Browsing Category

आपलं घरदार

सॅम माणेकशॉ यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या जवानांना बांगड्या भेट म्हणून पाठवल्या.

अशक्य हा शब्दच ज्याच्या शब्दकोशात नव्हता असे सॅम माणेकशॉ. गोरापान शिडशिडीत देह, चेहर्‍यावर पिळदार मिश्या अणि प्रसन्न भाव. हा रूबाबदार मिलिटरीचा अधिकारी भेटेल त्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव टाकत असे. त्यांच्यात हजरजबाबीपणा ही कमालीचा…
Read More...

या मराठी क्रांतिकारकाच्या सुटकेसाठी ख्रिश्चन धर्मगुरू पोपला हस्तक्षेप करावा लागला होता.

इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं पण पोर्तुगीजांनी गोव्यावर जवळपास साडेचारशे वर्ष राज्य केलं.  या गुलामगिरीच्या काळात त्यांनी केलेले अत्याचार इंग्रजापेक्षाही जास्त भयावह होते. लाजेखातर का होईना कायद्याचं राज्य असल्याचा आव आणणाऱ्या…
Read More...

शिवसेना स्थापनेच्या ७ ते ८ वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेत मराठीचा आग्रह धरला.

महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचे प्रमाण आजवर कमी राहिलेलं आहे. राज्याचे राजकारण   सुरवातीपासूनच पुरुष प्रधान राहिले आहे. आज आपण या सर्व गोष्टींचा बाबतीत बोलतोय त्याचं कारण या सर्व पुरुषी व्यवस्थेला झुगारून एक महिला उभी राहिली होती. …
Read More...

कोण आहे हा हेल्मेट मॅन ऑफ इंडिया?

सध्या जग हे वेगाने पुढे चालाल आहे. त्यात माणूस पैसा कमवायला जीवाची पर्वा न करता रात्र-दिवस स्वतःला कामात झोकून देत आहे. कारण आयुष्यात सगळ काही पैशानेच हासील होऊ शकत असा माणसाचा  समज झाला आहे. पैशाशिवाय कसलं पान ही हलत नाही इथ. प्रत्येक…
Read More...

शेतमजूर आईची मूले : एकजण करोडपती तर दुसरा कॅबीनेट मंत्री !

भिडूनों तासगाव तालुक्यातील पेडगावातल्या अशोकची ही गोष्ट आहे. चर्मकार समाजात जन्माला आलेला अशोकने लहानपणापासून  घरात हलाखीची गरीबी पाहिली . वडील गावकी करायचे म्हणजे गावातल्या लोकांच्या चपला शिवायचे.  त्या बदल्यात वर्षातून एखद पायलीभर धान्य…
Read More...

डॉ.कलामांचे शिष्य अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात सेंद्रिय शेती करण्यासाठी आले.

साल होतं २००५. डीआरडीओ चे वैज्ञानिक डॉ. हरीनाथ यांना पोस्ट-डॉक्टरल वर संशोधन करण्याची अमेरिका कडून संधी देण्यात आली होती. एक संरक्षण वैज्ञानिक आणि सरकारी कर्मचारी असल्याने कॅरोलीना वैद्यकीय विद्यापीठ येथे संसोधन करण्यासाठी एक वर्षाची…
Read More...

वय वर्ष अवघे १२३, आजही न चुकता योगासने करतात.

योगाअभ्यासामुळे माणूस फिट आणि हेल्दी होतो, त्याचे आयुर्मान वाढते या वर तर जगातल्या मोठमोठ्या विद्यापीठांनी देखील मोहोर लावली आहे. पण एक  साधूबाबा याचे जीतजागतं उदाहरण आहेत. त्यांच नाव स्वामी शिवानंद. त्यांचं म्हणण आहे की ते १२३ वर्षांचे…
Read More...

ज्यांनी डॉक्टर हेडगेवार यांना पहिले नाही, त्यांनी बाळासाहेब देवरस यांना बघावं.

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय देवरस उर्फ बाळासाहेब देवरस यांची २३ वी पुण्यतिथी.५ जून १९७३ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांच्या मृत्यू नंतर त्यांनी स्वयंसेवकाना संबोधित करत…
Read More...

इंग्रजांपासून ते चिनी लोकं, सर्वांच्या प्रयत्नातून जगातील पहिला शिवरायांचा पुतळा उभारला !

१९२० मध्ये ग्वाल्हेर येथे मराठा शिक्षण परिषद भरली असता शिवसंभव नाटकातील शिवजन्माच्या प्रसंगी शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची कल्पना पुढे आली. यात कोल्हापूरचे महाराज राजर्षी शाहू महाराज, ग्वाल्हेरचे संस्थानिक माधव महाराज शिंदे,…
Read More...

पु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, ‘पुरोगामी की परंपरावादी?’

१७/०७/१९७९ प्रिय वामन इंगळे, तुमच्या पत्रांना या पूर्वी उत्तर पाठवायचं राहून गेले याबद्दल मीच तुमची क्षमा मागायला हवी. माझ्या भूमिकेला तुम्ही जाहीर विरोध केल्याचे तुमचे १३/७/७९ चे पत्र येईपर्यंत मला ठाऊक नव्हते.आणि माझ्या मताला कुणी विरोध…
Read More...