Browsing Category

आपलं घरदार

साडेतीनशे वर्षापूर्वी आजच्याचं दिवशी झाली होती ‘स्वराज्याची पहिली लढाई’ !

२७ एप्रिल १६४५. गुलामीत पिचलेल्या अन्यायग्रस्त रयतेला स्वतंत्र करण्यासाठी आणि हक्काचं स्वराज्य मिळवून देण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ शिवबाने घेतली. तेव्हा त्यांच वय चौदा पंधरा वर्षाच असेल.  नुसता ती शपथ नव्हती तर अख्ख्या देशाच…
Read More...

कर्नाटकातल्या अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरात पूर येतो, हे खरं आहे का ?

गेले काही दिवस तुफान पावसाने महाराष्ट्राला झोडपलंय. सगळ्या नद्या पुराने उतू जात आहेत. विशेषतः आमच्या सांगली कोल्हापूरची लाईफलाइन असणाऱ्या कृष्णामाईने रौद्ररूप धारण केलंय. महापूर आलाय !!!लाखो लोक पूरग्रस्त झालेत, गावंच्या गावं पाण्या…
Read More...

मराठी मावळ्याच्या महापराक्रमामुळे काश्मीरचा मोठा भाग भारताच्या ताब्यात आला.

ब्रिटीश भारत सोडून गेले पण जाताना फाळणीची भळभळती जखम देऊनच.  भारत पाकिस्तान या दोन्ही देशात काश्मीरला आपल्यात विलीन करून घेण्यासाठी चढाओढ लागली होती. पाकिस्तानने आपल सैन्य घुसवल देखील. बऱ्याच मोठ्या दडपणानंतर राजा हरिसिंग यांनी संस्थान…
Read More...

कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचं लग्न धनगर मुलाशी लावून दिलं होतं.

गोष्ट आहे शंभर वर्षापूर्वीची. विठ्ठलभाई पटेल म्हणजे आपल्या सरदार पटेलांचे थोरले बंधू यांनी भारतात आंतरजातीय विवाहास परवानगी देणारा कायदा व्हावा म्हणून ब्रिटीशांच्या केंद्रीय कायदेमंडळात बिल आणले होते. पण त्याकाळी यावरून देशभर गदारोळ उठला.…
Read More...

सांगली, सातारा, कोल्हापूर घडवण्याचं श्रेय या इंग्रज अधिकाऱ्याकडे जातं.

आज पश्चिम महाराष्ट्र, इथली सुपीक शेती, इथल सहकार क्षेत्र, इथली सुबत्ता अख्ख्या भारतभरात वेगळीच आब राखून आहे. कृष्णा नदी या भागाची जीवनदायनी आहे. सगळे लोक या भागाच्या विकासाचं क्रेडीट इथल्या मातब्बर नेत्यांना, साखर सम्राटानां देतात. त्यांच…
Read More...

अन् नाना पाटलांनी म्हसोबाचे डोळेच चोरले..

ब्रिटिशांनी पाच पाचशे पोलीस आणि सैनिक घेऊन कुंडलवर धाड टाकावी, प्रत्येक घर धुंडाळावे आणि त्या पोलिसांना समजावे कि नाना पाटील पारेगाव ला केव्हाच निसटले. तशीच तडकाफडकी धाड मग पाऱ्यावर पडावी पण नाना पाटील तोपर्यंत आपल्या सहकाऱ्यांसह आटपाडीत…
Read More...

१९९६ ला दहावी पासआऊट झालेली पोरं wtsapp वर एकत्र आली आणि बिझनेस उभा राहिला. 

ते सर्वजण १९९६ ला दहावी पासआऊट झाले. आज २०१९. बावीस वर्ष झाली. या मधल्या काळात शिकली. आई वडिलांच्या स्वप्नाप्रमाणे स्वत:च्या क्षेत्रात काहीतरी करुन दाखवलं. लग्न झाली. पोरं झाली. आत्ता मुलं शाळेत जावू लागली. पुण्यासारख्या शहरात स्वत:चे फ्लॅट…
Read More...

लोकमान्य टिळकांनी पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणले होते?

तर गोष्ट आहे १९०७ सालची. वंग भंग चळवळीपासून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले होते. या दोन्ही गटांच नेतृत्व पुण्यात चालायचं. कॉंग्रेसच्या मवाळ गटाचे नेते होते गोपाळ कृष्ण गोखले तर जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य बाळ…
Read More...

राज कपूर नंतर रशियात प्रसिद्धी मिळवलेले अण्णा भाऊ साठे एकमेव भारतीय होते.

इयत्ता आठवीत 'माझे माहेर वाघदरा' हा धडा होता. धडा म्हणजे कथाच होती ती. ज्या पद्धतीने ती कथा सांगितली होती ते वाचताना डोळ्यासमोर त्या कथेतलं विश्व उभं राहिलं होतं. ते सिनेमॅटिक होतं. रांगडं होतं. गावाकडचं अस्सल वातावरण त्यात उभं राहिलं होतं.…
Read More...

११ वेळा आमदार होवून पण “आमदारकी” डोक्यात न गेल्यानं हे शक्य झालं..

आबा रिटायर होतायत. आबा कोण? तर १९६२ पासून महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येणारे सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख. दोन अपवाद सोडले तर ते कधी पडले नाहीत. अगदी मोदी लाटेत देखील ते निवडून आले. १९६२ पासून ते दोन अपवाद सोडले तर कधीच सत्तेत…
Read More...