Browsing Category

आपलं घरदार

जॉर्ज बुश परमाणु करारासाठी आले आणि मनमोहन सिंगांनी आंब्याचाही करार करायला लावला.

आंब्यांचा सिझन चालूये, काय मग खर्रर्र खर्रर्र सांगा किती हाणताय आंबे ?  बिनधास्त खावा.. आपले मोदी शेठ पण खातात आवडीने , आंबा म्हणजे जीव कि प्राण.. आपला म्हणजे भारतीयांचा ..त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा असो, आज याच आंब्याबद्दलचे काही खास…
Read More...

गांधीजींच्या आधी नोटेवर सुभाषचंद्र बोसांचा फोटो झळकला होता….

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाचे क्रांतिकारक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेनेची स्थापना करून सुभाषचंद्र बोसांनी इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकले. आझाद हिंद सेनेचं नेतृत्व त्यांनी स्वतः केलं आणि इंग्रज सत्तेला आव्हान दिलं.…
Read More...

राजीव गांधींच्या स्वप्नातली डिजिटल क्रांती साकार झाली ती त्यांच्या एका मराठी मित्रामुळे..

सत्तरच्या दशकातला काळ असेल. सांताक्रूझ विमानतळासमोर मनुभाई देसाई नावाचे एक गृहस्थ राहायचे. त्यांचं मुंबईत कॉस्मिक रेडिओ नावाचं प्रख्यात दुकान होतं. त्या काळात इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान सर्वांना आकर्षित करत असे. हायफाय ऑडिओ इंजीनिअरिंगमध्ये…
Read More...

अशी ही गोष्ट.. शिवरायांच्या ‘शिवराई’ ची..

६ जून शिवराज्याभिषेक सोहळा.. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन होण्याचा दिवस. आपलं हक्काचं स्वराज्य निर्माण होत असतांना याच प्रवासात आणखी एक गोष्ट रुप घेऊ लागली होती आणि ते म्हणजे स्वराज्याचे प्रतिनीधीत्व करणारे स्वचलन! ही काही साधारण…
Read More...

शिवराज्याभिषेक सोहळ्यातील काही अपरिचित नोंदी

शिवरायांचा राज्याभिषेक ही युगप्रवर्तक घटना होती. या प्रसंगी अशा अनेक गोष्टी झाल्या ज्यांची नोंद इतिहासाने घेतली पण आजही सर्वसामान्य जनता या वैभवापासून अनभिज्ञ आहे. त्यांना एकत्रितरीत्या मांडण्याचा हा प्रयत्न.. शिवरायांनी…
Read More...

मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट सामान्य झाली नाही…

शिवाजीराजे यांनी चार पातशाही दाबविल्या आणि पाऊण लाख घोडा, लष्कर, गड, कोट असें असता त्यांस तख्त नाही. याकरिता मऱ्हाटा राजा छत्रपती व्हावा असें चित्तांत आणिलें. अवघे मातबर लोक बोलावून आणून विचार करिता सर्वांसे मनास आले की तक्ती बसावें."…
Read More...

शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्यता लिखाणातून आपल्यापुढे आणण्याचं काम केलं ते हेन्री ओक्झेंडनने

शिवराज्याभिषेक सोहळा. अगणित डोळ्यांनी हा नयनरम्य, इतिहासाला कलाटणी देणारा सोहळा पाहीला. साडेतीनशे वर्षांपूर्वी आपलं स्वतःच, हक्काचं राज्य उभा राहताना प्रत्येकजण आनंदाने न्हाऊन निघाला होता. आपण कमनशिबी, आपल्या वाटेला तो सोहळा अनुभवण्याचे…
Read More...

मराठी माणसाने किराणा दुकानातून सुरु केलेला विको ब्रँड आज घडीला ४५ देशांमध्ये पोहचला आहे.

१९८० च्या काळात जाहिराती इतक्या विरळ होत्या कि एखादी हायलाईट होणारी जाहिरात अगदी लहान थोरांच्या लक्षात राहायची. आजच्या काळात तर इतक्या जाहिराती आहेत कि गाणं ऐकताना जरी जाहिरात आली तरी आपण तिला शिव्या घालतो. पण जुन्या काळात मोजक्याच जाहिराती…
Read More...

मिशनरी म्हणून भारतात आलेल्या फादर दलरींनी पंढरीच्या विठोबाला फ्रान्सला पोहचवलं..

शेकडो वर्ष झाली विठुरायाच्या दर्शनासाठी अखंड वाहणारी वारी. यात गरीब नसतो श्रीमंत जातीपातीचा भेदभाव नसतो. सगळे माऊलीच्या ओढीनं टाळ मृदूंगाच्या गजरात पंढरीला मार्गक्रमण करत असतात. अशाच एका वारीत काही परदेशी पाहुणे देखील उत्सुकतेने सामील झाले…
Read More...

आजारी नर्सला जागा मिळावी म्हणून खासदार जॉर्ज फर्नांडिस एसटीत उभे राहून प्रवास करत होते

साधारण साठच्या दशकातला काळ. त्या काळच्या राजकारणाने आजच्या प्रमाणे बीभत्स रूप पकडलं नव्हतं. आजूबाजूला असंख्य साधे-सीधे आमदार खासदार, मंत्री पाहायला मिळायचे. आमदार-खासदारांनी एसटी महामंडळाच्या बसने फिरण्याचा तो जमाना होता. कोणतंही वाहन…
Read More...