Browsing Category

आपलं घरदार

पुणेकरांना मिळालेल्या टॅक्स कन्सेशनमधूनच सदाशिव पेठ तयार झाली

अस्सल पुणेकर कुठे मिळतील? असा प्रश्न जर कोणाला विचारला तर एकच उत्तर मिळेल भिडू ते म्हणजे  सदाशिव पेठ. पुणेरी पाट्या, पुणेरी मंडळी, पुणेरी जेवण, जुन्या पुण्याच्या खाणाखुणा अजूनही जिवंत ठेवणार असं हे ठिकाण. आता सध्या हे स्पर्धा परीक्षांच्या…
Read More...

भाजपचे मोजके खासदार निवडून यायचे, त्यात ७ रूपयांत निवडून येणाऱ्या दानवेंचा समावेश असायचा.

जालना जिल्हयातल्या भोकरदन तालुक्यातील एका पिंपळगाव सुतार या छोटयाशा गावात जन्मलेला साधा माणूस आपल्या बुद्धीमत्ता आणि जनसंपर्काच्या जोरावर भारताच्या संसदेत चमकतो. आणि जेव्हा भाजपचे मोजकेच खासदार निवडून यायचे त्यात ७ रूपयांत निवडून येण्याचा…
Read More...

एक काळ असा होता जेव्हा नीरज गुंडेला शिवसेना-भाजप युतीच शिल्पकार म्हंटल जायचं.

आज सकाळपासूनच नीरज गुंडे नावाचं व्यक्तिमत्व चर्चेत आहे. कारण आहे नवाब मालिकांचे आरोप. मलिक म्हणतायत, देवेंद्र फडणीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर…
Read More...

इंदिरा गांधींनी सीमावासीयांना दिलेला शब्द कोणत्याच सरकारने पाळला नाही…

गेल्या पन्नास वर्षापासून बेळगांवची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी झगडत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरचा बेळगाव धारवाड कारवार भाग हा आजही अन्यायाच्या अंधकारात अडकलेला आहे. अनेक सरकारे आली अन गेली. कित्येक आंदोलने झाली अनेकांनी रक्त…
Read More...

विलासरावांनी नायडूंना झापलं, आधी उद्योगपतींची कर्जवसुली करा मग गरीब शेतकऱ्याच्या मागे लागा

महाराष्ट्राला जसा पुरोगामित्वाचा वारसा लाभलाय, अगदी तसाच शेतीमाती संस्कृतीचा वारसा सुद्धा आपल्या महाराष्ट्राला लाभलाय. कारण आपल्या महाराष्ट्राचं राजकारण सुरु होत, काळ्या मातीतून आणि तिचा आणि तिच्या भूमीपुत्रांचा म्हणजेच शेतकऱ्यांचा इथं आधी…
Read More...

मुस्लिम धर्मात प्रवेश करणाऱ्या दलितांना आरक्षण मिळत नाही ?

ड्रग्ज प्रकरणी बाजार उठवलेल्या आर्यन खानला बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केलाय. पण एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा आणि नवाब मालिकांचा वाद थांबायचं नाव काय घेईनाच. रोज उठलं सुटलं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायच्या. आणि लोकांचं…
Read More...

२००२ च्या दंगलीवेळी मोदींची बाजू मांडणाऱ्या वकिलानेच अखेर शाहरुखच्या पोराला सोडवलं

मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आर्यन खानसाठी देशातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची मदत घेण्याचा शाहरुखचा निर्णय योग्य ठरला. कनिष्ठ न्यायालयाने दोनदा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनला गुरुवारी संध्याकाळी मुंबई उच्च…
Read More...

शेतकरी संघाचा बैल हा कोल्हापूरच्या सहकारी चळवळीची ओळख होता.

पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजल्याच चित्र आज आपल्याला दिसतं. हा सहकार रुजवण्यात मोठ्या नेत्यांचं योगदान आहे. पण त्याच बरोबर काही संस्थांनी पण हा सहकार रुजवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. यात अग्रक्रमावर आहे कोल्हापूरचा शेतकरी संघ. शेतकरी…
Read More...

नागोजी मानेच्या बायकोमुळेच संताजींना दगाफटका झाला होता.

माने म्हटले की म्हसवड डोळ्यांसमोर येते. आणि ओघानं नागोजी माने सुद्धा. आणि नागोजी मानेंना इतिहास लक्षात ठेवतो ते संताजी घोरपडेंचा दग्याने घात करण्यासाठी. आज ही बऱ्याच लोकांना त्यांचा इतिहास माहीतच नाही. तर माने घराण्याची कारकीर्द सुरू…
Read More...

क्रिकेटर्स म्हणायचे, बाळासाहेब ठाकरेंना आमच्यापेक्षा जास्त क्रिकेट समजतं

हरहुन्नरी खेळाडू असलेले बापू नाडकर्णी त्यांच्या गोलंदाजीच्या पराक्रमामुळे क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले. बापू आपल्या गोलंदाजीत एकही चूक करायचे नाहीत असं अनेक क्रिकेट पंडित म्हणतात. त्यांच्या गोलंदाजीच्या अनेक कथा आणि किस्से प्रसिद्ध…
Read More...