Browsing Category

आपलं घरदार

शिक्षण पुर्ण करण्यासाठी कोमल मागील एक वर्षांपासून कॅब चालवत आहे…

तुम्हाला आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल तर तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेण्याची तयारी असायला हवी.  आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळं चिडचिड करतो. एखाद्या पराभवानं खचून जातो. नशिबाला दोष देत बसतो. आमच्या हातात काहीच नाही म्हणत…
Read More...

सांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.

गेल्या काही महिन्यापूर्वी महापुराने अख्ख्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना झपाटल होतं. कित्येक वर्षात कित्येक पिढ्यांमध्ये बघितलेल्या मध्ये आलेला हा सर्वात मोठा पूर होता. जवळपास महिनाभर लोक पूर कधी ओसरणार याकडे डोळे लावून बसले होते. या भागात…
Read More...

नगरचा साखरसम्राट आफ्रिकेतल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला असता.

महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा म्हणजे सहकाराची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरा येथे राज्यातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरु केला आणि सहकारातून शेतकऱ्यानां प्रगतीचा मार्ग दाखवला. जिल्ह्यात सगळीकडे साखर कारखाने उभे…
Read More...

आणि म्हणून बाळासाहेबांनी सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना हा खरा पत्रकारितेतून जन्माला आलेला पक्ष. बाळासाहेब पूर्वी फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकारिता करायचे. त्यांचे वडील एकेकाळी प्रबोधन नावाचे साप्ताहिक चालवायचे. याच प्रबोधनमधून केशव ठाकरेंनी समाजातील अन्यायावर कोरडे ओढले.…
Read More...

बाळासाहेबांचा भाचा आणि शरद पवारांचा जावई !

महाराष्ट्रातील दोन दिग्गज राजकारण्यांच्या नातेवाईक असणारा भाग्यवान माणूस म्हणजे. सदानंद भालचंद्र सुळे. भाग्यवान या करता कारण सदानंद सुळे यांचे मामा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत तर सासरे शरद पवार आहेत. एवढं मोठ्ठं नात्याचं वैभव…
Read More...

कुंडल गावात आजही दादांनी दिल्लीत हरवलेली बॅग कशी शोधून दिली हा किस्सा रंगतो.

सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे लोक दिल्लीला पर्यटनासाठी गेले होते. हे लोक किर्लोस्करवाडी येथील कारखान्याचे कामगार होते. दिल्लीला जाताना ते रेल्वेने गेले होते. दिल्लीत गेल्यावर त्यांनी सुरक्षेचा भाग म्हणून आपल्याजवळची सर्व रक्कम एकत्र केली…
Read More...

हा भिडू कावळ्याचा आवाज काढून पिंडाला शिवायला कावळा बोलवू शकतोय…

इंदोरीकर महाराज एकदा आपल्या किर्तनात म्हणले होते, काही दिवसानंतर पिंडाला शिवायला कावळा मिऴणार नाही. तेव्हा लोक कावळा पाळतेन अन् पिंडाला शिवायचं पैसे घेतेल. पण असा कावळा कोणी पाळला का नाही ते माहित नाही पण पिंडासाठी कावळा बोलवणारा माणूस…
Read More...

पश्चिम महाराष्ट्रातल्या अपक्ष आमदारांनी पाठींब्याच्या बदल्यात अजब मागणी केली होती.

साल होतं १९९५. नुकताच विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. कॉंग्रेसचे शरद पवार मुख्यमंत्री होते. निकाल जाहीर व्हायला अजून एक महिनाभर अवकाश होता. एक्झिट पोलचे अंदाज येऊ लागले होते. कॉंग्रेसच्या जागा कमी होणार याचा अंदाज आला होता. तेव्हा विरोधी…
Read More...

JNU स्थापन करणाऱ्या इंदिराजींना विद्यार्थ्यांनी आंदोलन करून राजीनामा द्यायला लावला.

आज भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती. त्याच्या नावाने सुरु झालेले विद्यापीठ म्हणजेच जेएनयुचाही आज स्थापना दिवस. या विद्यापीठाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. या विद्यापीठाने आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे.…
Read More...

सायकलवरून पाव विकणाऱ्याचा ऑडी कारपर्यंतचा प्रवास

शिरोळ तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक शेतीने सधन झालेला भाग. कृष्णा पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यात काळ्या मातीने शेतकर्यांना भरभरून दिले. अख्ख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त उसाला उतारा इथे मिळतो. तर याच शिरोळ तालुक्यातील सर्वात सुपीक…
Read More...