Browsing Category

आपलं घरदार

मध्यप्रदेशाचं एकीकरण घडवून आणणाऱ्या जोतिबाच्या नावानं चांगभल.

आम्ही इकडे उत्तरेकडे मोठी मुलूखगिरी करण्यास आलो असून मोठी दौलत मिळवली आहे हे खरे आहे, तथापि आमचे कुलदैवत डोंगराचा जोतिबा, छत्रपतींचा भगवा झेंडा व आमची मूळची शिंदखेडची पाटीलकी यांचे विस्मरणाने रहाणारी दौलत आम्ही कस्पटासमान मानतो.  हे उद्गार…
Read More...

म्हणून शाहू महाराजांनी त्या व्यक्तीचं नाव बटाट्या ठेवलं. 

शाहू महाराजांबद्दल अनेक किस्से आहेत. कित्येक दंतकथा देखील त्यांच्या नावाने खपवल्या जातात. किती खऱ्या किती खोट्या हा वेगळा संशोधनाचा प्रकार, पण शाहू महाराजांबद्दल असणाऱ्या या सर्व किस्यांमधून महाराजांच लोकांवर आणि लोकांच महाराजांवर असणारं…
Read More...

मराठ्यात जन्मलो म्हणून आंबेडकरांना मनमोकळं कवटाळता येत नाही, पण आज ठरवलय..

सकाळी कामावर जाताना चौकात बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे पुतळे शेजारी शेजारी दिसले. काही वर्षांपासून ही प्रथा सुरु झाली आहे. पूर्वी असं काही पाहिलं की अभिमानाने उर वैगरे भरून यायचा.शिवजयंतीला ही बाबासाहेबांचा पुतळा शेजारी…
Read More...

गेली ९९ वर्ष एक बंगाली कुटुंब पंजाबमधल्या जालियनवाला बाग स्मारकाची देखभाल करतंय.

१३ एप्रिल १९१९ बरोबर शंभर वर्ष झाले या घटनेला. बैसाखीचा दिवस होता. अमृतसर मध्ये नेहमीच्या उत्साहात तो साजरा होत होता. दुपारच्या वेळी मात्र शहरातल्या जालियनवाला बाग मैदानाकडे लोकांची रीघ लागली. इंग्रज सरकारच्या अन्यायी रौलट कायद्याच्या…
Read More...

दादा घराण्याचं कुठं बिनसलं ?

24 मार्चचा दिवस सांगली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला. वसंतदादांच्या समाधीस्थळावरून दादांचे नातू विशाल पाटलांनी मी लढणार. कॉंग्रेसचा उमेदवार मीच असेल हे डिक्लेर केलं. हे सांगताना कधी काळी राज्याची तिकीट याच घरातून ठरवली जायची हे सांगायला देखील…
Read More...

कोल्हापूरच्या “ब्लॉगवाल्या आजींच्या” गोष्टी ६.५ लाख लोक वाचतात.

रिटायर्ड माणसाचं आयुष्य आणि त्याने वेळ कसा घालवायचा यावर आता आपल्या देशात लोखो रुपये खर्च करून वर्कशॉप वैगेरे होतात. एकदा का वय झालं कि मग म्हाताऱ्या आईबापानी तीर्थयात्रा कराव्यात, किंवा एखाद विरंगुळा केंद्रात जाव, नाहीच तर मग उगाच…
Read More...

पुण्याचे गांधी दांपत्य मणिपूरच्या एका दुर्गम खेड्यात शेतकऱ्याच्या भल्यासाठी राबत आहेत.

मणिपूर येथील अबेन हे एक दुर्गम गाव. या गावात साध मोबाईलच नेटवर्क देखील येत नाही. या गावात झेमे नागा या जमातीचे लोक इथे राहतात ज्यांचे रोजचे आयुष्य जंगलावर अवलंबून आहे. शेती हाच या लोकांचा पारंपारिक व्यवसाय. त्यांच्या शेती करण्याच्या…
Read More...

मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशासाठी यशवंतरावांनी मान्यता नसलेल्या कारखान्याची फीत कापली .

मध्यंतरी अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याची तिसरी पिढी म्हणजेच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण यांचा विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा नातू , शरद…
Read More...

विदर्भातल्या या गावात आहे गावकऱ्यांचं स्वत:चंच सरकार!

सालं होतं २०११. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात केंद्रीय पर्यावरणमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, आदिवासी आणि वनमंत्री यांच्यासह काही मंत्री, तीन स्थानिक आमदार,  जिल्हा परिषद अध्यक्ष, मोठे सरकारी अधिकारी अशी मोठी मांदियाळी गडचिरोलीतल्या एका…
Read More...

अगदी कालपर्यन्त भाईंना आव्हान देण्याची टाप कोणाच्यातच नव्हती.

एक भाई काल गेला. मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जावून सर्वांनीच शोक व्यक्त केला. गोव्याच्या राजकारणाचा इतिहास पाहिला आणि त्यामधले हे भाई पाहिले तर गोवेकरांना आठवतात ते स्कूटरवरून फिरणारे तर कधी एखाद्या टपरीत जावून…
Read More...