Browsing Category

आपलं घरदार

या नेत्याने महाराष्ट्रातला पहिला सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा काढला होता. 

एका बाजूला राजकारण आणि दूसऱ्या बाजूला बेरोजगारी. महाराष्ट्राच सध्याचं चित्र हेच आहे. रोज एक कंपनी बंद पडत असल्याची बातमी येते. राजकारणाने रंग भरल्यामुळे त्या बातम्या देखील छापून यायच्या कमी झाल्या. राजकारणामुळे झेंडे उचलण्याचा नवा…
Read More...

श्रीनिवास पाटलांच्या आतल्या गोष्टी.

काही वर्षांपुर्वीची गोष्ट. श्रीनिवास पाटील सिक्कीमचे राज्यपाल झाले होते. ते पुण्याच्या SP कॉलेजचे विद्यार्थी. आपला विद्यार्थी राज्यपाल झाला, त्यात कॉलेजचा कार्यक्रम देखील होता. SP कॉलेजमार्फत प्रमुख पाहूणे म्हणून श्रीनिवास पाटलांना…
Read More...

चौकात येताच पाहतो तर चोहीकडून असंख्य लोक जीव मुठीत घेऊन पळताना दिसत होते.

गाढ झोपेत असतानाच अचानक एका धक्क्यानिशी गडगड असा आवाज झाला. मी दचकून जागा झालो. उठून बसतो न बसतो तोच सगळे घर गदगद हलायला लागले. घरातील सर्व भांडी व भिंतीवरील तसबिरी कोणीतरी फेकल्यासारखे जमिनीवर आदळू लागले. क्षणभर भांबावल्या सारखे झाले.…
Read More...

दोनशे रुपयेच्या तारणावर दोन लाखांच कर्ज वाटणारी बॅंक, अन् सहकारमंत्री भारदे.

बाळासाहेब भारदे यांच नाव आज किती जणांना ठाऊक आहे माहित नाही.महाराष्ट्रातल्या राजकारणाचे भीष्म पितामह, गांधीवादी स्वांतत्र्यसेनानी, महाराष्ट्रात सहकाराची पायाभरणी करणारे, कृषीतज्ञ, अनेक वर्ष विधानसभेचे अध्यक्ष, संतसाहित्याचे गाढे…
Read More...

त्यावेळी वर्गात दोन गट होते, एक पेपरक्वीनवाल्यांचा आणि दुसरा चायना पेनवाल्यांचा..

शाळेत असताना पण एक वर्गवारी होती. खरं तर पेनवारी म्हटल तरी चालेल. आम्ही सर्वसामान्य घरातली मूलं साधे टीकटॉक करणारे २-३ रुपयाचे पेन वापरायचो. आमची जास्तीत जास्त मध्यमवर्गीय झेप रेनोल्ड्सचा पांढराशर्ट आणि निळी टोपी असणाऱ्या पेन पर्यंत जायची.…
Read More...

आणि म्हणून सातारच्या ब्रिटीश कलेक्टरनी स्टेशनचं नाव बदलून ‘किर्लोस्करवाडी’ केलं.

लक्ष्मणराव किर्लोस्कर म्हणजे महाराष्ट्राच्या अभियांत्रीकीचे महर्षीच. त्यांचा बेळगाव जवळचा कारखाना ब्रिटीश सरकारच्या लाल फितीत अडकला आणि बाळासाहेब पंतप्रतिनिधींच्या इच्छेखातर औंध संस्थानमध्ये आपला नांगराचा कारखाना हलवला.  'कुंडल रोड नावाच्या…
Read More...

नागपूरच्या या माणसाने आत्तापर्यन्त आत्महत्या करणाऱ्या १,००० माणसांचा जीव वाचवलाय.

साधारणतः २००८ सालची घटना असेल.नागपुरातील गांधीसागर तलावात सचिन मेश्राम नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने जी चिट्टी मागे सोडली होती, त्यात त्याने लिहिलं होतं, “प्रिय जगदीश, तलावातून माझा मृतदेह…
Read More...

कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या लहान पोराला संघाचे रामभाऊ म्हाळगी खेळवत बसलेले तेव्हाची ही गोष्ट.

भाजपचे द्रोणाचार्य म्हणून रामभाऊ म्हाळगी यांना ओळखले जाते. अभ्यासू, सुसंस्कृतपणा आणि साधेपणा हि रामभाऊ म्हाळगींची ओळख. रामभाऊ म्हाळगींची जडणघडण हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. ते भारत स्वातंत्र होण्याच्या पुर्वी केरळमध्ये संघाचे प्रचारक…
Read More...

इतका हूशार राजा छत्रपती घराण्यात होता पण दुर्देव म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही.

कोणत्याही राजाचे अनेक गुण वर्णन केलेले आहेत. राजा फक्त युद्ध कलेत निपुण असणे हे त्याच्या राज्यकारभाराचे मानदंड असत नाही. खरा राजा प्रजेच्या कल्याणासाठी जे दूरदृष्टीचे निर्णय घेतो, आणि त्याचा फायदा पुढच्या अनेक पिढ्यांना भोगता येतो.…
Read More...

त्या काळात राजाराम कॉलेजमध्ये दोन हिरो होते. एक विश्वास नांगरे पाटील अन् दूसरा आर. माधवन.

राजाराम कॉलेज. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून कोल्हापूरच्या मातीत शिकायला येणारी मुलमुली याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. गरिबापासून ते उच्चश्रीमंतापर्यंत सगळ्या पद्धतीचे मूल इथ असतात. कोण फक्त उनाडक्या करण्यासाठी येतो तर कोण आपली स्वप्नं पूर्ण…
Read More...