Browsing Category

आपलं घरदार

आबाजी सानपचे झाले भगवान बाबा, धोम्या डोंगराचा केला भगवान गड…!     

संत भगवान बाबा हे विसाव्या शतकात बीड जिल्हयात होऊन गेलेले एक मोठे संत आहेत. आयुष्यभर त्यांनी अंधश्रद्धा, जातीयता, व्यसन आणि अज्ञानाच्या विरोधात लढा दिला आणि समाजाला जागं करून विकासाच्या प्रवाहात आणलं पण तरीही बाबांच्या व्यक्तिमत्वाला आज…
Read More...

वारणेच्या मातीत विकासगंगा आणणारे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे !

साखर कारखाना सुरू झाला की तात्या पहाटे उठून कारखान्याच्या परिसरात फिरायचे. सोबत एक दोन गार्ड असतं मग रस्त्यावर फिरताना आसपास ऊसाची दांडकी पडलेली असत. ती तात्या उचलत. सोबतचे गार्ड पण ती उचलत आणि मग ते सारं कारखान्याच्या गव्हाणीत आणून टाकलं…
Read More...

छगन भुजबळ की दुबईचा व्यापारी इक्बाल शेख…?

साल होत १९८६. बेळगावमध्ये तेव्हाच्या कर्नाटक सरकारने केलेल्या कन्नड सक्तीविरुद्ध आंदोलन पेटलं होतं. जनता दलचे रामकृष्ण हेगडे तेव्हा तिथले मुख्यमंत्री होते. सक्तीने बेळगावमधल्या मराठी भाषिकांवर कन्नड अस्मिता लादण्याचा प्रयत्न तिथल्या जनतेने…
Read More...

‘हादगा’ म्हणा किंवा ‘भोंडला’ पण त्याची मजा “छोगडा तारा”च्या…

ऐलमा पैलमा गणेश देवामाझा खेळ मांडुदेकरीन तुझी सेवा...मग काय दोस्तहो आणि ऑफ कोर्स दोस्तिनहो,आठवलं नां हादग्याच हे गाणं...?अभी बहोत गरबा रमे छो...! चला आता जरा हादगा पण खेळुया. हो हो. हादगा. हादगा म्हणजे तोच हो ज्याला…
Read More...

महाराष्ट्रातील भारतमातेचं एकमेव मंदिर !

कोल्हापूरच्या अंबाबाई पासून ते  तुळजापूरच्या भवानीपर्यंत , माहूरच्या रेणूकेपासून ते मुंबईच्या महालक्ष्मी पर्यंत अनेक देवी महाराष्ट्रावर मायेचं छत्र धरून उभ्या आहेत. याच महाराष्ट्रात भारत मातेचं मदिर आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय? देशाला…
Read More...

एमबीबीएस डॉक्टर, पण आदिवासींसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी तुडवतोय रानवाटा !

अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल धारणी तालुक्यातलं उपजिल्हा रुग्णालय. कुपोषित मुलांनी खचाखच भरलेलं. आपल्या कुपोषित मुलांना घेऊन आई वडील जागा दिसेल तिथे पसरलेले. इथला प्रत्येक कर्मचारी आज दुप्पट क्षमतेने काम करतोय, कारण ५० बेडची क्षमता…
Read More...

पाकिस्तानमधील हिंगलाज भवानी कोल्हापूरच्या गडहिंग्लजला कशी आली..?

पाकिस्तानमध्ये एक देवीच मंदिर आहे जिथं हिंदू आणि मुसलमान दोघेही नतमस्तक होतात. ऐकून आश्चर्य वाटलं ना ?पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील हिंगोल नदीच्या तीरावर मकरान टेकड्यांमधील एका गुहेत "हिंगलाज देवी "चे मंदिर आहे. हे मंदिर  ५१…
Read More...

मराठी डॉक्टरने लाखो चिनी माणसांचे प्राण वाचवले होते. चीनमध्ये त्यांचा पुतळा उभारलाय !   

चीनच्या स्वातंत्र्यानंतर चीनच्या ज्या कुठल्या राजकीय नेत्याने भारताला भेट दिली त्या सर्वांच्या भारत दौऱ्यातील नियोजित कार्यक्रम एक गोष्ट सामान्यतः सारखीच होती. ती म्हणजे मुंबईतील डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या कुटुंबियांची भेट घेणं.…
Read More...

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा रोहन आत्ता लेखक,कवी,चित्रकार देखील झालाय !

गुन्हा करून लोक तुरुंगातच जातात, तिथं जाऊन काय खडीच फोडायचीय की.. असं समजणाऱ्या लोकांना कदाचित तुरुंगात जाऊन चित्रकार, लेखक आणि पदवीधर झालेल्या गोव्याच्या रोहन पै धुंगाट नावाच्या तरुणाची गोष्ट सांगितली तर पटणारच नाही. पण आज भिडू…
Read More...

मराठी नाटकासाठी फिरता रंगमंच बनवला तो “कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्रींनी”…

८ ऑक्टोबर १९६२ रोजी दसऱ्याच्या दिवशी आचार्य अत्रे लिखित "तो मी नव्हेच" हे महानाट्य रंगमंचावर आलं. आज ६६ वर्षांनी देखील 'तो मी नव्हेच'चं गारुड रसिकांच्या मनात तसेच आहे. या नाटकाचे पन्नास वर्षाच्या काळात ३००० पेक्षा अधिक प्रयोग झाले. अनेक…
Read More...