Browsing Category

आपलं घरदार

मराठवाडा – इटली कनेक्शन आणि रहस्यमयी मूर्ती !!

मराठवाडा. दगडा धोंड्याचा प्रदेश. या भागावर दुष्काळाच्या अस्मानी संकटाचं सावट तर कायम असतंच पण शिवाय निजामाच्या सुलतानी राजवटीने देखील या प्रदेशाला हजारो वर्षे मागे नेलं. मराठवाड्याची ओळख एक मागास भाग अशी बनली. पण एक काळ असा होता…
Read More...

MIDC ते EBC सवलत, महाराष्ट्राने देशाला दिलेल्या १० महत्वाच्या गोष्टी वाचा.

जय महाराष्ट्र. महाराष्ट्राने देशाला काय दिले हा विचार केला तर खूप गोष्टींची भली मोठी यादी निघते. यातीलच काही निवडक गोष्टी.ज्या वाचल्या की तुम्हाला अभिमान वाटेल आपण महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आल्याचा वाचा आणि मगच अभिमाने म्हणा, जय…
Read More...

प्राचीन महाभारताची मूळ आवृत्ती शोधण्याचं श्रेय या मराठी माणसाला जाते.

महाभारत महाकाव्य. जगातील सर्वात प्राचीन साहित्य कलाकृतीपैकी एक. भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक इतिहासाचा हा एक महत्वाचा दस्तावेज आहे. महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे. महर्षी वेदव्यास मुनींनी हा ग्रंथ…
Read More...

लायजी पाटलांनी जंजिऱ्याच्या सिद्दीला अरबी समुद्रात गाडण्यासाठी धाडसी योजना आखली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी जनतेमध्ये स्वाभिमानाचं स्फुल्लिंग पेटवून स्वराज्याची स्थापना केली होती. हे स्वराज्य उत्तरेत मुघल दक्षिणेकडील आदिलशाहा शिवाय पोर्तुगीज, इंग्रज अशा अनेक सत्ताधीशाच्या डोळ्यात खुपत होते. या बलाढ्य शत्रू सोबतच…
Read More...

जगभरात १८० लाख लोकांचा बळी घेणाऱ्या रोगाचं निदान करणं भारतामुळे शक्य झालं

तुम्हाला सांगून पटणार नाही पण कॉलरा हा सर्वात घातक रोगांपैकी एक होता. आज या रोगामुळे माणूस दगावल्याची उदाहरणे देखील कमी आहेत. पण एक काळ होता तेव्हा कोरोनाच्या कित्येक पट अधिक असे या रोगाने थैमान घातले होते. आकडेवारीत सांगायचं झालं तर १८१७…
Read More...

मराठा बटालियनच्या निवृत्त अधिकाऱ्याने बनवलेला पोर्टेबल व्हेंटिलेटर वाचवतोय अनेकांचे प्राण!

आज जगभरात कोरोनाच्या साथीने थैमान घातलंय. अजूनही या रोगावर ठोस उपाय सापडलेला नाही. कोव्हीड 19 च्या व्हायरसने ग्रस्त झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर्स व त्यांची टीम प्राण पणाला लावून लढत आहे. या युद्धात त्यांचे सर्वात महत्वाचे…
Read More...

खान तुटकी बोटे घेऊन दिल्लीला गेला पण जाताना पुण्याला स्वारगेट देऊन गेला.

स्वारगेट. पुण्यात शिरणाऱ्या प्रत्येकाला हे नाव चुकवता येत नाही. इथं पुण्याचा मुख्य बस स्टँड आहे. शिवाय अनेक खाजगी गाड्या, बसेस, वडाप, पीएमटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांमुळे स्वारगेट कायम जिवंत असते. पण आपल्या पैकी अनेक भिडूना प्रश्न…
Read More...

ताराराणींच्या पराक्रमामुळे औरंगजेबाची कबर मराठी मातीत खोदली गेली.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या शिवरायांचा १६८० साली मृत्यू झाला. या बातमीने खुश झालेला अख्ख्या हिंदुस्तानाचा आलमगिर बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता.…
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, पराभवाला मी भीत नाही…

१९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शे.का. फेडरेशनचे सर्व उमेदवार केवळ संयुक्त मतदार संघामूळे पराभूत झाले.कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी डॉ. बाबासाहेब पत्रे लिहीतच, पण यासंबधी त्यांनी जाहीर भाषण करुनहि मार्गदर्शन केले आहे.डॉ. बाबासाहेब…
Read More...

मोरे आणि शिर्के यांनी मिळून हजारोंच बहामनी सैन्य कापून काढलं

शिवरायांच्या प्रत्येक गडावर एक अख्खी कादंबरी लिहून व्हावी इतका इतिहास दडला आहे. अनेक मावळ्यांनी जीवाची बाजी लावून हे किल्ले सांभाळले आणि महाराष्ट्राची मान उंचावत ठेवली. अशाच एका किल्ल्यावरच्या युद्धाची माहिती आपण आज घेणार आहोत विशाळगड उर्फ…
Read More...