Browsing Category

आपलं घरदार

काहीही झालं तर कोल्हापूरात एकच वाक्य ऐकायला मिळतं, पुढारीच्या जाधवांना बोलवा.

कोल्हापूरचा माणूस म्हणजे रांगड व्यक्तिमत्व. गल्लीत कोणाचं कोणाशी वांद होऊ दे, कोणाला पोलीस उचलून नेल, गणपती मंडळाची भांडाभांडी, भावाभावांचे वाद ते थेट राजकारणातील वाद कधी कोणाच काही विस्कटल तर मागचा पुढचा विचार न करता कोल्हापूरकर ते…
Read More...

ठाकरेंच्या आजोबांनी मुंबईत चक्क गुजराती लोकांसाठी झुणका भाकर सुरु केलं होतं.

गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली. ठाकरेंचे पूर्वज शिवरायांच्या धोडप किल्ल्याचे किल्लेदार, म्हणून त्यांना धोडपकर म्हटल जायचं. मुळचे भोर संस्थानच्या पाली गावचे. प्रबोधनकार ठाकरेंचे आजोबा आपली सगळी इस्टेट आपल्या भावांना दान देऊन पनवेलला आले होते.…
Read More...

साताऱ्यात दाभोलकरांची कबड्डीवाली ‘हनुमान उडी’ सुपरहिट होती.

सातारा मध्ये राहणारं दाभोलकर कुटुंब. फौजदारी वकील म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अच्युतराव दाभोलकरांना दहा मुलं. सात मुले आणि तीन मुली. हे दहाच्या दहा जण आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाऊन पोहचलेले. कोणी विद्यापीठाचे कुलगुरू तर कोणी…
Read More...

भारतात औद्योगिक क्रांती करणाऱ्या जे.आर.डी टाटानांही इंजिनियरिंग करायला जमल नाही.

भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह कोणता तर तो म्हणजे टाटा हे लहान मूल पण सांगेल. अगदी भल्या मोठ्या ट्रकपासून ते पासून मिठापर्यंत अनेक गोष्टी टाटा बनवतात. लाखो इंजिनियर्स टाटांकडे कामाला आहेत. भारताची औद्योगिक क्रांतीच मुळात टाटांमुळे झाली.…
Read More...

कोलकत्याला ६ नोबेलचा सन्मान आहे तसाच महाराष्ट्रातल्या या गावाला ३ भारतरत्नांचा सन्मान आहे.

काल अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झाला. अभिजीत बॅनर्जी हे कलकत्त्याचे. कलकत्ता शहराशी संबधित असणाऱ्या आजवर सहा जणांना नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. रविद्रनाथ टागोर, सी.व्ही. रमण, मदर टेरेसा, अमर्त्य सेन, रोनाल्ड…
Read More...

चंद्रकांत दादा कुणाचे…? 

मध्यंतरी एक मॅसेज व्हायरल झाला. कोल्हापूरकर म्हणतात, दादा आमचे नाहीत. कोथरुडकर म्हणतात, दादा आमचे नाहीत. जैन म्हणतात, दादा आमचे नाहीत. ब्राह्मण म्हणतात, दादा आमचे नाहीत. मराठा म्हणतात, दादा आमचे नाहीत. असा नेता पुन्हा होणे नाही. अनेकांनी…
Read More...

भारतीय चॉकलेटचा पहिला ब्रँड म्हणून आजही रावळगाव ओळखला जातो..

आपल्या पिढीच बालपण एका विचित्र स्थित्यंतरातून गेलं. जागतिकीकरण नुकतच जाहीर झालेलं. परदेशी ब्रँडेड कंपन्या भारतात याव की नको असं करत करत चाचपडत पाऊल टाकत होत्या तर जुन्या भारतीय कंपन्या देखील त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी स्वतःमध्ये…
Read More...

प्रत्येक राजकीय पक्षाने सोयीसाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे.

शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधण्याचे श्रेय जाते महात्मा फुलेंना. त्याआधी पेशवाई सोबत मराठी साम्राज्य नष्ट झाले होते. पण पेशवाई असतानाच महाराजांनी बनवलेली नाणी नष्ट झाली होती. सातारा इथे असलेल्या गादीचं महत्व कमी करण्यात आलं होतं.…
Read More...

सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या थकलेल्या दोस्तीचं रहस्य.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी म्हणजे धरलं तर चावतंय सोडलं तर पळतय अशीचं उरली आहे.  महाराष्ट्र हा एकेकाळी आघाडीचा बालेकिल्ला. आज त्याचे बुरुज ढासळत आहेत. अनेक नेते सत्तेच्या लालसेपोटी पक्षांतर करत आहेत. आघाडीसाठी ही रात्र…
Read More...

विजयी आमदार पराभूत उमेदवाराच्या गळ्यात पडून रडला होता.

१९८० सालची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून हणमंतराव पाटील उभे होते. पतंगराव कदम भिलवडी वांगी मतदारसंघातून उभे होते.हणमंतराव पाटील यांच्या विरोधात पारे गावाचे शहाजी पाटील होते.कदम यांच्याविरोधात संपतराव चव्हाण होते.…
Read More...