस पाहिला. आणि आता नंतर महायुद्ध नको अशी सार्‍या मानवतेचीच धारणा झाली होती. मनुष्य हानी, आर्थिक हानी या सारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे नाही म्हटले तरी…
Read More...

मराठवाड्याच्या नांदेडला शिख धर्मपरंपरेत इतके महत्व का आहे?

नांदेड. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेजवळचे गोदावरीच्या काठावर वसलेलं सुंदर शहर. पुर्वी निजामाच्या राज्यात होतं. हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील पोलिस कारवाईनंतर नवीन हैद्राबाद स्टेटमध्ये समावेश झाला आणि नंतर भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्रात आलं.…
Read More...

भारत स्वतंत्र होण्यापूर्वी दहा वर्षे एका मराठी संस्थानात लोकशाही सुरू झाली होती.

भारतात गेली हजारो वर्षे राजेशाही चालत आली होती. राजा हाच प्रजेचा मायबाप असायचा. राज्यकर्त्यांनी घेतलेले बरे वाईट निर्णय प्रजेला भोगावे लागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दूरदृष्टी असलेले राजे अपवादानेच सत्तेत आले. इराण, इराक,…
Read More...

अटल बोगदा निर्माण करणाऱ्या ‘बीआरओ’ ला भारतीय सीमेची रक्तवाहिनी का म्हणतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच उद्घाटन केलेल्या अटल बोगद्याचे बांधकाम 'बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन' ने केले आहे. बीआरओने यापुर्वी देखील अशीच अनेक आव्हानात्मक बांधकाम पुर्ण करुन दाखविली आहेत. तसेच ही संस्था केवळ कठीण काळात फक्त रस्ते…
Read More...

पहिल्या महायुद्धावेळी ब्रिटिशांनी दिले नाव ” अपशिंगे मिलिटरी”

सातारा सोडून कराडच्या दिशेने हायवेवरुन १४ किलोमिटर पुढे आले की उजव्या बाजूला बोरगाव रोड लागतो. तिथून ४ किलोमिटर आत गेले की 'ग्रामपंचायत अपशिंगे मिलीटरी' अशी भली भोठी कमान आपले सहर्ष स्वागत करते. सामान्यपणे आपल्याकडे खुर्द, बुद्रुक आणि…
Read More...

शनिवारवाड्यात महात्मा फुले यांना न मिळालेले बक्षीस

"आमचे स्वतःचे कार्ल मार्क्स" म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांचा गौरव केला, हे आपण बोलण्यापुरतं सोडून थोडं सिरियसली घेतलं पाहिजे. दोघांनी इतिहासाला एक मोठा अर्थ देऊन त्याची गुंतागुंत मोकळी केली आहे. समाजसुधारक म्हणून त्यांच्या…
Read More...

हंगेरी देशातील रोमानी लोकांना बाबासाहेब का आपलेसे वाटतात ?

बाबासाहेबांनी भारतीय समाजाला दिलेल्या जातिअंताच्या कार्यक्रमाचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव फक्त भारतापुरता मर्यादित नाही. अमेरिकेत चालणारा आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल किंवा जर्मनीत आंबेडकरांच्या नावाने चालवली जाणारी चळवळ किंवा कोलंबिया…
Read More...

ट्रक बांधणाऱ्यांचं गाव : इथला एकही मुलगा बेरोजगार नाही

प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख असते. कोल्हापूर चपलेसाठी फेमस आहे तर सोलापूर चादरीसाठी. अशा अनेक गावांनी आपली खास वैशिष्ट्ये जपली शिवाय राबणाऱ्या हातांना काम मिळवून दिलं. असच बेळगाव जिल्ह्यात एक गाव आहे. नाव आहे निलजी पण गावाची ओळख ट्रक…
Read More...