Browsing Category

आपलं घरदार

महाराष्ट्राच्या ऊसाच्या शेती मागचं खरं डोकं इथं आहे..

महाराष्ट्राचं राजकारण आणि अर्थकारण हे उसाभोवती फिरतं हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो. महाराष्ट्रात असणारे ऊस कारखाने, ऊस कामगारांचे प्रश्न अशा अनेक गोष्टींवर चर्चा झडत असतात. पण आज जरा विषय वेगळाय म्हणजे जिथून महाराष्ट्रातल्या ऊस…
Read More...

पोलीस अधिकाऱ्याचं कोरोना मॅनेजमेंट कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाचा भाग झालाय…

राज्याच्या पटलावर सतत या ना त्या कारणावरून चर्चेत राहणार्‍या बीड जिल्हा कोरोना काळात मात्र एका गोष्टीमुळे चांगलाच चर्चेत आला होता, ती गोष्ट म्हणजे तेथील प्रशासकीय कार्यप्रणाली ! एरवी मागास जिल्हा म्हणून नेहेमीच बीड च नाव घेतलं जातं,…
Read More...

दुपारी प्रचाराला आले म्हणून अर्धा तास शिव्या खाल्ल्या, पुढे ५ वर्षांनी त्याच घरचे जावई झाले

गोष्ट आहे १९६२ सालची. संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत होत्या. पुण्यात शिवाजीनगर मतदारसंघातून पुण्याचेच माजी आयुक्त स.गो.बर्वे काँग्रेसकडून उभे होते. तर जनसंघाकडून रामभाऊ म्हाळगी उभे होते. जनसंघाला पुण्यात…
Read More...

एवढ्या बलाढ्य बादशाहच्या दरबारात घुसून त्याचा अपमान करणारे पिता-पुत्र याच भारतात होऊन गेले.

'अबुल मुजफ्फर मुईनुद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर पातशाह गाझी'.. जेवढं लांबलचक नाव तेवढेच सामर्थ्यशाली साम्राज्य असलेला मुघलांचा बादशाह औरंगजेब. अर्ध्याहून जास्त दक्षिण आशिया खंडावर राज्य प्रस्थापित करणारा राजा. आपल्या ताकदीची जाणीव त्याला…
Read More...

या IFS ऑफिसरमुळे नाशिक जिल्ह्यातील लहान आदिवासी मुले गलोर समर्पण करत आहेत

एक ट्वीट सद्या चर्चेत आहे...ते असं कि, येथे एक कोंडी आहे ..तुम्हाला एक गोंडस पक्षी दिसेल आणि एक गोंडस मुल दिसेल. पुन्हा असं दिसेल कि, तेच गोंडस मुल त्या गोंडस पक्ष्याला गोफणाने नेम धरून मारतंय ....तुम्ही त्या मुलाला शिक्षा द्याल…
Read More...

एका साध्या लिफाफे विकणाऱ्या मुलाने पेपर बनवण्याचे कारखाने तयार केले

औद्योगिक क्रांतीमध्ये मराठी माणसांनी आपापल्या परीने योगदान दिले यात काही वादच नाही. पण असा एक मराठी माणूस होता ज्याने त्यावेळी औद्योगिक क्रांतीच्या काळात सगळ्यात मोठा खाजगी व्यवसाय उभारून इतर व्यावसायिकांना उद्योग उभा करण्याची प्रेरणा दिली…
Read More...

नाणारची रिफायनरी बारसू सोलगावला नेली तरी विरोधातले प्रश्न बदलणार नाहीत !

कोणताही नवा प्रकल्प येऊ घातला की, त्याला विरोध करणं हा कोकणी माणसाचा स्वभावच आहे, असं अनेकदा म्हंटल जातं. पण कोकणी माणूस ही भूमिका का घेतो याच्या मागं ही त्याचे बांधलेले काही आडाखे असतात. त्याची विरोधाची हीच भूमिका कोकणात रिफायनरी अर्थात…
Read More...

भारतीय महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकल्या ते कराडच्या प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यामुळं ..

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेत फायनलच्या सामन्यात भारतानं सात विकेट्सच्या फरकानं इंग्लंडला मात देत विश्वचषक जिंकला आहे. एकेकाळी चूल आणि मूल या संसाराच्या गाड्यात अडकलेल्या भारतीय नारीच्या…
Read More...

प्रदेशाध्यक्ष गडकरींच्या गटाचा मोठा विरोध होता तरी भागवत कराड पहिल्यांदा महापौर झाले होते..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये आता राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांचा समावेश झालाय. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांच्या यादीत असणारे कराड, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जातात. गोपीनाथ…
Read More...

बाबू जगजीवन राम यांना थेट बांगलादेशने वॉर हिरोची उपाधी दिली होती.

या वर्षी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी बांगलादेश दौऱ्यावर गेले होते. प्रसंग होता तिथल्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा. म्हणजेच बांगलादेश स्वतंत्र होऊन पन्नास वर्षे झाली होती आणि त्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून…
Read More...