Browsing Category

आपलं घरदार

भारतीय चॉकलेटचा पहिला ब्रँड म्हणून आजही रावळगाव ओळखला जातो..

आपल्या पिढीच बालपण एका विचित्र स्थित्यंतरातून गेलं. जागतिकीकरण नुकतच जाहीर झालेलं. परदेशी ब्रँडेड कंपन्या भारतात याव की नको असं करत करत चाचपडत पाऊल टाकत होत्या तर जुन्या भारतीय कंपन्या देखील त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी स्वतःमध्ये…
Read More...

प्रत्येक राजकीय पक्षाने सोयीसाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे.

शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधण्याचे श्रेय जाते महात्मा फुलेंना. त्याआधी पेशवाई सोबत मराठी साम्राज्य नष्ट झाले होते. पण पेशवाई असतानाच महाराजांनी बनवलेली नाणी नष्ट झाली होती. सातारा इथे असलेल्या गादीचं महत्व कमी करण्यात आलं होतं.…
Read More...

सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या थकलेल्या दोस्तीचं रहस्य.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी म्हणजे धरलं तर चावतंय सोडलं तर पळतय अशीचं उरली आहे.  महाराष्ट्र हा एकेकाळी आघाडीचा बालेकिल्ला. आज त्याचे बुरुज ढासळत आहेत. अनेक नेते सत्तेच्या लालसेपोटी पक्षांतर करत आहेत. आघाडीसाठी ही रात्र…
Read More...

विजयी आमदार पराभूत उमेदवाराच्या गळ्यात पडून रडला होता.

१९८० सालची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून हणमंतराव पाटील उभे होते. पतंगराव कदम भिलवडी वांगी मतदारसंघातून उभे होते.हणमंतराव पाटील यांच्या विरोधात पारे गावाचे शहाजी पाटील होते.कदम यांच्याविरोधात संपतराव चव्हाण होते.…
Read More...

अमेरिकेच्या नाकावर टिच्चून मराठी माणसाने भारताचा पहिला सुपर कंप्युटर बनवला.

११ ऑक्टोबर १९४६. विदर्भातील अकोला जिल्हा. मुर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा नावाच अवघ ३०० लोकसंख्या असणारं गाव. गांधीजीनी खेड्याकडे चला हा दिलेला आदेश शिरसंवाद्य मानून गावात राहायला आलेल्या भटकर दांपत्याला मुलगा झाला. पेशाने दोघेही शिक्षक.…
Read More...

महाराष्ट्रातल्या या गावात १५ वर्षांपासून एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. 

महाराष्ट्रात एक गाव आहे जिथे पंधरा वर्षांपासून एकही पोलीस फिरकला नाही. कारण काय तर या गावात गेल्या पंधरा वर्षांपासून गुन्हाच घडलेला नाही. अस कस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तरी भांडण होत असतील की, तर इथे गावाच्या मंदीरात सर्व गावगोळा…
Read More...

अंबानी, तेंडुलकर पासून बच्चन सर्वजण महाराष्ट्रातल्या याच डेअरीचं दूध पितात. 

आम्ही फक्त चितळेंच दूध पितो. ओके नो प्रोब्लेम. प्रत्येकांचा आवडीचा ब्रॅण्ड असतो. काही जणांना चितळेंच दूध आवडत तर काहींना गोकूळ. काहीजण कृष्णा भारी म्हणतं असतील तर काहीजण पतंजली. महाराष्ट्रात दूधाच उत्पादन पण मुबलक असल्याने दूधाच्या…
Read More...

अन् पोस्टाने आलेल्या ८६ मतांनी पतंगराव कदमांचा पराभव झाला.

पलूस कडेगाव मतदारसंघास 2009 च्या अगोदर भिलवडी वांगी हे नाव होते. या मतदारसंघातून 1985 पासून 1995 आणि नंतर संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता 2014 च्या निवडणुकीपर्यंत पतंगराव कदम विजयी झाले. सहा वेळा विजयी…
Read More...

इंदिरा गांधींकडून आलेली मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारणारे यशवंतराव मोहिते एकमेव नेते होते.

एक दिवस यशवंतराव मोहित्यांना इंदिरा गांधी यांनी सांगितले, "तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा". वास्तविक  मोहित्यांना मुख्यमंत्री पदावर बसवून यशवंतराव चव्हाण यांना शह दयायचा इंदिरा गांधी यांचा हेतू होता. मात्र शेतकरी कामगार…
Read More...

विदर्भाच्या महापुरात शहीद झालेली कोंबडी आणि रामदास आठवले.

गोष्ट आहे १९९१ सालची. नागपूर जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सिमेजवळ मोवाड नावाच एक गाव आहे. तीन बाजूनी नद्यांनी वेढलेले हे गाव एकेकाळी संपन्न म्हणून ओळखल जायचं. नागपूर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका इथेच स्थापन झाली होती. हातमागाचा व्यवसाय ही जोरात…
Read More...